Thursday, 4 April 2024

कलही केलेली भांडी🍵* डायबिटिस वर लेख

 भांड्यांची कल्ही डोक्याला!

हे वाचा.

*कलही केलेली भांडी🍵*

डायबिटिस वर लेख

*कथिलाचे पाणी*

‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकारक आहे.

ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते.ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.

’ हा अर्थ वाचल्यावर एक विचार आला ‘हल्ली बऱ्याच लोकांना डायबेटीस (मधुमेह) का आहे?२०-२५ वर्षांपूर्वी एवढा नव्हता. कारण पूर्वी कल्हई केलेली भांडी स्वयंपाकासाठी वापरली जात होती.तेव्हा स्टेनलेस स्टील, aluminum, कोटिंग केलेली भांडी नव्हती.

पितळ्याच्या भांड्याला कल्हई करून वापरली जात होती.त्यामुळे कल्हईच्या भांड्यातील स्वयंपाकामुळे नकळत कथिल धातू शरीराला मिळत होता. आता ती भांडी नसल्याने कथिल शरीराला मिळत नाही.

म्हणून मी प्रयोग म्हणून कथिल आणले व स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन उकळले आणि ते पाणी पिऊ लागलो. चार दिवसात आम्हा घरातील सर्वांना संडासला साफ होऊ लागली. शरीरातील घाण बाहेर फेकली जात आहे अशी जाणीव झाली.

Ø हे पाणी माझेकडे येणाऱ्या एका मुलीला दिले. तिलापण तसाच अनुभव आला आणि तिच्या पिंपल्स कमी झाल्या.

Ø एका बाईंचे पोट बेंबीखाली मोठे झाले होते.पोट कडक झाल्याने त्यांना खाली वाकता येत नव्हते. मी त्यांना कल्हईच्या भांड्यात पाणी उकळून पिण्यास सांगितले. एक महिन्यांनी त्या भेटल्यावर मला म्हणाल्या, “मला संडासला साफ होते आहेच आणि पोट ही मऊ झाले आहे त्यामुळे मी आता पुढे वाकू शकते.” या बाईंची तीन मोठी ऑपरेशन्स झाली आहेत.

Ø माझ्या पत्नीला डायबेटीस आहे. हे पाणी प्यायला सुरवात केल्यापासून पत्नीच्या शौचात फरक पडलाच परंतु पूर्वी चार जिने चढताना तिसरा जिना चढल्यावर थांबत असे, आता न थांबता जिना चढते. मधुमेह चेक केल्यावर १०० ने कमी झाला.

(म्हणजे आमच्या पूर्वजांना हे पूर्वी पासूनच माहीत होते. त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतः पैसा कमवला नाही, म्हणून काय ते अडाणी होते का?)

अरविंद जोशी BSc.

९४२१९४८८९४

Salute for artist,& immaine

महाराष्ट्र शासनाचे 18 वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे 18 वर्षे मुदतीचे

2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

            मुंबईदि. 3 : महाराष्ट्र शासनाच्या 18 वर्षे मुदतीच्या 2 हजार  कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

            अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्रएका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. 8 एप्रिल 2024  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईलतर लिलावाचे बीडस् 8 एप्रिल 2024   रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 10 एप्रिल 2024 रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

            कर्जरोख्याचा कालावधी  18 वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी  10 एप्रिल 2024 पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक 10 एप्रिल 2042 रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी ऑक्टोबर १०  आणि एप्रिल १०  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

महाराष्ट्र शासनाचे 17 वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे 17 वर्षे मुदतीचे

2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

            मुंबईदि. 3 : महाराष्ट्र शासनाच्या 17 वर्षे मुदतीच्या 2 हजार  कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

            अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्रएका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. 8 एप्रिल 2024  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईलतर लिलावाचे बीडस् 8 एप्रिल 2024   रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 10 एप्रिल 2024 रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

            कर्जरोख्याचा कालावधी  17 वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी  10 एप्रिल 2024 पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक 10 एप्रिल 2041 रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी ऑक्टोबर १०  आणि एप्रिल १०  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

- संजय शिंत्रे

‘दिलखुलास’‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात लोकसभा निवडणूक - २०२४  निमित्त विशेष मुलाखत

            मुंबई, दि. 3 : सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांचा वापर करतांना नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल, अशा प्रकारची कोणतीही पोस्ट न करता दक्षता बाळगावीअसे आवाहन सायबर क्राईम विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून केले.

            लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सायबर क्राईम विभागाची भूमिका आणि ही सर्व ‘माध्यमे हाताळताना घ्यावयाची काळजी’ याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. समाज माध्यमांवरून कुठेही नियमांचे उल्लघंन होणार नाही, यासाठी सायबर क्राईम विभागामार्फत काळजी घेण्यात येत आहे. आचारसंहितेच्या काळात फेसबुकइन्स्टाग्राम, एक्स इत्यादी समाज माध्यमांवरून आक्षेपार्ह पोस्टतथ्यहीन माहिती पसरवणेनिवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणे इत्यादीबाबत विभागामार्फत कशा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांची ऑनलाइन होणारी फसवणूक व गुन्हे रोखण्यासाठी सायबर विभागामार्फत कशा प्रकारे दक्षता घेण्यात येत आहेयाबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. शिंत्रे यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात श्री. शिंत्रे यांची मुलाखत गुरूवार दि. ४शुक्रवार दि. ५शनिवार दि. ६ आणि सोमवार दि. ८ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहेतर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. ८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRA DGIPR

Wednesday, 3 April 2024

राम भक्त हनुमान की रोचक कथा ll*

 0️⃣3️⃣❗0️⃣4️⃣❗2️⃣0️⃣2️⃣4️⃣

*ll राम भक्त हनुमान की रोचक कथा ll*

एक दिन की बात है कि श्रीरामचंद्रजी और सीताजी बैठे हुए थे । आपस में बाते हो रही थी । हनुमानजी की चर्चा छिड़ी तो श्रीरामजी ने कहा - *"हनुमान मेरा बड़ा भक्त है ।"* सीताजी बोली " अरे वाह ! आपने यह कैसे जाना ? *"वह तो मेरा भक्त है ।"*श्रीरामजी कहा -     " तुम्हे अभी क्या मालूम, मुझसे बढ़कर वह किसी को नही मानता ।

                सीताजी मुस्काई और बोली - " आप धोखे में है, वह जितना मुझे मानता है उतना किसी को नही । श्रीरामजी बोले - " तो इसमें झगड़ने की कौन सी बात है ? उसी से पूछ लिया जाये ।" सीताजी ने कहा - " आज जब वे आयेंगे तब मैं एक चीज माँगूँगी, उसी समय आप भी कोई चीज माँग मांगियेगा । जिसकी चीज पहले आ जाये उसकी ही जीत हो जायेगी ।" श्रीरामजी ने कहा - " ,पक्की रही ।'

कुछ समय पश्चात हनुमानजी भी वहाँ पहुँच गये । श्रीरामजी और माता जानकी ने प्रसन्न्ता से उनका स्वागत किया । हनुमानजी एक हाथ से श्रीरामजी और दूसरे से सीताजी के पैर दबाने लगे । सीताजी श्रीरामजी की और देखकर इशारा किया । भगवान बोले- " हनुमान ! तुम ,मेरे भक्त हो न ? हनुमानजी पहले तो घबरा गये किन्तु विचार किया कि *'आज दाल में कुछ काला है ! वे बहुत ही बुद्धिमान जो ठहरे , सोचकर बोले - ,क्या पूछा ? आपका भक्त, यानि राम का भक्त ? नही मैं राम का भक्त नही हूँ ।'*

            सीताजी ने समझा कि मेरी विजय होगयी * हनुमान मेरा भक्त है । वह हँसते हुए , श्रीरामजी की और देखा । श्रीरामजी शरमाकर अपना पैर हटा लेते है । हनुमानजी ने उनका पैर छोड़ दिया  । तब सीताजी ने पूछा - *",तुम तो मेरे भक्त हो हनुमान ।" हनुमान जी ने कहा -  " आपका भक्त ? ऊँ - हूँ मैं सीता का भक्त नही हूँ ।*

               सीताजी आश्चर्य में डूब गई । रामजी हँसने लगे । सीताजी ने भी अपना पैर हटा लिया । हनुमानजी ने उनका भी पैर छोड़ दिया, और खड़े हो गए । श्रीरामजी और सीताजी दोनों चकित हो गए कि - यह न तो श्रीराम भक्त हैं और न श्रीसीताजी का ही फिर किसका भक्त है ।

                    श्रीरामजी ने फिर पूछा - " तो तुम मेरे भक्त नही हो ? 

हनुमानजी - ऊँ- हूँ । सीताजी ने पूछा "  मेरे भी भक्त नही हो ? इस बार भी हनुमान जी ने ऊँ - हूँ कह दिया ।

                    श्रीरामजी ने फिर पूछा -  *"तो फिर किस के भक्त हो ? इतनी सेवा किसलिए करते हो ? यदि तुम किसी ओर के भक्त हो तुम उस के साथ विश्वासघात कर रहे हो । उसकी सेवा न करके हमारी सेवा करते हो ? तुम ठीक ठीक बतला दो कि किसके भक्त हो?"*  

  हनुमान जी ने हँस कर कहा - न मैं श्रीराम और न ही श्रीसीता का ही  भक्त हूँ बल्कि मैं तो *'सिर्फ सीताराम का ही भक्त हूँ ।'*इस उत्तर को सुनकर दोनों ही अत्यंत प्रसन्न हुए ; और श्रीरामजी बोले - *"हनुमान तुममे जितना बल है, उतनी ही बुद्धि भी है, किन्तु आज बुद्धि नही चलेगी, हमे तो आज फैसला ही करना है ।"*तब सीताजी बोली - " हनुमान ? प्यास लगी हैं जरा जल ले ले आओ ।"  हनुमानजी बोले- "अभी लाया माता ।"  इतने में ही श्रीरामजी बोल उठे - " हनुमान ! बड़ी गर्मी है जल्दी पँखा झलो नही तो मैं बेहोश ही हो जाउँगा ।"

             इतना सुनते ही हनुमानजी ठिठक गये कि आज मेरी परीक्षा है- मैं किसकी आज्ञा का पालन करु।और उन्होंने कहा- " प्रभु माता के लिए जल ले आउँ फिर आपके लिये पँखा लाकर हवा करूँगा।" भगवान कह रहे है बड़ा ही व्याकुल हूँ जल्दी हवा करो और उधर माता सीता के प्यास के मारे होंठ सूखे जारहे है।यह क्या लीला है ! आखिर वह सब लीला समझ समझ गये और मुस्कराने लगे ।

        कुछ देर में वह बड़े जोर से बोले - *"श्री सीताराम की जय !"* यह कहकर वहाँ खड़े खड़े ही अपनी दोनों भुजाएँ बढाने लगे।तुरन्त ही एक हाथ में जल का गिलास और दूसरे हाथ में पँखा आ गया,श्रीरामजी को पँखा झलने लगे दूसरा हाथ सीताजी की तरफ बढ़ दिया,जिसमे जल का भरा गिलास था । और सीता-राम जी बड़े प्रसन्न हुये।हनुमान जी की प्रेम देखकर दोनों मग्न हो गये ।

            *'सीता जी ने कहा - "बेटा तुम अजर अमर रहो ।" हनुमान जी ने मस्तक झुका लिया।भगवान ने नेत्र खोलकर हनुमान जी को ह्रदय से लिपटा लिया।"*

              हनुमान जी फिर दोनों के एक हाथ से श्रीराम के और दूसरे हाथ से सीता जी के चरणों पर रखकर पृथ्वी पर गिर पड़े..!!

    *🙏🏿🙏🏽🙏🏼जय श्री राम*🙏🙏🏾🙏🏻

Featured post

Lakshvedhi