Sunday, 3 August 2025

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मं. Pl shareडळाच्या एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार

 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या

निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

 

मुंबई दि.2: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थी यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. कौशल्य,रोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यासंदर्भात निर्देश दिले.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै २०२५  सत्रातील 2152 विद्यार्थ्यांना परीक्षेत नियमभंग केल्याच्या कारवाईत त्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते. 

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ सत्रातील परीक्षा AI आधारित Proctored तंत्रज्ञान वापरून MCQ स्वरूपात घेण्यात आल्या. ७ जुलै २०२५ रोजी परीक्षा संपल्यानंतर १७ जुलै २०२५ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या सत्रात 36,201 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 2152 विद्यार्थ्यांनी परीक्षा नियमभंग केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले. त्यापूर्वी झालेल्या सराव परीक्षेत विद्यार्थ्यांना AI सुरक्षा व Proctored प्रणालीबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली होती. मात्र असे असतानाही परीक्षेत नियमभंग झाल्याचे आढळून आले होते. मंडळामार्फत प्रमाणपत्रपदविका व प्रगत पदविका अभ्यासक्रम राबवले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणरोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात. केवळ नियमभंग या कारणास्तव विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिनाभरात फेर परीक्षा घेण्याचे आदेश मंडळाला दिले आहेत. त्यानुसार, 23 ऑगस्ट 2025 रोजी पुरवणी परीक्षा आयोजित केली जात आहे. राखीव निकाल असलेले व अनुत्तीर्ण विद्यार्थी यांना ही विशेष संधी दिली जात आहे.

यापूर्वी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सैद्धांतिक परीक्षा पारंपरिक स्वरुपात घेतल्या जात होत्या. या परीक्षांच्या निकालासाठी सुमारे २ महिने लागत होते. विद्यार्थ्यांचा वेळ वाचवा यासाठी मंडळाने अत्याधुनिक AI Proctored तंत्रज्ञान वापरून या परीक्षा MCQ स्वरूपात घेण्याचा निर्णय घेतला होता. पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जात असून यासंदर्भात मंडळामार्फत विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शक सूचना दिल्या जातात.

विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करत ध्येय गाठावे

 विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करत ध्येय गाठावे


                                                 -सरन्यायाधीश भूषण गवई


 


स्वत:चा विकास साधताना समाजातील मागास घटकांना पुढे घेवून जाण्याचे महान विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांनी दिले असून या विचारांचा अंगिकार करत विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत व विकासासाठी दादासाहेब गायकवाड,दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे,सदानंद फुलझेले यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून या महाविद्यालयाच्या वाटचालीच्या विविध आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. बाबासाहेब आंबेडकराच्या विचारांचा अंगिकार व त्यातून मार्गक्रमण करणे हीच डॉ. आंबेडकर महाविद्यालयासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींना आदरांजली ठरेल असेही त्यांनी सांगितले. १९८१ मध्ये धम्मपरिवर्तनाच्या रौप्य महोत्सवी वर्षी मुंबईहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी नागपुरात आल्या तेव्हा येथील जनतेने उत्स्फुर्तपणे त्याचे स्वागत केले ही या शहराची सर्वधर्म समभावाची ओळख असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. रौप्य महोत्सवी धम्म परिवर्तन सोहळयासाठी कवी सुरेश भट यांनी रचलेल्या भिम वंदनेचे वाचन करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीपा पाणेकर यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले तर प्राध्यापक डॉ. विद्या चोरपगार सूत्रसंचलन केले.


00000

Saturday, 2 August 2025

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन,

 हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

 

·         प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार

 

·         छत्रपती शिवाजी महाराज महावारसा या नवीन पुरस्काराची घोषणा

 

मुंबईदि. २  : साठच्या दशकात महाराष्ट्रातील मराठी चित्रपटकलाकार आणि तंत्रज्ञांचा भव्यदिव्य सोहळ्यात यथोचित सन्मान करत वाटचाल सुरू करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोमएसव्हीपी स्टेडियम येथे होणार आहे. 

राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच२०२४ चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शकअभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याचबरोबर २०२४ चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला जाणार आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव या पुरस्काराने करण्यात येणार आहे. याशिवाय६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारही यावेळी प्रदान केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची परंपरा पुढे नेणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवी वाटचालीनिमित्त खास स्मरणिकाही यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे.

गेली ६० वर्षांहून अधिक काळ सातत्याने मराठी चित्रपटकर्मींचा सन्मान करणारा हा पुरस्कार सोहळा एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. केवळ मनोरंजन क्षेत्रासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातही हा हीरक महोत्सवी क्षणसोहळा अनोखा ठरणार असल्याचे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे - पाटील यांनी सांगितले. 

 या कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका  रवींद्र नाट्य मंदिरशिवाजी मंदिरसाहित्य संघदीनानाथ नाट्यगृहप्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे विनामूल्य उपलब्ध असतील. 

000

खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविणार

 खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविणार

                                                             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागरी सत्कार

·         दिव्याचे देदीप्यमान यश देशातील मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल

·         राज्य शासनातर्फे तीन कोटी रुपयांचे बक्षीस

 

नागपूरदि. 2 : महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्राला कायम प्राधान्य दिले आहे. खेळाडूंना मोठी ध्येय खुणावत असून यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षणसकस आहारपरदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या गोष्टी आवश्यक आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असल्यास या गोष्टी  आवश्यक आहे.  खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविण्यात येत असून दिव्या देशमुखने जागतिक स्पर्धेत मिळविलेले देदीप्यमान यश हे  देशातील हजारो मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा नागरी सत्कार कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्याचा सन्मान करीत तीन कोटी रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही ११ लाख रुपयांचे बक्षिस प्रदान करण्यात आले. तसेच खासदार क्रीडा महोत्सव समितीकडूनही सन्मान करण्यात आला.

विद्यार्थी डॉ. आंबेडकर के विचारों को अपनाकर लक्ष्य प्राप्त करें

 विद्यार्थी डॉ. आंबेडकर के विचारों को अपनाकर लक्ष्य प्राप्त करें

                                  -मुख्य न्यायाधीश भूषण गवई

 

मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति भूषण गवई ने कहा कि स्वयं का विकास करते हुए समाज के पिछड़े वर्गों को आगे बढ़ाने के महान विचार भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ने भारतीयों को दिए। इन विचारों को अपनाकर छात्रों को अपना लक्ष्य प्राप्त करना चाहिए। डॉ. आंबेडकर महाविद्यालय की स्थापना और विकास में दादासाहेब गायकवाड़दादासाहेब गवईदादासाहेब कुंभारेसदानंद फुलझेले का महत्वपूर्ण योगदान रहा हैयह बताते हुए उन्होंने महाविद्यालय की यात्रा की विभिन्न स्मृतियों को साझा किया। उन्होंने कहा कि बाबासाहेब आंबेडकर के विचारों को अपनाना और उनके मार्ग पर चलना ही उन व्यक्तियों के लिए सच्ची श्रद्धांजलि होगी जिन्होंने अपना जीवन डॉ. आंबेडकर महाविद्यालय के लिए समर्पित किया।

उन्होंने यह भी स्मरण किया कि 1981 में धम्म परिवर्तन के रजत महोत्सव वर्ष में जब मुंबई से डॉ. बाबासाहेब आंबेडकर की अस्थियां नागपुर आईंतो यहां की जनता ने उसका उत्साहपूर्वक स्वागत कियाजो इस शहर की सर्वधर्म समभाव की पहचान है। रजत महोत्सव धम्म परिवर्तन समारोह के लिए कवि सुरेश भट द्वारा रचित "भीम वंदना" का वाचन करके उन्होंने अपने भाषण का समापन किया।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई के हाथों मुख्य न्यायाधीश भूषण गवई का सत्कार किया गया। डॉ. आंबेडकर महाविद्यालय के पांच छात्रों कोजिन्होंने विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य किया हैमुख्यमंत्री श्री फडणवीस और मुख्य न्यायाधीश भूषण गवई के हाथों सम्मानित किया गया।

डॉ. आंबेडकर महाविद्यालय की प्राचार्या डॉ. दीपा पाणेकर ने प्रास्ताविक और आभार प्रदर्शन किया जबकि प्राध्यापक डॉ. विद्या चोरपगार ने कार्यक्रम का संचालन किया।

समाज परिवर्तन का माध्यम बने डॉ. आंबेडकर महाविद्यालय

 समाज परिवर्तन का माध्यम बने डॉ. आंबेडकर महाविद्यालय

                                   -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

विद्यार्थी डॉ. आंबेडकर के विचारों को अपनाकर लक्ष्य प्राप्त करें

मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति भूषण गवई**

 

डॉ. आंबेडकर महाविद्यालय का हीरक महोत्सव उत्साह से सम्पन्न

 

नागपुरदिनांक 02: भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा अपेक्षित शैक्षणिक दर्जा प्राप्त करते हुए डॉ. आंबेडकर महाविद्यालय ने वंचित समाज के लिए शिक्षा के द्वार खोले और उनके जीवन में परिवर्तन लाया। 60 वर्षों की गौरवशाली परंपरा वाले इस महाविद्यालय ने गुणवत्तापूर्ण शिक्षा की यात्रा को विस्तारित कर नई ऊंचाइयों को प्राप्त किया है। यह विश्वास व्यक्त करते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपेक्षा जताई कि यह महाविद्यालय समाज परिवर्तन का माध्यम बने।

दीक्षाभूमि स्मारक समिति द्वारा संचालित डॉ. आंबेडकर महाविद्यालय के हीरक महोत्सव समारोह में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथि के रूप में बोल रहे थे। मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति भूषण गवई मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे। दीक्षाभूमि स्मारक समिति के अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई अध्यक्षता कर रहे थे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटमुंबई उच्च न्यायालय के वरिष्ठ न्यायमूर्ति चंद्रशेखरदीक्षाभूमि स्मारक समिति के सदस्य डॉ. कमलताई गवईसुधीर फुलझेलेराजेंद्र गवईप्रदीप आगलावे आदि इस अवसर पर उपस्थित थे।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा दिए गए समानता का राज्यअवसर की समानताऔर प्रत्येक व्यक्ति को सपना देखने का अधिकार तथा उसे साकार करने की व्यवस्था जैसे विचारों की परंपरा को आगे बढ़ाना आवश्यक है। बाबासाहेब का धम्म परिवर्तन का महान कार्य इसी भूमि पर हुआ। डॉ. आंबेडकर महाविद्यालय ने वंचित समाज के लिए शिक्षा के द्वार खोलकर उनके जीवन में बड़ा परिवर्तन लाया है। बाबासाहेब द्वारा अपेक्षित शैक्षणिक दर्जा इस महाविद्यालय ने प्राप्त किया है। पद्मश्री दादासाहेब गायकवाड़पूर्व राज्यपाल दादासाहेब गवईसदानंद फुलझेले आदि के अथक प्रयासों से केवल 5 कक्षाएं5 शिक्षक और 300 छात्रों से शुरू हुई इस महाविद्यालय की यात्रा हीरक महोत्सव वर्ष में 6 हजार छात्रों50 कक्षाओं और 40 प्राध्यापकों के गौरवपूर्ण स्तर पर पहुंची है। महाविद्यालय ने विभिन्न शैक्षणिक मानकों में उत्कृष्ट कार्य किया है तथा महाविद्यालय की विभिन्न शाखाओं में प्रवेश पाने के लिए छात्रों में प्रतिस्पर्धा रहती हैऐसा गौरवोद्गार भी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त किया।

Students Should Embrace the Thoughts of Dr. Ambedkar and Achieve Their Goal Chief Justice Bhushan Gavai**

 Students Should Embrace the Thoughts of

Dr. Ambedkar and Achieve Their Goal

Chief Justice Bhushan Gavai**

Chief Justice Bhushan Gavai said that while achieving personal growth, students should embrace the great thoughts of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, who guided Indians to uplift the backward sections of society, and they should strive to achieve their goals. He acknowledged the significant contribution of Dadasaheb Gaikwad, Dadasaheb Gavai, Dadasaheb Kumbhare, and Sadanand Phulzele in the establishment and development of Dr. Ambedkar College, and recalled various memories of the college's journey. He also stated that embracing Babasaheb Ambedkar’s thoughts and walking the path shown by him would be the true tribute to the individuals who dedicated their lives to Dr. Ambedkar College.

He further recalled that in 1981, during the Silver Jubilee year of Dhamma conversion, the people of Nagpur enthusiastically welcomed the arrival of Dr. Babasaheb Ambedkar's ashes from Mumbai, which reflected the city’s identity of communal harmony. Concluding his speech, he read "Bhim Vandana," a poem composed by poet Suresh Bhat for the Silver Jubilee Dhamma Conversion celebration.

Chief Justice Bhushan Gavai was felicitated at the hands of Chief Minister Devendra Fadnavis and Bhante Arya Nagarjun Surai Sasai. Five students of Dr. Ambedkar College who have excelled in various fields were also honored by the Chief Minister and the Chief Justice.

Dr. Deepa Panekar, Principal of Dr. Ambedkar College, delivered the welcome address and vote of thanks, while Professor Dr. Vidya Chorpagar conducted the proceedings.

000000000

 

Featured post

Lakshvedhi