Wednesday, 29 May 2024

राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

 राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

            मुंबई, दि. 28 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

            यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील स्वा. सावरकर यांना अभिवादन केले.

००००

 

Birth Anniversary of Swatantryaveer Savarkar

Governor Bais offers tributes to Veer Savarkar

 

            Mumbai Dated 28 : Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the portrait of Veer Vinayak Damodar Savarkar on the occasion of the birth anniversary of Veer Savarkar at Raj Bhavan, Mumbai on Tue (28 May).

            Officers and staff of Raj Bhavan also offered their respects to Veer Savarkar on the occasion.

0000


 

वृत्त क्र. 399

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मंत्रालयात अभिवादन

 

            मुंबईदि.२८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

            यावेळी उपसचिव रोशनी कदम पाटील यांच्यासह मंत्रालयातील अधिकारीकर्मचाऱ्यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi