नाते - सबंध
तहान नसताना पाण्याची बाटली गच्च भरलेली असेल तर तिची किंमत वाटत नाही . पण तहानेने घसा सणकून कोरडा पडला की बाटलीच्या तळाशी शिल्लक असलेले घोटभर पाणी सुद्धा अमृत समान मोलाचं वाटतं . तसेच नाती जवळ असली की त्यांची किंमत कळत नाही . परंतु ती दूर गेल्यावर मात्र त्यांची खरी किंमत कळते . म्हणून नाती अनमोल आहेत ती जपा ......
नात्यात मोकळीक असावी . देखरेख नसावी . नात्यात मर्यादा असावी बांधिलकी नसावी . नात्यात परिचय असावा संशय नसावा . आयुष्यात कोण कधी उपयोगी पडेल ते सांगता येत नसतं . म्हणून जोडलेली नाती टिकवायला शिका .ego आणि attitude दाखवून ती तुटतील असे वागू नका .......
जीवापाड जपलेली नाती तुटण्याचं खरं कारण म्हणजे गैरसमज ....
No comments:
Post a Comment