Tuesday, 1 April 2025

*गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर*

 *गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर*

-विनय  मधुकर जोशी

#विनय_उवाच 

आज चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया.आज पासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत  गौरीची  पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो.देवघरातली अन्नपूर्णा लख्ख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेऊन हा उत्सव साजरा होतो.अनेक शुभ चिन्हांची रांगोळी" चैत्रांगण " काढली जाते.


गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते.गौरी हि भौतिक समृद्धीची देवता.अन्नधान्य ,वात्सल्य ,धन संपती ,सौंदर्य ,मांगल्य ,कौटुंबिक सौख्य हे सारं काही तिचीच कृपा.आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान!.योग ,वैराग्य,ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान. शिव पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत होते.बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी सब झूट.


पार्वती म्हणाली अहो हे सुंदर विश्व ? 

शिव म्हणले साफ खोट आभासी आहे हे ,

 विश्वातील सौंदर्य ,मांगल्य , नातीगोती ???

ते हि असत्य

बर मग आपण खातो ते अन्न तरी ?

तेही खोट ,असत्य ,आभासीच ,फक्त ब्रह्म तत्वच सत्य !!

झालं ….गौरीला आला थोडा राग . ती म्हणाली बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खर बाकी सगळ आभासी ना.या क्षणी मी अंतर्धान होते. 


गौरी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले ,नात्यांचा गोडवा उडाला ,घराचे घरपण हरपले ,सात्विक सौंदर्य विरले,आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्न धान्य सुद्धा अकस्मात संपले. शिवाना वाटले हरकत नाही..या वाचून जगाचे  काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्या जगातले देव ,मानव ,ऋषी ,पशु पक्षी सारे प्राणीमात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले. महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान देतो. पण भुकेल्या पोटी कसलं  ब्रह्म कसलं ज्ञान.आधी अन्न द्या मग पुढ्च बोला.पण अन्न आणायचे कुठून??

कोणीतरी सांगितल अख्या विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणिमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले. 

ओम भवती भिक्षां देहि.


आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान कि वैराग्य ??

महादेवानी पाहिलं ,आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे ,मांगल्य लेवून ,पावित्र्य पांघरून ,समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षयपात्र ,वात्सल्याच्या पळीने ती प्रतेक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे. प्रपंचाशिवाय  परमार्थ, प्रवृत्तीवाचून निवृत्ती ,शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला.

शिव म्हणाले  ज्ञान -वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी ,त्यासाठी सकस अन्न हवे, अन्न हे पूर्णब्रह्म .त्याचीच  भिक्षा दे !!! 

*ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।*

पार्वती हसली , तिने आनंदने शिवांना भोजन दिले ,शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले .

त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले तू  सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्णा आहेस ,जगाची आई बनून अन्न पुरवणारी  तू अन्नपूर्णा आहेस.साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली.


हि अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींच प्रतिक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुख्मिणीवर देखील  द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायको  सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेऊ घालत होती.परिस्थितीचा फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे.कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात.तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं ,नाती जपावीत ,घराला घरपण द्याव.हे सगळं करत असताना "गृहिणी कुठे काय करते?" असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रुपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी.


या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रगौर.रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते.किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात.त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार -शिव, गणेश, नंदी वैगरे.गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं.


*स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ।*

*दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥*

पाच मुखे असणारे शंकर; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे.

 

शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन

*अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे*|

*ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।*


विनय मधुकर जोशी

#विनय_उवाच 

vinayjoshi23@gmail.com

(वरील लेख नावासह शेयर करायला हरकत नाही )

Monday, 31 March 2025

Nagpur to Get a Vedic Mathematics Excellence Center;

 Nagpur to Get a Vedic Mathematics Excellence Center;

Government to Provide Full Support - CM Devendra Fadnavis

Publication of Vedic Mathematics Volumes

 

Nagpur, March 31: Various sciences developed in India are fundamentally based on mathematics. The knowledge contained in Vedic Mathematics volumes will now be presented to society anew. It is essential to pass on the significance and applications of Vedic Mathematics to future generations. In this regard, a Vedic Mathematics Excellence Center should be established at Bharati Krishna Vidya Vihar, and the government will extend full support to this initiative, stated Chief Minister Devendra Fadnavis.

At Bharati Krishna Vidya Vihar School, operated by the Vishva Punarirman Sangh, the two volumes of Vedic Mathematics written by Adi Shankaracharya Krishna Tirtha Maharaj were released by Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) Chief Dr. Mohan Bhagwat in the esteemed presence of Chief Minister Devendra Fadnavis. The event was also attended by Vishva Punarirman Sangh President Prafullkumar Kale, General Secretary Shailesh Joglekar, and other board members.

CM Devendra Fadnavis stated that numerous significant sciences evolved in ancient Indian culture. However, due to foreign invasions, this knowledge could not reach everyone. Adi Shankaracharya Krishna Tirtha Maharaj studied Vedic verses and systematically presented comprehensive mathematical concepts in the Vedic Mathematics volumes. These books have been included in the curriculum for students from grades five to seven under the Central Board of Secondary Education (CBSE). Through these volumes, the vast treasure of Vedic knowledge has been explored. Vedic Mathematics is an invaluable knowledge asset of India, and to promote its research and preservation, an Excellence Center should be set up at Bharati Krishna Vidya Vihar, Fadnavis asserted. He further mentioned that the Education Department would positively consider introducing Vedic Mathematics to students.

RSS Chief Dr. Mohan Bhagwat highlighted the importance of calculations and numerical data in various aspects of human life. He emphasized that Vedic Mathematics, rooted in ancient Indian traditions, contributes to the welfare of the world. He further stated that Vedic Mathematics could play a crucial role in ongoing global transformations based on spirituality and significantly contribute to making the world a prosperous and happy place. Providing references from Sankhya Darshan, geometric indices, as well as narratives from Nal-Damayanti and the Mahabharata, he elaborated on the importance of mathematics.

Vishva Punarirman Sangh President Prafullkumar Kale delivered the introductory speech, while General Secretary Shailesh Joglekar expressed gratitude.

0000


नागपूर येथे वैदिक गणित गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे; शासन सर्वतोपरी मदत करेल

 नागपूर येथे वैदिक गणित गुणवत्ता केंद्र सुरू व्हावेशासन सर्वतोपरी मदत करेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         वैदिक गणिताच्या खंडांचे प्रकाशन

 

        नागपूरदि. ३१ : भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावेअशी अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            विश्व पुनर्निर्माण संघ संचालित भारती कृष्ण विद्या विहार शाळेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज लिखित वैदिक गणिताच्या दोन खंडांचे प्रकाशन झाले. विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळेसरचिटणीस शैलेश जोगळेकरसंचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेप्राचीन भारतीय संस्कृतीत अनेक महत्वाची शास्त्र विकसित झाली. मात्रपरकीय आक्रमण आदींमुळे या शास्त्रांतील ज्ञान सर्वांपर्यंत पोहचू शकले नाही.  आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज यांनी वेद ऋचांचा अभ्यास करून सोप्या पद्धतीने संपूर्ण गणिताची मांडणी वैदिक गणित खंडांमध्ये केली आहे. केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या इयत्ता पाचवी ते सातवी च्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. या खंडांच्या माध्यमातून वेदांमधील ज्ञानाचा साठा शंकराचार्यांनी शोधला आहे. वैदिक गणित ही भारताची महत्वाची, मोठी ज्ञानसंपदा आहे. त्यासंदर्भात संशोधन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने भारती कृष्ण विद्या विहारामध्ये गुणवत्ता केंद्र उभारले जावेअशी अपेक्षा श्री.फडणवीस यांनी व्यक्त केली. शिक्षण विभागाद्वारे वैदिक गणित विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

            सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणालेमानवी जीवनात अनेक प्रसंगांमध्ये गणनाआकडेवारीचे अनन्यसाधारण महत्व आहे. प्राचीन भारतीय परंपरेतून आलेल्या वैदिक गणिताचा विचार हा विश्व कल्याणासाठी आहे. जगात अध्यात्मावर आधारित  घडत असलेल्या विविध परिवर्तन आणि पुनर्रचनेमध्ये वैदिक गणितही महत्वाची भूमिका निभावू शकते आणि जगाला सुखी व समृद्ध बनविण्यातही मोलाचे योगदान देवू शकते असे त्यांनी सांगतिले.

सांख्यदर्शनवक्ररचना निर्देशांक यांच्यासह नल-दमयंती आख्यानमहाभारत आदींमधील उदाहरणे देवून त्यांनी गणिताचे महत्व विषद केले.

              विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे यांनी प्रास्ताविक केले तर  सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी आभार मानले.

Maharashtra Governor launches 62 nd National Maritime Day,

 Maharashtra Governor launches 62 nd National Maritime Day,

Merchant Navy Week in Mumbai 

 

Maharashtra Governor C P Radhakrishnan inaugurated the 62nd National Maritime Day and the Merchant Navy Week at Raj Bhavan, Mumbai on Mon (31 Mar).

 Director General of Shipping Shyam Jagannathan pinned a miniature flag of National Maritime Day on the Governor’s jacket and presented a memento and a Coffee Table Book to the Governor.

 Addressing hte officers of Director General of Shipping, Shippping Corporation of India and various other stakeholders, the Governor stressed the importance of the maritime sector to achieve the goal of Viksit Bharat. He called for better coordination between Directorate General of Shipping, Shipping Corporation of India, Container Corporation, Railways and traders and further expressed the need for modernisation of ports in the country. 

 Chief Surveyor and Additional Director General of Shipping Ajit Sukumaran, Deputy Director General Pandurang Raut, Chairman of the Shipping Corporation of India, Captain B. K. Tyagi, Chief Ship Surveyor Pradeep Sudhakar, Deputy Director General Dr. Sudhir Kohakade, Deputy Nautical Advisor Captain Nitin Mukesh, Shipping Master Mukul Dutta, Captain Sankalp Shukla, and General Secretary of the National Union of Seafarers, Milind Kandalgavkar were among those present.

0000

राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सागरी सप्ताहाचे उदघाटन

 राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सागरी सप्ताहाचे उदघाटन

विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी

सागरी व्यापार क्षेत्राचा समग्र विकास आवश्यक

-         राज्यपाल सी पी राधाकृष्णन

मुंबईदि. 31  : जगातील  90% व्यापार आजही सागरी मार्गाने होतो. समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे सन 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी क्षेत्राचा समग्र विकास होणे अतिशय आवश्यक आहेअसे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

सागरी व्यापार क्षेत्रातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या 62 वा राष्ट्रीय सागरी दिवसाचे तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उदघाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झालेत्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी नौवहन महासंचालक श्याम जगन्नाथन यांनी राज्यपालांच्या जॅकेटला राष्ट्रीय सागरी दिनाच्या ध्वजाची प्रतिकृती लावली तसेच राज्यपालांना स्मृतिचिन्ह व कॉफी टेबल पुस्तक भेट दिले. 

अनेक शतकांपूर्वी भारताचा समुद्री व्यापार क्षेत्रात मोठा दबदबा होता. सम्राट राजेंद्र चोला यांचे नौदल शक्तिशाली होते व आपल्या काळात त्यांनी इंडोनेशियाकंबोडियाथायलंडलाओसबर्मा आदी देशांपर्यंत व्यापार वाढवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचे महत्त्व ओळखून सशक्त नौदल उभारले होतेअसे राज्यपालांनी सांगितले.

आज व्यापाऱ्यांना कमी वेळात आपला माल गंतव्य ठिकाणी पोहोचवायचा असतो. ग्राहक हा आज राजा आहे. त्यामुळे कंटेनरमध्ये माल  ठेवणे व उतरवणे हे वेळेत झाले पाहिजे. या दृष्टीने नौवहन संचालनालय व शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी कंटेनर कॉर्पोरेशनरेल्वे तसेच व्यापारी संघटनांशी चर्चा करून सागरी व्यापार क्षेत्राचे आधुनिकीकरण केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

नौवहन संचालनालयाने व्यापारात अडथळे निर्माण होण्यापूर्वीच समस्यांचे आकलन केले पाहिजे व त्यावर परिणामकारक उपाययोजना केल्या पाहिजेअशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

वाढवण बंदर तयार झाल्यानंतर भारताचा जगातील विविध देशांशी व्यापार लक्षणीय वाढणार आहे. त्यामुळे वाढवण बंदर येथे कोणत्या सुविधा असाव्या या दृष्टीने नौवहन क्षेत्राने सिंगापूरशांघायऍमस्टरडॅम येथील बंदरांचे अध्ययन करावे व त्यानुसार येथे आधुनिक सुविधा निर्माण कराव्याअसे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

सागरी प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने हरित सागरी जलवाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे असेही आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला नौवहन महासंचालनालयाचे मुख्य सर्वेक्षक व अतिरिक्त महासंचालक अजित सुकुमारनउपमहासंचालक पांडुरंग राऊतशिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कॅप्टन बी के त्यागीमुख्य जहाज सर्वेक्षक प्रदीप सुधाकरउपमहासंचालक डॉ सुधीर कोहाकडेउप नौकानयन सल्लागार कॅप्टन नितीन मुकेशशिपिंग मास्टर मुकुल दत्ताकॅप्टन संकल्प शुक्लनॅशनल युनिअन ऑफ सीफेअरर्सचे महासचिव मिलिंद कांदळगावकर आदी उपस्थित होते.

शिर्डी हवाई अड्डे से गुड़ी पड़वा के शुभ अवसर पर रात्री उड़ानों की शुरुआत





 शिर्डी हवाई अड्डे से गुड़ी पड़वा के शुभ अवसर पर रात्री उड़ानों की शुरुआत

 

मुंबई, 31 मार्च: शिर्डी अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे से गुड़ी पड़वा के शुभ अवसर पर आधिकारिक रूप से रात्री उड़ानों की शुरुआत हो गई है। रनवे के डामरीकरण का कार्य सफलतापूर्वक पूरा होने के कारण इस ऐतिहासिक सुविधा को शुरू करने का मार्ग प्रशस्त हुआ है। महाराष्ट्र एयरपोर्ट डेवलपमेंट कंपनी (एमएडीसी) और संबंधित नियामक संस्थाओं के प्रयासों से शिर्डी की हवाई सेवा नई ऊंचाइयों तक पहुंची है।

 

इस नई सुविधा का लाभ यात्रियों और पर्यटकों को मिलेगा। इंडिगो एयरलाइंस ने अपनी सेवाओं में दो नए विमानों को जोड़ा है। विशेष रूप सेहैदराबाद-शिर्डी-हैदराबाद मार्ग पर 78 यात्रियों की क्षमता वाली नियमित उड़ान शुरू की गई है। यह सेवा गुड़ी पड़वा और उगादी के शुभ अवसर पर श्रद्धालुओं के लिए एक उपहार के रूप में शुरू की गई है।

 

इस विस्तार के बादशिर्डी हवाई अड्डा प्रतिदिन कुल 11 विमानों (22 उड़ान संचालन) को संभालेगाजिससे प्रतिदिन लगभग 2200 यात्रियों को सेवा प्रदान की जाएगी। यह बुनियादी ढांचे और हवाई परिवहन क्षेत्र के लिए एक महत्वपूर्ण उपलब्धि मानी जा रही है।

 

श्री साईंबाबा के दर्शन करने और सुबह 4 बजे होने वाली काकड़ आरती में शामिल होने के लिए आने वाले भक्तों के लिए यह सेवा बहुत उपयोगी साबित होगी। कई एयरलाइन कंपनियों ने भी शिर्डी के लिए अधिक उड़ानें शुरू करने की इच्छा व्यक्त की है।

 

शिर्डी हवाई अड्डे से रात्री उड़ानों की शुरुआत मुख्यमंत्री और महाराष्ट्र एयरपोर्ट डेवलपमेंट कंपनी के अध्यक्ष देवेंद्र फडणवीस की दूरदृष्टि के कारण संभव हुई है।

 

इस ऐतिहासिक अवसर पर महाराष्ट्र एयरपोर्ट डेवलपमेंट कंपनी की प्रबंध निदेशक स्वाति पांडे ने कहा कि यह सुविधा न केवल हवाई परिवहन क्षेत्र के लिए महत्वपूर्ण हैबल्कि धार्मिक पर्यटन को भी बढ़ावा देने में मदद करेगी। शिर्डी की बढ़ती लोकप्रियता को देखते हुएभविष्य में यहां और अधिक उड़ान सेवाएं उपलब्ध कराई जाएंगीऐसा विश्वास भी उन्होंने व्यक्त किया।

000

वैदिक गणित गुणवत्ता केंद्र नागपुर में स्थापित करे; सरकार देगी पूर्ण सहयोग

 वैदिक गणित गुणवत्ता केंद्र नागपुर में स्थापित करेसरकार देगी पूर्ण सहयोग

 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• वैदिक गणित के खंडों का हुआ प्रकाशन

 

नागपुर31 मार्च : भारत में विकसित विभिन्न शास्त्रों की नींव गणित पर आधारित है। वैदिक गणित के खंडों के माध्यम से यह ज्ञान समाज के समक्ष नए रूप में प्रस्तुत किया जाएगा। वैदिक गणित का महत्व और उपयोग आगामी पीढ़ियों तक पहुंचना आवश्यक है। इसी उद्देश्य से भारती कृष्ण विद्या विहार में वैदिक गणित का गुणवत्ता केंद्र स्थापित किया जाएऐसी अपेक्षा व्यक्त करते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आश्वासन दिया कि सरकार की ओर से पूर्ण सहयोग दिया जाएगा।

           

विश्व पुनर्निर्माण संघ द्वारा संचालित भारती कृष्ण विद्या विहार विद्यालय में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक डॉ. मोहन भागवत के हस्ते और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की प्रमुख उपस्थिति में आदि शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज द्वारा लिखित वैदिक गणित के दो खंडों का प्रकाशन हुआ। इस अवसर पर विश्व पुनर्निर्माण संघ के अध्यक्ष प्रफुल्लकुमार कालेसरचिटणीस शैलेश जोगळेकरऔर संचालक मंडल के अन्य सदस्य उपस्थित थे।

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि प्राचीन भारतीय संस्कृति में कई महत्वपूर्ण शास्त्र विकसित हुए हैंलेकिन विदेशी आक्रमणों के कारण इन शास्त्रों का ज्ञान सभी तक नहीं पहुंच पाया। आदि शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज ने वेद ऋचाओं का अध्ययन कर संपूर्ण गणित को सरल पद्धति से वैदिक गणित खंडों में प्रस्तुत किया है। केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) की कक्षा 5वीं से 7वीं के पाठ्यक्रम में इस पुस्तक को शामिल किया गया है। इन खंडों के माध्यम से शंकराचार्य ने वेदों में निहित ज्ञान को उजागर किया है। वैदिक गणित भारत की महत्वपूर्ण और विशाल ज्ञान संपदा हैजिसके संरक्षण और संवर्धन के लिए भारती कृष्ण विद्या विहार में गुणवत्ता केंद्र स्थापित किया जाना चाहिए। मुख्यमंत्री फडणवीस ने आश्वासन दिया कि शिक्षा विभाग वैदिक गणित को विद्यार्थियों तक पहुंचाने के लिए सकारात्मक विचार करेगा।

 

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ने कहा कि मानवीय जीवन में गणना और आंकड़ों का अत्यधिक महत्व है। प्राचीन भारतीय परंपरा से प्राप्त वैदिक गणित का विचार विश्व कल्याण के लिए है। आज विश्व में आध्यात्मिकता पर आधारित अनेक परिवर्तन और पुनर्निर्माण हो रहे हैंजिनमें वैदिक गणित भी महत्वपूर्ण भूमिका निभा सकता है। यह गणित संपूर्ण विश्व को सुखी और समृद्ध बनाने में योगदान दे सकता है।

 

उन्होंने सांख्यदर्शनवक्ररचना निर्देशांकनल-दमयंती आख्यानमहाभारत आदि के उदाहरण देते हुए गणित के महत्व को स्पष्ट किया।

 

कार्यक्रम में विश्व पुनर्निर्माण संघ के अध्यक्ष प्रफुल्लकुमार काले ने प्रास्ताविक भाषण दियाजबकि सरचिटणीस शैलेश जोगळेकर ने आभार व्यक्त किया।

000

Featured post

Lakshvedhi