पॉटेशियम
कशात असत ?
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळ,
बटाटा, लिंबू, बदाम
कमतरतेमुळे
काय होत ?
अॅसिडीटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येण, त्वचा
रोग, केस पिकणे.
कार्य
काय असत ?
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळीत ठेवण्याचे कार्य
करत.
फॉस्फरस
कशात असत ?
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळ,
पेरु, काजू, बदाम, बाजरी, चणे.
कमतरतेमुळे
काय होत ?
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंतरोग,
कार्य
काय असत ?
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचे काम हे खनिज करत.
सिलीकॉन
कशात असत ?
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध
कमतरतेमुळे
काय होत ?
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
कार्य
काय असत ?
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना
मजबूत करतात.
मॅग्नेशिअम
कशात असत ?
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लिची, कारल.
कमतरतेमुळे
काय होत ?
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे,
बैचेनी, सोरायसिस, फोड, नपुंसकता किंवा वांझपणा.
कार्य
काय असत ?
पेशीच कार्य सुधारत. रेचक म्हणून काम करत.
सल्फर
कशात असत ?
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आल, मिरची,
सफरचंद, अननस, सुरण.
कमतरतेमुळे
काय होत ?
प्रतिकार शक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढत,
मधुमेहाला आमंत्रण मिळत
कार्य
काय असत ?
इन्सुलिनच रेचन म्हणून कार्य करत.
क्लोरिन
कशात असत ?
पाणी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध
कमतरतेमुळे
काय होत ?
अॅसिडीटी, अल्सर, कॅन्सर, अॅलर्जी.
कार्य
काय असत ?
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनविण्यासाठी सहायता करत,
त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखल जात.
No comments:
Post a Comment