Thursday, 9 May 2019

व्हाट्सअप दिवाने


ट्रेन मधे दोघे जण...
पहीला :-  हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढे घेऊन जाईल पहा.....
दुसरा :-  अस्स!!
ते कसं काय?
पहीला :-  आता माझेच पहा ना...
 दोन स्टेशनांपूर्वीच मला उतरायचे होते.

1 comment:

  1. प्रत्येक विभागाच्या डॉक्टरांनी कमाई केली.....
    हार्टवाले... फुफुसवाले... सगळ्यांनी हात धुवुन घेतला ..!
    पण यांचे भाऊबंद
    नाक, कान, दांत, व डोळ्यांचे डॉक्टर मागे राहीले 🤷🏻‍♂️
    मग यांच्या साठी आणला ...
    म्युकरमायकोसिस..!!
    झालं .

    पण नंतर बालरोगतज्ज्ञ ही जमात मागासली ...🤦‍♂️
    मग तिसरी लाट लहान पोरांवर लोटली ....!

    सगळ्यांचे भागले पण तरी अजुन एक छोटी जमात दुर्लक्षित राहीली आहे ..
    आता फक्त मुळव्याध , भगंदर, ई. डॉक्टर बाकी आहेत.
    त्यांचे पण अच्छे दिन येणार आहे...
    ज्यांनी भरपूर गरम पाणी , काढ़ा, व इतर उष्ण पदार्थ घेतले आहे,त्यांनी आता सावधान रहावे....!
    त्याच्यावरचा एखादा अवघड नावाचा रोग थोड्याच दिवसात लॉंच होणार आहे 😜
    आपला अंदाज .......😄
    😂😜😅🤣🤣🤣🤣

    ReplyDelete

Featured post

Lakshvedhi