Wednesday, 6 December 2023

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी जाहीर

 . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी जाहीर

 

मुंबईदि. ५ :  मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना बुधवार दि.०६ डिसेंबर २०२३  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे.

याबाबतीतचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.

वैश्विक प्रतिस्पर्धा के लिए छात्र तैय्यार हो, ऐसी शिक्षा प्रणाली अपनाएगा राज्य

 राजभवन में 'मुख्यमंत्री मेरा विद्यालयसुंदर विद्यालयअभियान के साथ

विभिन्न गतिविधियों का उद्घाटन

राज्य में स्कूलों को उनकी गुणवत्ता के अनुसार रैंकिंग देना महत्वपूर्ण

- राज्यपाल रमेश बैस

वैश्विक प्रतिस्पर्धा के लिए छात्र तैय्यार होऐसी शिक्षा प्रणाली अपनाएगा राज्य

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई : शिक्षा का उद्देश्य बच्चों को पढ़ाने तक ही सीमित नहीं होना चाहिए बल्कि शिक्षा का मुख्य उद्देश्य छात्रों को एक अच्छा इंसान बनाना होना चाहिए. राज्य में स्कूलों को उनकी गुणवत्ता के अनुसार रैंकिंग देना महत्वपूर्ण हैऐसा राज्यपाल रमेश बैस ने कहा. 'शिक्षाविषय को प्राथमिकता देने के लिए सरकार को  राज्यपाल ने बधाई दी.

'मुख्यमंत्री मेरा विद्यालयसुंदर विद्यालयअभियान की शुरुआत आज राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने की.

राजभवन में आयोजित 'मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळायानी 'मुख्यमंत्री मेरा विद्यालयसुंदर विद्यालयअभियान शुभारंभ कार्यक्रम में स्कूल शिक्षा मंत्री दीपक केसरकरग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजनकौशल विकास मंत्री मंगलप्रभात लोढ़ा प्रमुख रूप से उपस्थित थे.

इस अभियान के साथ-साथदत्तक स्कूल योजनामहाराष्ट्र में महावचन उत्सव- वाचन मूवमेंटमेरा स्कूल मेरा गार्डनस्वच्छता मॉनिटर चरण - 2 जैसी पहल गणमान्य व्यक्तियों की उपस्थिती में शुरू की गई.

राज्यपाल श्री बैस ने कहाशिक्षा 'मानव निर्माणकारीहोनी चाहिएऐसी स्वामी विवेकानन्द की अपेक्षा थी. यदि कोई गरीब लड़का शिक्षा प्राप्त नहीं कर सकता तो शिक्षा उसके पास जानी चाहिए. आज के बच्चे भले ही किताबें नहीं पढ़ रहे होंलेकिन स्मार्ट फोनइंटरनेटसोशल मीडिया जैसे विभिन्न माध्यमों से उन्हें ज्ञान और जानकारी मिल रही है. इसलिए छात्रों को संलग्न करने के लिए पुस्तकों के बजाय ऑडियो पुस्तकेंवीडियो पुस्तकें और ई-पुस्तकें तैयार की जानी चाहिए. यह सुनिश्चित करने में शिक्षकों और अभिभावकों की भूमिका महत्वपूर्ण है कि बच्चों को इंटरनेट के माध्यम से केवल सुरक्षित और अच्छी सामग्री मिले. सभी पुस्तकालयों को इंटरनेटकंप्यूटर सुविधाएं उपलब्ध कराकर उनका कायाकल्प करने की जरूरत है. राज्यपाल ने कहा कि इसके लिए पुस्तकालय अंगीकरण योजना भी शुरू की जाये और पुस्तकालयों का कायापलट किया जाये. साइबर अपराधों से खुद को कैसे बचाया जाएइस पर विशेषज्ञों के सत्र आयोजित करना भी आवश्यक है. राज्यपाल ने इस शिक्षा मिशन में सरकार की मदद के लिए यूनिसेफ, 'रीड इंडिया', 'प्रथम बुकको भी बधाई दी.

हर गांव में आदर्श स्कूल स्थापित किए जाएं

छात्रों को वैश्विक प्रतिस्पर्धा में टिकने के लिए महाराष्ट्र के स्कूल सर्वोत्तम गुणवत्ता के साथ तैय्यार करेंगे और प्रतिस्पर्धा में टिके रहने के लिए गुणवत्ता का कोई विकल्प नहीं है. हर गांव में आदर्श स्कूल और आदर्श शिक्षा प्रणालि का अवलंब किया जाएगाऐसा मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा.

मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहास्कूल शिक्षा विभाग में कई बदलाव किये गये हैं. आज विद्यार्थी सरकारी स्कूलों में पढ़ते हैं. यह निजी स्कूलों की तुलना में कम नहीं होना चाहिए. ऐसे मॉडल स्कूल बनाने की शिक्षा विभाग की अभिनव योजना का आज शुभारंभ किया गया. भारत रत्न डॉ. बाबा साहब अम्बेडकर ने भी 'सीखोसंगठित होऔर 'संघर्ष करोका संदेश देते हुए शिक्षा को प्राथमिकता दी. आज का कार्यक्रम बाबा साहब को सच्ची श्रद्धांजलि है. इस अभियान को 'मुख्यमंत्री मेरा विद्यालय सुन्दर विद्यालयनाम देने से मेरी जिम्मेदारी बढ़ गई है और मैं स्वयं इस कार्य पर पूरा ध्यान दूंगाऐसा मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा.


 

राज्य में सेलेब्रिटी स्कूल प्रारंभ करेंगे

- मंत्री दीपक केसरकर

राज्य में 'सेलिब्रिटी स्कूलबनाए जाएंगे जो संगीतनाटकभाषण आदि की शिक्षा देंगेऐसा मंत्री दीपक केसरकर ने कहा. महाराष्ट्र को शिक्षा के मामले में देश का नंबर एक राज्य बनाने के लिए विभिन्न स्कूली गतिविधियों का उद्घाटन किया जा रहा हैमंत्री दीपक केसरकर ने कहा.

श्री. केसरकर ने कहा किराज्य की शालाओं की सुविधाओं को बढ़ानाशालाओं में शिक्षा के लिए स्पर्धात्मक वातावरण की निर्मिती करनाछात्रों की निर्णय प्रक्रिया में सहभागिता बढ़ानास्वास्थ्यकौशल विकासआर्थिक साक्षरता इन विषयों पर स्कूलों को गतिविधियां चलाने के लिए प्रोत्साहित करने के लिए स्कूली गतिविधियां शुरू की जा रही हैं.

स्कूली शिक्षा विभाग के प्रमुख सचिव रणजीत सिंह देवल ने धन्यवाद ज्ञापित किया.

एडॉप्टेड स्कूल स्कीमजिला शैक्षिक स्वास्थ्य पत्रिका और महाराष्ट्र का वाचन आंदोलन नामक तीन पुस्तकें प्रकाशित हुईं.

मुख्यमंत्री-मेरा विद्यालय-सुन्दर विद्यालय अभियान

छात्रों के व्यक्तित्व को विकसित करने और उन्हें आवश्यक कौशल से परिचित कराने के उद्देश्य सेराज्य के सभी प्रबंधन और सभी माध्यमों के स्कूलों में 45 दिवसीय प्रतिस्पर्धी अभियान 'मुख्यमंत्री-मेरा विद्यालय-सुन्दर विद्यालय अभियानचलाया जाएगा.

ये सभी विद्यालय स्वच्छतापर्यावरण संरक्षणराष्ट्रीय एकतास्वास्थ्यवित्तीय साक्षरताकौशल विकास आदि महत्वपूर्ण गतिविधियों के माध्यम से एक-दूसरे से प्रतिस्पर्धा करेंगे. उसके लिए गुणांकन देकर विभिन्न स्तरों के अनुसार विजयी शालाओं को नगद रुप में पुरस्कार दिए जाएंगे.

इस प्रतिस्पर्धात्मक अभियान में सहभागी होने से छात्रों में नई चेतना पैदा होगी और वे सामाजिक कार्यों में भाग लेने के लिए प्रेरित होंगे. सभी विद्यालयों से इस अभियान में भाग लेने का अनुरोध किया गया.   

21 स्कूलों का लोकार्पण

बृहन्मुंबई महापालिका द्वारा मुंबई शहर में 21 स्कूलों का पुनर्निर्माण किया जा रहा है और सभी सुविधाओं से सुसज्जित स्कूल बनाए गए हैं और इन स्कूलों का उद्घाटन गणमान्य व्यक्तियों द्वारा किया गया. इन स्कूलों के निर्माण पर बृहन्मुंबई नगर निगम द्वारा 254 करोड़ रुपये खर्च किए गए हैं. विद्यार्थियों को नये एवं सर्वसुविधायुक्त भवनों में अध्ययन करने का अवसर मिलेगा. इस विद्यालय में विद्यार्थियों को शैक्षणिक सुविधाएं एवं भौतिक सुविधाएं मिलेंगी.

0000


 

"With the 'Chief Minister My School, Beautiful School' campaign,

various initiatives inaugurated at Raj Bhavan

Categorisation of schools in the state according to quality is important

-  Governor Ramesh Bais

The state will adopt an education system that prepares students for global competition

- Chief Minister Eknath Shinde

 

Mumbai, Dec 5 : Governor Ramesh Bais said that the purpose of education should not be limited to just teaching children but should focus on developing them into good individuals. The governor emphasised the importance of categorising schools based on quality. He appreciated the government's priority on education.

The inauguration of the 'Chief Minister My School, Beautiful School' (Mazi Shala; Sunder Shala) campaign was done today by Governor Ramesh Bais and Chief Minister Eknath Shinde.

At the launch event of the 'Chief Minister My School, Beautiful School' campaign held at Raj Bhavan, key attendees included School Education Minister Deepak Kesarkar, Rural Development Minister Girish Mahajan, and Skill Development Minister Mangal Prabhat Lodha.

Along with this campaign, the inauguration of initiatives like the Adopt a School Scheme, Maharashtra Reading Festival (Maha Vachan Utsav),  Maharashtra's Reading Movement (Vachan Chalwal), My School My Garden, and Cleanliness Monitor Phase – 2, was done by dignitaries.

Governor Mr. Bais said education should be about 'creating human beings' as Swami Vivekananda expected. If a poor child cannot access education, education should reach them. Today's children may not read books, but they are gaining knowledge and information through smartphones, the internet, social media, etc. Therefore, it's important to engage students with audiobooks, video books, and e-books instead of just books. Teachers and parents play a crucial role in ensuring children access safe and good content on the internet. Revitalising all libraries with internet and computer facilities is essential. The Library Adoption Scheme should also be initiated, and libraries must transform, as stated by the Governor. Organising expert sessions on protecting oneself from cyber crimes is also necessary. He also applauded the efforts of UNICEF, 'Read India', and 'Pratham Book' in supporting this education mission.

Every village must have a model school

For students to compete globally, schools in Maharashtra will be of excellent quality, as there's no alternative to quality in competition, said Chief Minister Mr. Shinde.

Chief Minister Mr. Shinde stated that many changes have been made in the School Education Department. Students studying in government schools should not lag behind private schools. Today, the inauguration of innovative plans of the education department was done. Dr. B.R. Ambedkar also prioritised education with the message 'Learn, Organize, and Struggle'. Today's program is a true tribute to Dr. Ambedkar. The campaign 'Chief Minister My School, Beautiful School' increases my responsibility, and I will personally pay attention to this work.

State to start Celebrity Schools - Minister Deepak Kesarkar

Minister Deepak Kesarkar announced the creation of 'Celebrity Schools' in the state that will offer education in music, drama, public speaking, etc. He mentioned that these initiatives are being launched with the vision of making Maharashtra a top-ranked state in education.

In state schools, enhancing facilities, creating a competitive educational environment, increasing student participation in decision-making, and encouraging schools to undertake initiatives in health, skill development, and financial literacy, were highlighted by Mr. Kesarkar.

The Principal Secretary of the School Education Department, Ranjit Singh Deol, expressed gratitude.

The publication of three books on the Adopt a School Scheme, District Educational Health Report, and Maharashtra Reading Movement was done.

Chief Minister - My School - Beautiful School Campaign

To develop students' personalities and familiarise them with essential skills, a 45-day competitive campaign 'My School Beautiful School' will be conducted in all management and medium schools across the state.

In this campaign, schools will compete in important initiatives like cleanliness, environmental protection, national unity, health, financial literacy, skill development, etc., and winners at various levels will be awarded cash prizes.

This competitive campaign will inspire students to participate in socially beneficial activities. All schools are encouraged to participate in this campaign.

Inauguration of 21 Schools

The redevelopment of 21 schools in Mumbai city was done by the Brihanmumbai Municipal Corporation, creating well-equipped schools with all facilities. An amount of 254 crore rupees was spent by the Corporation on these schools. These schools offer educational and physical facilities to students.

0000

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानासह विविध उपक्रमांचा राजभवन येथे शुभारंभ राज्यातील शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करणे महत्वाचे

 मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळाअभियानासह

विविध उपक्रमांचा राजभवन येथे शुभारंभ

राज्यातील शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करणे महत्वाचे

राज्यपाल रमेश बैस

जागतिक स्पर्धेसाठी विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षण प्रणालीचा राज्यात अवलंब करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबई दि. 5 : शिक्षणाचा उद्देश फक्त मुलांना शिकविण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांना चांगला माणूस म्हणून घडविणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. राज्यातील शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. 'शिक्षणया विषयाला प्राधान्य दिल्याबद्दल राज्यपालांनी शासनाचे अभिनंदन केले.

            'मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळाया अभियानाचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला.

          राजभवन येथे आयोजित मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा’ अभियान शुभारंभ कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरग्रामविकास मंत्री गिरीष महाजनकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओलशालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरेमहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे उपस्थित होते.

             या अभियानासोबतच दत्तक शाळा योजनामहावाचन उत्सव- महाराष्ट्रातील वाचन चळवळमाझी शाळा माझी परसबागस्वच्छता मॉनिटर टप्पा – 2 या उपक्रमांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

            राज्यपाल श्री.बैस म्हणालेशिक्षण हे 'मनुष्य निर्माणकरणारे असावे असे स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित होते. गरीब मुलगा शिक्षणात येऊ शकत नसेल तर त्याच्याकडे शिक्षण गेले पाहिजे. आजची मुले पुस्तक वाचत नसतीलपण स्मार्ट फोनइंटरनेटसोशल मीडिया अशा विविध माध्यमातून ज्ञान व माहिती घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी पुस्तकांऐवजी ऑडिओ बुक्सव्हिडिओ बुक्स आणि ई-बुक्सची निर्मिती करावी. मुलांना इंटरनेटद्वारे फक्त सुरक्षित आणि चांगली सामग्री मिळावी यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व वाचनालयांना इंटरनेट, संगणक सुविधा देऊन नवसंजीवनी देणे आवश्यक आहे. यासाठी ग्रंथालय दत्तक योजना देखील चालू केली पाहिजे व ग्रंथालयांचा कायापालट केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा याविषयी तज्ज्ञांची सत्रे आयोजित करणेही आवश्यक आहे. या शिक्षण मिशनमध्ये सरकारला मदत करणाऱ्या युनिसेफ, ‘रीड इंडिया’, ‘प्रथम बुक’ यांचेही राज्यपालांनी अभिनंदन केले.

प्रत्येक गावांमध्ये आदर्श शाळा निर्माण झाली पाहिजे

            जागतिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी टिकून राहण्यासाठी महाराष्ट्रातील शाळा या उत्तम दर्जाच्या करणार असून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुणवत्तेला पर्याय नाही. प्रत्येक गावांमध्ये आदर्श शाळा आणि आदर्श शिक्षण प्रणाली राज्यात अवलंबणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेशालेय शिक्षण विभागामध्ये अनेक बदल केले आहेत. विद्यार्थी आज शासकीय शाळेमध्ये शिकतात. खाजगी शाळांच्या तुलनेत ते कुठे कमी पडता कामा नये. अशाच आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अभिनव योजनांचे आज लोकार्पण करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील 'शिका, संघटित व्हा' व 'संघर्ष करा' हा संदेश देत शिक्षणाला प्राधान्य दिले. आजचा कार्यक्रम हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली. या अभियानाला 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' असे नाव दिल्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली असून या कामात मी स्वतः जातीने लक्ष देई.

        227 मुंबई महानगरपालिकेच्या शाळांना आज कौशल्य विकास मंत्रालयाद्वारे कौशल्य विकास सेंटरने जोडण्यात आले आहे आणि याची व्याप्ती आपण पुढे आणखी वाढवणार आहोत. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना टाटा कंपनी कंपनीसोबत उत्तम प्रशिक्षणाद्वारे त्वरित नोकरी मिळण्यासाठी सहाय्यभूत ठरणारे इनोव्हेशन सेंटर स्किल डेव्हलपमेंट सेंटर आज तेथे तयार केले आहे. टाटा कंपनी मार्फत तेथे दरवर्षी पाच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेकांना प्लेसमेंट तसेच अनेकांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गडचिरोलीत सुरजागड येथे नवीन कारखाना तयार करण्यात आला दहा हजार कामगारांना रोजगार मिळाला. लवकरच तिथे स्टील प्लांट उभारण्यात येणार आहे. ज्यातून  दहा ते बारा हजार लोकांना नोकरीची संधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शिक्षणालाही महत्त्व दिले आहे. प्रधानमंत्री यांचा 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी परीक्षेची भीती घालवण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमाचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यात सेलिब्रिटी स्कुल्स सुरु करणार

मंत्री दीपक केसरकर

राज्यात संगीतनाटकवक्तृत्व आदी शिक्षण देणाऱ्या 'सेलिब्रिटी शाळा' निर्माण करणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य व्हावे या दृष्टीने विविध शालेय उपक्रमांचे उदघाटन करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            राज्यातील शाळांमध्ये  सोयी सुविधा वाढवणेशाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणेविद्यार्थ्यांच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणेआरोग्यकौशल्य विकासआर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी शालेय उपक्रमांची सुरुवात करण्यात येत असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले.

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी आभारप्रदर्शन केले.

            दत्तक शाळा योजनाजिल्हा शैक्षणिक स्वास्थ पत्रिका आणि महाराष्ट्रातील वाचन चळवळ या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

मुख्यमंत्री- माझी शाळा - सुंदर शाळा अभियान

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि आवश्यक कौशल्यांची तोंडओळख करून देण्याच्या उद्येशानेराज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 'माझी शाळा सुंदर शाळाहे 45 दिवसाचे स्पर्धात्मक अभियान राबविण्यात येणार आहे.

या सर्व शाळा स्वच्छतापर्यावरण संरक्षणराष्ट्रीय एकात्मताआरोग्यअर्थिक साक्षरताकौशल्य विकास इत्यादी महत्वपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून एकमेकांशी स्पर्धा करतील व त्यासाठी गुणांकन देऊनत्या त्या स्तरावरील विजेत्या शाळांना रकमेच्या स्वरूपात पारितोषिक दिले जाईल.

या स्पर्धात्मक अभियानात सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन त्यांना समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

21 शाळांचे लोकार्पण

            मुंबई शहरातील 21 शाळांची पुनर्बांधणी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असून सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त शाळा तयार करण्यात आल्या असून या शाळांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या शाळांच्या निर्मितीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे 254 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे.  नवीन व सुसज्ज इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या शाळेत शैक्षणिक सुविधेसह व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.


 

दत्तक शाळा योजना आणि स्वरूप

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची संख्या सुमारे ६२ हजाराहून अधिक असून त्यात सुमारे ५४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या सर्व शाळांना भौतिक सुविधा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेच. मात्र शाळांची संख्या आणि आपल्या राज्याचे भौगोलिक क्षेत्र विचारात घेता या प्रययत्नांना लोक सहभागाची जोड मिळाली तर शाळांना पायाभूत व काळानुरूप आवश्यक अन्य सर्व सोयी पुरविण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यासेवाभावी संस्थातसेच खाजगी दानशूर व्यक्ति यांनी सहभाग घेतल्यास या भौतिक सुविधा अधिक चांगल्या प्रकारे देता येतीलया बदल्यात त्यांची इच्छा असल्यासविशिष्ट कालावधीसाठी त्यांनी सुचिवलेले नाव त्या विशिष्ट शाळेस देण्यात यईल.

देणगीदारांची ठराविक कालावधीसाठी पुरवठा करावयाच्या वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेऊन ही योजना राबविण्यात येणार आहे. शाळांना सर्वार्थाने स्वयंपूर्ण करण्यास मदत करणारी महाराष्ट्र शासनाची ही अभिनव योजना आहे.

या प्रसंगी देणगीदारांना व विशेषतः कॉर्पोरेट कंपन्यांना सीएसआर फंडाच्या माध्यमातून अधिकाधिक शाळा दत्तक घेणयाचे व या योजनेस भरघोस प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

स्वच्छता मॉनिटर टप्पा २

प्रोजेक्ट 'Let's Change 'अंतर्गत 'स्वच्छता मॉनिटर 'या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ ऑगस्ट २०२३ मध्ये करण्यात आला. या उपक्रमामध्ये राज्यातील सुमारे ६४००० शाळा व लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या उपक्रमामुळे विद्यार्थीशिक्षक व नागरिक यांच्यात निर्माण झालेली स्वच्छतेची सवयपरिसर स्वच्छतेविषयी जागरूकता व उपक्रमाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहतास्वच्छता मानिटर्स या उपक्रमाचा विस्तार राज्यातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांसाठी करण्याचा शासनाचा मानस आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर्सची भूमिका बजावून नागरिकांनाकुठेही निष्काळजीपणे कचरा टाकण्यापासून व थुकण्यापासून परावृत करतील. ज्या ठिकाणी स्वच्छतेचे कार्य व्यवस्थित झाले नसेल या विषयाची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतील.

या उपक्रमाचे स्वच्छता आणि आरोग्या विषयक लाभ पाहतास्वच्छता मॉनिटर टप्पा 2 या अभियानात राज्यातील सर्व शाळांनी उत्सफुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

वाचन महोत्सव

व्यक्तिच्या विकासासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृतिचा विकास होणे अतिशय महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी वाचन हे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजविणेवाचनाविषयी गोडी निर्माण करणे व वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन, (UNICEF) व रीड-इंडीया यांच्या संयुक्त भागीदारीनेमहावाचन अभियानहे अभियान राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या अभियना मुळे सन २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील इयता ३ री पर्यंतच प्रत्येक मुल समजपूर्वक ओघवते वाचन करू लागेल व झ्यता  वी मधील प्रत्येक मुल शिकण्यासाठी वाचू शकेल हे निश्चित करणारे महावाचन अभियान शासनाने हाती घेतले आहेमहावाचन महोत्सवाचा प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक नागरिक दर दिवशी दहा मिनिटे नवीन व सकारात्मक गोष्टीचे वाचन करेल असा आहे.

महावाचन महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देणे आठवडयाचे  तास विद्यार्थ्यांना फक्त वाचनासाठी उपलब्ध करून देणेगोष्टींचा शनिवारआनंदाचा तास ठेवणे. ग्रंथ प्रदर्शन आणि पुस्तक प्रदर्शन भरवणे आणि लोक सहभागातून या अभियानाला प्रसिद्धी देणे.

विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती हे उत्तम वाचक आहेत/ होते व वाचनाने विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन होऊननाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळेल. तरी या महावाचन महोत्सव अभियानात सर्व शाळाविद्यार्थीशिक्षक व नागरिक यांना सहभागी होण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात येत आहे.


 

माझी शाळा माझी परसबाग

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतर्गत राज्यातील एकूण ८६,४४७ शाळेतील इ १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे १ कोटी २ लक्ष विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो.

 सदर पोषण आहारात विद्यार्थ्यांनी उत्पादित केलेला ताजा भाजीपाल्याचा समावेश होण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती करण्यासाठी 'माझी शाळा माझी परसबाग' ही योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.

परसबाग निर्मितीमधून विद्यार्थांची निसर्गाशी जवळीक निर्माण होवून त्यांना शालेय जीवनात शेतीचे प्राथमिक ज्ञान मिळणार आहे.

 प्रत्येक शाळेत उत्तम दर्जाच्या परसबाग निर्माण होण्यासाठी विभागामार्फत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत.

00000

शैलजा पाटील/विसंअ/


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम

 

मुंबई दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दादर, शिवाजी पार्क येथे माहिती व प्रसिद्धी स्टॉल व भोजन स्टॉल उभारण्यात आलेला आहे. या माहिती स्टॉलचे उद्घाटन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व विविध महामंडळाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

     या माहिती स्टॉलमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती पुस्तिका मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध महामंडळे कार्यरत आहेत. या महामंडळाच्या योजनांची माहिती पुस्तिकाही मोफत वाटप करण्यात येत आहे.

      सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी भोजन स्टॉल उभारण्यात आला असून या स्टॉलवर भोजनाचा एक बॉक्स व एक पाणी बॉटल याचे वाटप करण्यात येत आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या वतीने पुस्तक स्टॉल उभारण्यात आलेला आहे. या पुस्तक स्टॉलवर बार्टीच्या विविध उपक्रमांची माहिती देणारी पुस्तके उपलब्ध आहेत. या माहिती व प्रसिद्धी स्टॉलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरमहात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यासारख्या महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तके उपलब्ध आहेत. या सर्व पुस्तकांवर ८५% इतकी सूट देण्यात आलेली आहे.

    सामाजिक न्याय विभागाच्या माहिती व प्रसिद्धी स्टॉलला व मोफत भोजन स्टॉलला भेट द्यावी असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याणमुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.

शासन आपल्या दारी' अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

 शासन आपल्या दारीअभियानाच्या माध्यमातून

1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना  विविध योजनांचा थेट लाभ

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'शासन आपल्या दारीअंतर्गत विविध योजनांचे लाभ वाटप

प्रस्तावित योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण

            बीड दि. 5, (जिमाका) : 'शासन आपल्या दारीया अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला आहे. हेच या योजनेचे ठळक यश असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            परळी येथील ओपळे मैदानावर 'शासन आपल्या दारीअंतर्गत विविध योजनांचे लाभ वाटप व जिल्ह्यातील प्रस्तावित येाजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

            या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हयाचे पालकमंत्री व कृषिमंत्री धनंजय मुंडेमाजी मंत्री पंकजा मुंडेआमदार सुरेश धसआमदार प्रकाश सोळंकेआमदार लक्ष्मण पवारआमदार बाळासाहेब आजबेआमदार नमिता मुंदडाआमदार संजय दौंडविभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दडजिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठकजिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुरयांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

            राज्यातील 20 जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला असून त्यातील गर्दीचे सारे उच्चांक या कार्यक्रमांने मोडले याबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष अभिनंदन करतो. असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेया कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना 749 कोटी रुपयांच्या  विविध योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले.  प्रस्तावित इमारत व वस्तीगृह आणि तीर्थश्रेत्र परळी विकास अंतर्गत असलेल्या विविध 892 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

            यातील परळी येथील तीर्थश्रेत्र विकास आराखडा महत्वाचा आहे. यासाठी शासनाने 286.68 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी प्रदान केली आहे. याखेरीज जिल्ह्यातील नवे जिल्हाधिकारीप्रशासकीयकृषि कार्यालयसिरसाळा एमआयडीसी आदीसह भगवानबाबा विद्यार्थी वसतिगृह इमारत यांचा यात समावेश आहे.

            नागरी सुवर्णोत्थान कार्यक्रमासाठी कालच 141 कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे. असे सांगून मुख्यमंत्री म्हणालेनागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यास पुरवणी मागणीत अधिक मदत व निधी देण्याचा प्रयत्न शासन करेल. कृषिमंत्री झाल्यानंतर 100 दिवसात शेतकरी लाभाचे 75 निर्णय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले हे देखील उल्लेखनीय आहे. असे श्री. शिंदे म्हणाले.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकासाला सर्वोच्य प्राधान्य दिले आहे. एकही दिवस त्यांनी सुटी घेतली नाहीअसे प्रधानमंत्री आपल्याला लाभले हे आपले भाग्य आहे. शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. नुकसान भरपाईत वाढ केली असूनएक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे.

            नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही तातडीने देण्यात आले आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शासन बचतगटाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. बीडच्या औद्योगिक विकासाला चालना देणार असून यातून येथील लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बीडच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य राहील. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला हक्काचे व टिकणारे आरक्षण देणार असल्याचेही ते म्हणाले.

            गोपीनाथ गड येथे लोकनेते  स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. पवारकृषिमंत्री श्री. मुंडे यांनी अभिवादन केले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच सर्व मान्यवरांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेवून विकास आराखडयातील कामांचे भूमिपूजन केले.

महाराष्ट्र सुजलाम - सुफलाम करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना दिवसा सलग 12 तास  विघुत पुरवठा उपलब्ध झाल्यास शेतकरी समृध्द होणार आहे. ही जाणीव ठेवून प्रत्येक शेतकऱ्याला सौर उर्जा उपलब्ध करुन पूर्ण वर्षभर दिवसाला 12 तास वीज मिळावी असे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांसोबत शासन आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी समृद्धी योजना टप्पा 2 मधून  आगामी काळात शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त होईलयासाठी प्रयत्नशील आहे. 11 हजार 400 कोटी रुपये खर्चून कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतून कामे होत आहेत. मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. जलयुक्त शिवार टप्पा 2 मध्ये बीड जिल्हा अग्रेसर राहील. बीडच्या आठही साठवण तलावांना मान्यता दिल्याचे फडणवीस म्हणाले. मुंडे यांनी केलेल्या वैजनाथ तीर्थश्रेत्र योजनेच्या मागणीच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास - उपमुख्यमंत्री अजित पवार

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाला 5 ट्रिलियनचे उद्दीष्ट गाठायचे आहे. त्यात राज्याचा वाटा 1 ट्रिलियन असावा यासाठी प्रयत्न आहेत.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अनेक महत्वाची विकासकामे सुरू आहेत. कामे गतीने पूर्ण झाली आहेतयाचे समाधान आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. कृषी विभागाचे मागील काही महिन्यात 75 शासन निर्णय निघाले आहेत. पीक विमा योजनेत 48 लाखाहून अधिक अर्ज विम्यासाठी पात्र आहेत. कोट्यवधी रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करू

- कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे

            शासन आपल्या दारी उपक्रमातून 36 हजार लाभार्थ्यांना लाभ झालायाचा आनंद झाला आहे.  बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर होऊन आगामी काळात सर्वात जास्त विकसित जिल्हा म्हणून लौकिक राहीलयासाठी प्राधान्याने काम करु व जिल्ह्यात विकासाची गंगा आणूसर्वजण मिळून जिल्ह्याचा विकास करूअसेही मुंडे म्हणाले.

            महिलांसाठी आठ निवासी शाळाकृषी महाविद्यालयअंबाजोगाईत देवणी गोवंश केंद्र आदी विकासकामे शासनाने केली आहेत. देशात उज्जैनकाशी विश्वेश्वर या धर्तीवर परळी वैजनाथ येथे प्रसाद योजनेंतर्गत प्रस्ताव राज्याने केंद्राला पाठवावा. त्याचबरोबर परळीच्या औद्योगिक विकासाला अधिक चालना द्यावी आणि यासह बीड जिल्ह्याचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेतअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात 1400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केल्याबद्दल आभारही श्री. मुंडे यांनी मानले. 

            माजी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, परळीच्या विकासासाठी कोणतेही सहकार्य करायची माझी तयारी आहे. जिल्हा सर्व श्रेत्रात अग्रेसर असावा असे विचार आपण सातत्याने करतो, असेही त्या म्हणाल्या.

            जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी प्रास्ताविकात जिल्हाभरात सुरु असलेल्या विविध योजना तसेच उपक्रमाबाबतची माहिती दिली.

ठळक नोंदी

या कार्यक्रमासाठी एस.टी. महामंडळाच्या 580 बसेस लाभार्थ्यांना आणण्यासाठी घेण्यात आल्या होत्या.

आजचा मुख्यमंत्री यांचा दौरा हा प्रचंड गर्दीचा दिवस आणि उच्चांकी उपस्थिती असल्याचे ठरला.

परळी शहरात जागोजागी मोठमोठ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या.

विविध शासकीय विभागांच्या लाभाच्या योजनांची माहिती देणारे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात  

आले होते.

मंत्री महोदयांनी गोपीनाथ गड येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. त्यानंतर परळी तीर्थश्रेत्र  

विकास कार्यक्रमाचे भूमिपूजन केले. एकाच वेळी गोपीनाथ आणि वैद्यनाथ या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र   

फडणवीस यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख् केला.

भूमिपूजन कामे

1) जिल्हाधिकारी कार्यालयबीड

2) मध्यवर्ती प्रशासकीय इमारतबीड

3) कृषि भवनबीड

4) संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलोचे वस्तीगृहबीड

5) संत भगवानबाब ऊसतोड कामगार मुलींचे वस्तीगृहशिरुर कासार

6) कृषि महाविद्यालयजिरेवाडी ता. परळी

7) कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयजिरेवाडी ता. बीड

8) सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपक्रेंदधर्मापूरी ता. परळी

9) एमआयडीसी विस्तार सिरसाळाता. परळी

10) श्रीश्रेत्र परळी विकास आराखडा विकास आराखडा कामे

11) परळी बसस्थानकपरळी


गर्म अनानास का पानी बचाएगा आपकी जानकैंसर हार गया

 कैंसर हार गया

अनानास का गर्म पानी

      कृपया यह जानकारी सभी ग्रुपों में फैलायें!!

      आईसीबीएस जनरल अस्पताल के प्रोफेसर डॉ.  गिल्बर्ट ए.  क्वोक ने जोर देकर कहा कि यदि बुलेटिन प्राप्त करने वाला प्रत्येक व्यक्ति दूसरों को दस प्रतियां दे तो कम से कम एक जीवन बचाया जा सकता है।

      मैंने अपना योगदान दिया, आशा है आप भी कर सकते हैं..

       धन्यवाद!

      गर्म अनानास का पानी बचाएगा आपकी जान

      गर्म अनानास कैंसर कोशिकाओं को मारता है।

      अनानास के 2 से 3 टुकड़ों को एक कप में पीस लें और इसमें गर्म पानी मिलाएं, यह "नमकीन पानी" बन जाएगा, अगर आप इसे रोजाना पिएंगे तो यह सभी के लिए अच्छा है।

      गर्म अनानास कैंसर रोधी पदार्थ छोड़ता है, जो प्रभावी कैंसर उपचार के लिए चिकित्सा में नवीनतम प्रगति है।

      अनानास के गर्म फल में सिस्ट और ट्यूमर को मारने का प्रभाव होता है।  यह सभी प्रकार के कैंसर को ठीक करने में सिद्ध हुआ है।

      गर्म अनानास का पानी एलर्जी/एलर्जी के कारण शरीर से सभी कीटाणुओं और विषाक्त पदार्थों को बाहर निकालता है।

      अनानास के रस से प्राप्त दवा केवल *हिंसक कोशिकाओं* को नष्ट करती है और स्वस्थ कोशिकाओं को प्रभावित नहीं करती है।

      इसके अलावा, अनानास के रस में अमीनो एसिड और अनानास पॉलीफेनोल्स उच्च रक्तचाप को नियंत्रित कर सकते हैं, आंतरिक रक्त वाहिकाओं की रुकावट को रोक सकते हैं, रक्त परिसंचरण में सुधार कर सकते हैं और रक्त के थक्के को कम कर सकते हैं।

      पढ़ने के बाद दूसरों, परिवार, दोस्तों को बताएं कि अपने स्वास्थ्य का ख्याल रखें।

   “इस संदेश को कम से कम पांच समूहों में भेजें*

    *कुछ नहीं भेजूंगा*

    *लेकिन मुझे उम्मीद है आप इसे जरूर भेजेंगे*

मां तुझे सलाम

 


Featured post

Lakshvedhi