Saturday, 11 May 2019

स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातला युवक असावा असा


स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातला युवक असावा असा


    चेह-यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुध्दीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियावर संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचे बळ आहे, सिंहासारखा निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनांपासून मुक्त आहे, जीवनामध्ये शिस्त आहे, प्रेमळ ज्याचा सुर आहे, मानवता हेच कूळ आहे, गुरुजनांचा आदर आहे, पालकांवरती श्रध्दा आहे, दीन दुबळयांचा मित्र आहे, सेवेसाठी तत्पर आहे, देवावरती भक्ती आहे, जीवनामध्ये नीती आहे, चारित्र्य ज्याचे शुध्द आहे,तोच आदर्श युवक आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi