Friday, 19 November 2021

 कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा

शेतकरी एकजुटीचासत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

 

          "पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचामहात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसासत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे. योग्य निर्णयाबद्दल मा. पंतप्रधान महोदयांचे आभार. शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे अभिनंदन. शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतोहे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे."

 

                                                                                   -- अजित पवारउपमुख्यमंत्री.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi