Tuesday, 13 May 2025

घनसावंगी विधानसभा क्षेत्र की जलापूर्ति योजनाओं में तेजी लाई जाए -

 घनसावंगी विधानसभा क्षेत्र की जलापूर्ति योजनाओं में तेजी लाई जाए

- जलापूर्ति एवं स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल

 

मुंबई, 13 मई : जलापूर्ति एवं स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल ने जालना जिले के घनसावंगी विधानसभा क्षेत्र की विभिन्न जलापूर्ति योजनाएं सुनियोजित और समयबद्ध तरीके से पूरी करने के निर्देश दिए हैं।

वे मंत्रालय में घनसावंगी विधानसभा क्षेत्र की जलापूर्ति परियोजनाओं के संबंध में आयोजित समीक्षा बैठक में बोल रहे थे। बैठक में विधायक हिकमत उधाणजलापूर्ति विभाग के प्रधान सचिव संजय खंदारेअभियान संचालक प्रतिनिधि सुषमा सातपुतेमुख्य अभियंता प्रशांत भामरे और क्षेत्र से संबंधित जलापूर्ति अधिकारियों की उपस्थिति रही।

मंत्री पाटिल ने कहा कि मराठवाड़ा क्षेत्र की जलापूर्ति परियोजनाएं प्राथमिकता के आधार पर पूरी की जानी चाहिए। उन्होंने यह भी कहा कि आगामी पंद्रह दिनों में इन कार्यों का निरीक्षण किया जाएगा और गलत जानकारी देने वाले अधिकारियों पर कार्रवाई की जाएगी।

उन्होंने यह भी निर्देश दिए कि जल जीवन मिशन के अंतर्गत चल रहे जलापूर्ति कार्यों में देरी करने वाले ठेकेदारों पर तुरंत कार्रवाई की जाए। साथ हीजो काम वर्तमान में प्रगति पर हैंउन्हें और गति दी जाए ताकि नागरिकों को जल्द से जल्द लाभ मिल सके।

उन्होंने यह भी बताया कि क्षेत्र की सभी जलापूर्ति योजनाओं में सौर ऊर्जा के उपयोग पर गंभीरता से विचार किया जा रहा है।

Water Supply Projects in Ghansawangi Constituency Should Be Expedited

 Water Supply Projects in Ghansawangi Constituency Should Be Expedited

- Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil

 

Mumbai, May 13 : Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil has directed that various water supply projects in the Ghansawangi Assembly Constituency of Jalna district should be completed in a well-planned and time-bound manner.

He was speaking during a review meeting held at the Ministry regarding the water supply projects in Ghansawangi Assembly Constituency. The meeting was attended by MLA Hikmat Udhan, Principal Secretary of the Water Supply Department Sanjay Khandare, Mission Director's representative Sushma Satpute, Chief Engineer Prashant Bhamre, and other officials connected to the water supply works in the constituency.

Minister Patil emphasized that water supply works in the Marathwada region should be completed on priority. He stated that a site inspection of these projects will be conducted within the next fortnight and warned that action will be taken against officers who provide incorrect information.

He also instructed that immediate action be taken against contractors responsible for delays in ongoing water supply works under the Jal Jeevan Mission. Furthermore, works that are currently progressing should be accelerated to ensure that citizens benefit at the earliest.

He added that the use of solar energy in all water supply schemes in the constituency is under active consideration.

Water Supply Projects in Shirol Constituency Should Be Expedited - Water Supply and Sanitation Minister

 Water Supply Projects in Shirol Constituency Should Be Expedited

- Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil

 

Mumbai, May 13 : Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil has directed that various water supply projects in the Shirol Assembly Constituency of Kolhapur district should be completed in a planned and time-bound manner.

He was speaking at a review meeting held in the Ministry regarding the water supply projects of Shirol Assembly Constituency. The meeting was attended by MLA Rajendra Patil-Yadravkar, Principal Secretary of the Water Supply Department Sanjay Khandare, Mission Director's representative Sushma Satpute, Chief Engineer Prashant Bhamre, and other officials connected to the water supply projects in the constituency.

Minister Patil stated that considering the delays caused by some contractors in the ongoing water supply works under the Jal Jeevan Mission, immediate action should be taken against such contractors. He emphasized that ongoing works should be further expedited so that the benefits can reach citizens at the earliest.

He also mentioned that the use of solar energy in all water supply schemes of the constituency is under consideration.


शिरोळ विधानसभा क्षेत्र की जलापूर्ति योजनाओं में तेजी लाई जाए - जलापूर्ति एवं स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल

 शिरोळ विधानसभा क्षेत्र की जलापूर्ति योजनाओं में तेजी लाई जाए

- जलापूर्ति एवं स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल

 

मुंबई, 13 मई : जलापूर्ति एवं स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटिल ने कोल्हापुर जिले के शिरोळ विधानसभा क्षेत्र की विभिन्न जलापूर्ति योजनाएं सुनियोजित और समयबद्ध तरीके से पूरी करने के निर्देश दिए हैं।

वे मंत्रालय में शिरोळ विधानसभा क्षेत्र की जलापूर्ति योजनाओं के संबंध में आयोजित समीक्षा बैठक में बोल रहे थे। इस बैठक में विधायक राजेंद्र पाटिल-यड्रावकरजलापूर्ति विभाग के प्रधान सचिव संजय खंदारेअभियान संचालक प्रतिनिधि सुषमा सातपुतेमुख्य अभियंता प्रशांत भामरे और क्षेत्र से संबंधित जलापूर्ति परियोजनाओं के अन्य अधिकारी उपस्थित थे।

मंत्री पाटिल ने कहा कि जल जीवन मिशन के तहत चल रहे जलापूर्ति कार्यों में कुछ ठेकेदारों द्वारा की जा रही देरी को देखते हुएऐसे ठेकेदारों पर तुरंत कार्रवाई की जाए। साथ ही वर्तमान में प्रगति पर चल रहे कार्यों में और अधिक तेजी लाई जाएताकि नागरिकों को जल्द से जल्द इसका लाभ मिल सके।

उन्होंने यह भी बताया कि क्षेत्र की सभी जलापूर्ति योजनाओं में सौर ऊर्जा के उपयोग पर विचार किया जा रहा है।

लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे तडजोडीने निकाली

 लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे तडजोडीने निकाली

मुंबईदि. १३ : नगर दिवाणी व सत्र न्यायालयमुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय मुंबईसहकारी अपिलीय न्यायालयडीआरटी कुलाबा व मोटार अपघात दावा प्राधिकरणमुंबई येथे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे १० मे रोजी आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयात ७५ पॅनल नेमण्यात आली होती. ज्यामध्ये ९०२२ प्रलंबित प्रकरणे व ४२७४ दाखल पूर्व प्रकरणे अशी एकूण १३२९६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व निकाली प्रकरणाचे एकूण मूल्य ७०४ कोटी रुपये आहे.

राष्ट्रीय लोक न्यायालयाची सुरूवात नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रमण्यममुंबई वकील संघाचे सचिव ॲड आसिफ नकवीपक्षकार व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षला जल अर्पण करुन करण्यात आली. यावेळी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी नुकतेच प्रकाशित केलेल्या मराठी गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ५ मे ते ९ मे या काळात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात मुंबई मुख्य न्याय दंडाधिकारी एम.आर.ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील सर्व न्यायदंडाधिकारी न्यायालयातील एकूण ४२०६ प्रलंबित खटले निकाली काढण्यात आली. लोकन्यायालय यशस्वी करण्याकरिता सर्व न्यायालयातील न्यायिक अधिकारीमुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अनंत देशमुख व न्यायालयातील कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

                                        

घनसावंगी मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्यावी

 घनसावंगी मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्यावी

मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबईदि. 13 : जालना जिल्ह्यातील  घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कार्यमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मंत्री श्री.पाटील बोलत होते. यावेळी आमदार हिकमत उधाणपाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेअभियान संचालक प्रतिनिधी सुषमा सातपुते, मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह मतदारसंघातील पाणीपुरवठा संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री पाटील म्हणाले कीमराठवाड्यातील पाणी पुरवठ्याची कामे प्राधान्याने पूर्ण करावे. येत्या पंधरवड्यात कामांची पाहणी करण्यात येईल. चुकीची माहिती देण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये काही कंत्राटदारांकडून होत असलेली दिरंगाई लक्षात घेताअशा कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावीअसे निर्देशही देण्यात आले आहेत.

सध्या प्रगतीपथावर असलेल्या कामांना अधिक गती देण्यात यावीजेणेकरून नागरिकांना लवकरात लवकर लाभ मिळू शकेल. मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या सर्व  योजनांमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिरोळ मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्यावी

 शिरोळ मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्यावी

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबईदि. 13 : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कार्यमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाविषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरपाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेअभियान संचालक प्रतिनिधी सुषमा सातपुते, मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांसंबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले कीजलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये काही कंत्राटदारांकडून होत असलेली दिरंगाई लक्षात घेताअशा कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच सध्या प्रगतीपथावर असलेल्या कामांना अधिक गती देण्यात यावीजेणेकरून नागरिकांना लवकरात लवकर लाभ मिळू शकेल. मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या सर्व  योजनांमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi