Wednesday, 27 April 2022

 *तोंडली " भाजीचे औषधी उपयोग*


*रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखते. म्हणूनच मधुमेहींच्या रुग्णांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. त्वचेच्या विकारांपासून नेहमी संरक्षण करतं. सर्दी, खोकला, तसंच फुप्फुसांच्या आजारांवर ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. अस्थमाच्या रुग्णांनी या भाजीचं सेवन करणं आवश्यक आहे. रक्तशुद्धीकरणाचं देखील काम केलं जातं. हेपटायटिस बी असलेल्यांनी या भाजीचं सेवन केल्यास रक्तातील कावीळ होत नाही. नियमित सेवन केल्यास डोळे, किडनी , यकृत आणि हृदयाची काळजी घेतली जाते. आतडय़ांचे कार्य सुरळीत होतं, त्यामुळे त्यांचे विकार नियंत्रित ठेवण्याचं काम ही भाजी करते. ताप आलेल्या रुग्णांनी ही भाजी खाल्ल्याने ताप कमी होण्यास मदत होते. शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते.*

----------------------------------------

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi