Tuesday, 13 May 2025

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणारhttps://results.digilocker.gov.in २. https://sscresult.mahahsscboard.in ३. http://sscresult.mkcl.org ४. https://results.targetpublications.org ५. https://results.navneet.com ६. https://www.tv9hindi.com/

 राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार

मुंबईदि१२ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरमुंबईकोल्हापूरअमरावतीनाशिकलातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वीपरीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत असल्याचे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

https://results.navneet.com

https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results

https://www.indiatoday.in/education-today/results

https://www.aajtak.in/education/board-exam-results

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वीफेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउटघेता येईल. तसेच https://mahahsscboard.in  (in school login) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वीपरीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्तकोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीपुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन https://mahahsscboard.in स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहेयासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेतगुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवारदिनांक १४ मे २०२५ ते बुधवार


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi