सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 10 May 2019
केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (SDRF/NDRF) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित होणाया आपद्ग्रस्त व्यक्तींना सन २०१५ ते सन २०२० या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे दर व निकष
केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती
(SDRF/NDRF) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक
आपत्तींमुळे बाधित होणाया आपद्ग्रस्त व्यक्तींना सन
२०१५ ते सन २०२० या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे दर व निकष
महाराष्ट्र शासन
महसूल व वनविभाग
शासन निर्णय क्रमांक : सीएलएस-२०१५/प्र.क्र.४०/म-३,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १३ मे, २०१५
वाचा :
1 महसूल
व वन विभाग, शासन निर्णय क्र. सी एल एस-५९८३/२४८३६१/प्र.क्र.८२०/म-३,
दि. ३१.०१.१९८३.
महसूल
व वन विभाग, शासन निर्णय क्र.सीएलएस-०६०४/प्र.क्र.१६८/म-३, दि. १९.०८.२००४.
महसूल
व वन विभाग, शासन निर्णय क्र.सीएलएस-२०१०/प्र.क्र.७१/म-३, दि. २६.०३.२०१०.
केंद्र
शासनाच्या गृहमंत्रालयाचे पत्र क्र. २-३/२०१० - एनडीएम-१, दि. २८/०९/२०१०
केंद्र
शासनाच्या गृहमंत्रालयाचे पत्र क्र. ३२-७/२०११ - एनडीएम-१, दि. १६/०१/२०१२
महसूल
व वन विभाग, शासन परिपत्रक क्र. एससीवाय-०४/२०१२/प्र.क्र.५८/म-११,
दि. ९/५/२०१२
7 केंद्र
शासनाच्या गृहमंत्रालयाचे पत्र, क्र. ३२-३/२०१०-एनडीएम-१, दि. १३.०८.२०१२
8 केंद्र
शासनाच्या गृहमंत्रालयाचे पत्र, क्र. ३२-३/२०१२-एनडीएम-१, दि. २८.०९.२०१२
केंद्र
शासनाच्या गृहमंत्रालयाचे पत्र, क्र. ३२-३/२०१३-एनडीएम-१, दि. २१.०६.२०१३
1 0.
केंद्र
शासनाच्या गृहमंत्रालयाचे पत्र, क्र. ३२-३/२०१३-एनडीएम-१, दि. २८.११.२०१३
1 1.
महसूल
व वन विभाग, शासन निर्णय क्र. सीएलएस-२०१२/प्र.क्र.१५७/म-३, दि. ३१/१/२०१४
1 2.
महसूल
व वन विभाग, शासन परिपत्रक क्र. सीएलएस-२०१२/प्र.क्र.१५७/म-३, दि. ५/८/२०१४
1 3.
केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाचे पत्र क्र. ३१-७/२०१४-एनडीएम-१,
दि. ८/४/२०१५
प्रस्तावना:- राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या
घटनांमध्ये बाधित होणाया व्यक्तींना मदत देण्याकरीता
केंद्र शासन/राज्य शासन यांनी संयुक्तपणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची (State Disaster Response Fund : SDRF) स्थापना
केली आहे. केंद्र शासनाने वर नमूद दि. ८ एप्रिल, २०१५ च्या पत्राद्वारे सन २०१५ ते
२०२० या कालावधीकरीता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारीत निकष व दर निश्चित केले
आहेत. त्यानुसार सदर दर दि. १ एप्रिल, २०१५ पासून लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन
होती. त्या अनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय -
केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाया जीवित व वित्तहानीसाठी संदर्भाधिन दि. ८ एप्रिल, २०१५ च्या पत्रान्वये
सन २०१५ ते २०२० या कालावधीकरीता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर सुनिश्चित
केले आहेत. सदर निकष व दर राज्य शासनाने स्वीकृत केले असून, त्याची अंमलबजावणी दि.
१ एप्रिल, २०१५ पासून लागू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
२. देशातील इतर राज्यांमध्ये केंद्र शासनास मान्य
असलेली, पैसेवारी काढण्याची व दुष्काळ जाहीर करण्याची जी प्रचलित पध्दत आहे ती अवलंबिण्यात
यावी. त्यानुसार पैसेवारी व दुष्काळ जाहिर करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यास
मान्यता देण्यात येत आहे. यासंदर्भात सविस्तर आदेश संबंधित म-७ कार्यासनाकडून आवश्यकतेनुसार
निर्गमित करण्यात येतील.
३. केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या मदतीच्या
निकषामध्ये अथवा प्रमाणामध्ये बदल केल्यास, सदर बदल आहे त्या सुधारीत स्वरुपात राज्यामध्ये
त्या त्या दिनांकापासून लागू राहतील.
४. केंद्र शासनाच्या सुधारीत निकषानुसार विहित केलेल्या
अटी व शर्तीनुसार यापुढे बाधित आपदग्रस्तांना प्रचलित पध्दतीनुसार जिल्हास्तरावर विहित
वेळेत मदत मंजूर करण्यात यावी. या व्यतिरिक्त अन्य कोणतीही ‘विशेष मदत’ देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात आवश्यकता असल्यास संबंधित
प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याची बाब
दि. ३० जानेवारी २०१४ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे यापुढेही लागू राहील.
५. नैसर्गिक आपत्तीअंतर्गत आपद्ग्रस्त बाधित व्यक्तींना
मदत देण्यासाठी केंद्र शासनाच्या सुधारीत निकषानुसार द्यावयाच्या मदतीबाबतचे ‘परिशिष्ट’ या शासन निर्णयासोबत जोडले आहे. सदर परिशिष्टातील तसेच या शासन
निर्णयातील नियम व अटींच्या अधीन राहून, आपद्ग्रस्तांना मदत अनुज्ञेय राहील व त्यानुसार
आपद्ग्रस्त व्यक्तींना मदत देण्याबाबत संबंधित क्षेत्रिय यंत्रणांनी तातडीने कार्यवाही
करावी. तसेच यापुढे केंद्र शासनाने मदतीचा निकषामध्ये अथवा प्रमाणामध्ये बदल केल्यास,
त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक ठरेल.
६. केंद्र शासनाच्या विहित सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापन
अधिनियम, २००५ च्या कलम २१ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीयसस समितीच्या
(राज्य कार्यकारी समिती- (state
executive committee)
च्या मान्यतेची
आवश्यकता आहे. अशी प्रकरणे, मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी
समितीसमोर सादर करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागांची राहील. याबाबतचे समन्वय
वित्तीय सल्लागार, मदत व पुनर्वसन यांचे मार्फत करण्यात यावे.
७. केंद्र शासनाच्या विहित सुचनांनुसार केंद्रीय
पथकाने पाहणी करण्याबाबतचा प्रस्ताव तसेच सर्वेक्षणाअंती मदतीबाबतचे योग्य ते प्रस्ताव
संबंधित प्रशासकीय विभागाने महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन) यांचे मार्फत केंद्रीय
पथक/राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF) यांच्याकडे सादर करावेत.
८. राज्य शासनाने वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीमध्ये
नुकसानीकरीता मदत देण्याबाबतची प्रक्रिया व जबाबदारी निश्चित केली असून, तसेच मदतीबाबत
पंचनामे कशाप्रकारे करावेत याबाबत वेळोवेळी आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये कोणताही
बदल न करता, केंद्र शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार केंद्र शासनाच्या मदतीच्या
प्रमाणात आपद्ग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागाची
असेल. त्यासाठी विहित निकषानुसार निधीचे वितरण राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत
व पुनर्वसन विभागामार्फत केले जाईल. विविध मदतीपेक्षा अधिकची मदत देणे आवश्यक असल्याचे
विभागाचे मत असल्यास, त्या संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह त्याबाबतचा
प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करावा. राज्यातील प्रशासकीय विभागांनी नैसर्गिक
आपत्ती निवारणासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा तपशील महसूल व वन विभाग (मदत व पनुर्वसन)
यांना तातडीने कळविण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागांची राहील.
९. वरीलप्रमाणे विहित नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या
नुकसानीसाठी ‘२२४५, नैसर्गिक आपत्तींच्या निवारणासाठी सहाय्य’ या मुख्य लेखाशीर्षाखालील
तरतुदीमधून मदत अनुज्ञेय असेल.
१०. सदर आदेशाचे सर्व क्षेत्रिय यंत्रणांनी तसेच संबंधित
मंत्रलयीन प्रशासकीय विभागांनी काटेकोरपणे पालन करावे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थाळावर उपलब्ध करण्यात
आला असून त्याचा संकेतांक २०१५०५१८१८४५००९९१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने
साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार
व नावाने.
(अ.रा.जगताप)
अवर
सचिव, महाराष्ट्र शासन
आपल्या पिढीला विधात्याचे विशेष आशीर्वाद
आपल्या पिढीला विधात्याचे विशेष आशीर्वाद प्राप्त आहेत..
•आपण कधी जीव खाऊन पळत शाळेतून क्लासेसना गेलो नाही.
शाळा सुटल्यावर छान रमत गमत, खेळत घरी गेलो आहोत..
आपण आपल्या खर्या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो, नेट फ्रेंड्स सोबत नाही..
तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी सेफ होते,
आपल्याला कधी बिसलेरी घ्यवी लागली नाही..
आपण चार जणांत एकाच ग्लासातून उसाचा रस प्यायलो,
पण आजारी नाही पडलो..
आपण रोज पोटभर भात खाऊनही कधी स्थुल नाही झालो..
आपण कितीदा अनवाणी फिरलो तरी कधी पायांना दुखापत झाली नाही..
आपल्याला हेल्दी राहण्यासाठी कधी कॅल्शिअम घ्यावे लागले नाही..
आपली खेळणी आपणच बनवली. दोन रिकाम्या काडेपेट्या सुध्दा आपल्यासाठी गाडी,फोन किंवा पिस्तूल बनायच्या..
आपला भरपुर वेळ आपल्या पालकांसोबत आनंदाने गेला..
आपल्या जवळ मोबाइल, फेसबुक फ्रेंड, काँप्युटर, इंटरनेट वगैरे नव्हते....
कारण आपल्या जवळ खरेखुरे मित्र-मैत्रिणी होते..
*आपण मित्रमैत्रिणींच्या घरी कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचोही.. *
आपण कधी फोन करुन येऊ का म्हणून विचारले नाही..
आपण एक अद्भुत रसायन आहोत, कारण आपणच आहोत एक अशी पिढी,
ज्यांनी आपल्या पालकांच्या आज्ञा पाळल्या आणि तरी खूप मस्तीही केली...
आपण भले स्पेशल नसु पण 'लिमिटेड एडिशन' तर नक्कीच आहोत..!!!
*आपली एकच पिढी अशी आहे, ज्यांनी कमी श्रीमंतीत बालपणाचा मनमुराद आस्वाद घेतला, *
*व्हर्चुअल लाईफ ऐवजी खरे तारूण्य अनुभवले... *
आणि आता उतार वयात आधुनिक विज्ञानाचाही आनंद घेत आहोत ...
आपणच फक्त "कमतरतेतली गंमत आणि मुबलकतेतली जंमत" अनुभवली..
आणि शेवटी.....
आठवतंय का....आपण 'मदर्स डे' कधी साजरा केल्याचं ???
नाही........ना ?
कारण आईच आपलं जग होतं....
Thursday, 9 May 2019
शेवटी कॅन्सरवर उपचार सापडला
शेवटी कॅन्सरवर उपचार सापडला
फक्त ४८ तासांत
नायनाट होणार कोणत्याही स्टेज
च्या कॅन्सरचा .
कॅन्सर एक असा
आजार आहे, ज्याचे
नाव ऐकू भल्याभल्यांना
घाम फुटतो. सामान्यतः
ह्या आजाराबद्दल असे
मत आहे की,
तो झाला की
त्यावर उपचार अशक्य आहे.
एकतर कॅन्सर वर
ठोस उपचार उपलब्ध
नाही आणि जे
आहेत ते इतके
त्रासदायक आहेत की,
पीडित व्यक्तीला ते
सहन करणे शक्य
नाही. सहसा कॅन्सरवर
उपचार म्हणून केली
जाणारी केमोथेरपी आजार ठीक
करण्याऐवजी पीडितच्या मृत्यूचे कारण
बनते. अशात अमेरिकेत
एका शोधात असे
समोर आले की,
कॅन्सरसारखा गंभीर आजार प्रकृतीकपणे
ठीक होऊ शकतो.
ही नैसर्गिक गोष्टी
अशी आहे की,
ती खाल्ल्यानंतर 48 तासांतच
असर दिसायला लागतो.
रिसर्च मध्ये झाला मोठा
खुलासा :- नुकताच कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी
मध्ये कॅन्सरच्या रुग्णांवर
शोधात ह्या गोष्टीचा
खुलासा झाला की,
कॅन्सरच्या रुग्णाला द्राक्षांचा बियांचा
रस प्यायला दिल्यास
वेगाने सकारात्मक परिणाम दिसू
लागतात. कॉलेज के मेडिकल
फिजिक्स एवं साइकोलॉजी
के सीनियर प्रोफेसर
डॉ.हर्डिन बी
जॉन्सनी एका वाटर्मनपत्रात
सांगितले की, जवळपास
25 वर्षांपासून चाललेल्या शोधात असे
समोर आले की,
द्राक्षाच्या बियांपासून निघणारा रस
या आजारावर फार
वेगाने काम करत
आहे. त्यांनी सांगितले
की, हा रस
इतक्या वेगाने असर करतो
की 48 तासांतच त्याचे
परिणाम आमच्या समोर यायला
लागले होते.
एक्सपर्ट्सचे
म्हणणे काय आहे
? :- भोपाळच्या एका खाजगी
हॉस्पिटल मधील चिकित्सक
डॉ. नाजीम अलींनी
सांगितले की, ही
गोष्ट एकदम खरी
आहे. द्राक्ष खायला
जितके चविष्ट असतात
तितकेच त्याचे फायदेही आहेत.
त्यांनी सांगितले की, यात
स्वस्थतेशी जुडलेले अनेक रहस्ये
आहेत. जर याची
माहिती माणसाला झाली तर
तो कॅन्सरच नाही
इतर अनेक गंभीर
आजारापासून आपली सुटका
करून घेऊ शकतो.
पुढे ते सांगतात
की, यात पर्याप्त
मात्रामध्ये कॅलोरी, फायबर, व्हिटॅमिन
सी आणि ई
आढळून येते. यात
ग्लुकोज, मागेन्शियम आणि सायट्रिक
ऍसिड सारखे पोषक
द्रव्ये पण उपलब्ध
असतात. ते गंभीर
आजार जसे कॅन्सर,
किडनी समस्या, पिलिया
यात आराम देण्यात
असरदार मानलं जातं. चिकित्सक
रुग्णाला याचे नियमित
सेवन करण्याचा सल्ला
देतात.
प्रोफेसर डॉ. हर्डीन
यांनी शोधात बघितले
की, द्राक्षाच्या बियाणांचा
अर्क लुकिमिया म्हणजेच
ब्लड कॅन्सरमध्ये फार
असरदार ठरले आहे.
द्राक्षाच्या बियांमधील जेएनके प्रोटीन
कुठल्याही साईड इफेक्ट्स
विना कॅन्सरच्या पेशी
78% पर्यंत मुळापासून निष्क्रिय करण्यात
असरदार ठरल्या आहेत. चिकित्सकाच्या
सल्ल्यानुसार याचे सेवन
केल्यास केवळ 48 तासांतच कॅन्सर
नष्ट होण्याची प्रक्रिया
सुरू होऊन जाते.
आतापर्यंत आपल्याला माहीत होते
द्राक्षाच्या बियांचे तेल आरोग्यासाठी
फायद्याचे असते. यात असणारे
पोषक द्रव्ये जेवणाला
स्वस्थवर्धक बनवतात. यात फॅट
नसते आणि व्हिटॅमिन
ई आढळून येते
आणि हे एक
उत्तम अँटी ऑक्सिडंट
असते. आता आपण
द्राक्षाच्या बियांचा एक मोठा
फायदा जाणून घेतला
आहे. याने 48 तासांत
कॅन्सरवर नियंत्रण ठेवता येते.
याचे इतकेच नाही
तर इतरही अनेक
फायदे आहेत. चला
तर जाणून घेऊ
त्याबद्दल.
द्राक्षांत
ग्लूकोज, मैग्नीशियम आणि साइट्रिक
ऍसिड सारखे पोषक
द्रव्ये आढळून येतात. अनेक
आजारात द्राक्षाच्या सेवन करणे
फायद्याचे ठरते. टीबी, कॅन्सर
आणि ब्लड इन्फेक्शन
यावर प्रामुख्याने असरदार
ठरतं.
मधुमेह
रुग्णांसाठीही द्राक्ष फार फायदेशीर
ठरतात. हे रक्तातील
साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात.
याशिवाय हे आयर्नचे
ही चांगले स्रोत
असतात.
मायग्रेनच्या
दुखण्याने त्रस्त लोकांनी द्राक्षांचा
रस पिणे फायदेशीर
ठरत. काही काळ
नियमितपणे द्राक्षांचा रस पिल्यास
या समस्येपासून सुटका
मिळू शकते.
स्तनांच्या
कॅन्सरवर लाभदायक :-नुकत्याच एक शोध
लागला की, स्तनांचा
कॅन्सरवर रोक लावण्यास
द्राक्षाचे सेवन फायदेशीर
ठरते. याशिवाय हृदयासंबंधीत
आजारांवर पण विशेषतः
फायदेशीर ठरते.
रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी
एक ग्लास द्राक्षाच्या
रसात 2 चमचे मध
टाकून पिल्याने रक्ताची
कमतरता भरून निघते.
याने हिमोग्लोबिन पण
वाढतात. माहिती आवडली असेल
तर आमुचे पेज
लाईक करायला विसरू
नका आणि माहिती
जास्तीत जास्त शेअर करा
काय सांगता येते
तुमच्या एका शेअर
ने हि माहिती
कुणाला उपयोगी पडू शकते
.
Subscribe to:
Posts (Atom)
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...