Friday, 12 January 2024

पंतप्रधान 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

 पंतप्रधान 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर


महाराष्ट्रातील 30,500 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, आणि पायाभरणी पंतप्रधान करणार


गतिशीलतेत वाढ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान करणार


सुमारे 17,840 कोटी रुपये खर्चाचा अटल सेतू हा देशातील सर्वात लांब पूल, तसेच सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे


पूर्व मुक्त मार्गाचे ऑरेंज गेट मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत बोगद्याची पंतप्रधान करणार पायाभरणी


रत्ने आणि आभूषण क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, पंतप्रधान सिप्झ सेझ येथे 'भारतरत्नम' आणि नवीन उपक्रम व सेवा टॉवर (NEST) 01 चे करणार उद्घाटन


रेल्वे आणि पेयजलाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे होणार राष्ट्रार्पण


महिला सक्षमीकरणाला अधिक चालना देण्यासाठी पंतप्रधान महाराष्ट्रात नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा करणार प्रारंभ


पंतप्रधान करणार 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन


महोत्सवाची संकल्पना - विकसित भारत@2047: युवांसाठी, युवांद्वारे


https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1995055 




PM to visit Maharashtra on 12th January


PM to inaugurate, dedicate to Nation and lay the foundation stone of multiple development projects worth more than Rs. 30,500 crore in Maharashtra


In a significant step to enhance ease of mobility, PM to inaugurate Atal Bihari Vajpayee Sewri - Nhava Sheva Atal Setu


Built at cost of about Rs 17,840 crore, Atal Setu is the longest bridge in India and also the longest sea bridge in the country


PM to lay the foundation stone of underground road tunnel connecting Eastern Freeway's Orange Gate to Marine Drive


In a significant step to bolster the Gems and Jewellery sector, PM to inaugurate the 'Bharat Ratnam' and New Enterprises & Services Tower (NEST) 01 at SEEPZ SEZ


Multiple projects related to rail and drinking water to be dedicated to Nation


In yet another effort towards women empowerment, PM to also launch Namo Mahila Shashaktikaran Abhiyaan in Maharashtra


PM to inaugurate 27th National Youth Festival


Theme of the Festival - Viksit Bharat@ 2047: युवा के लिए, युवा के द्वारा


https://pi

b.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1995055 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi