सुंदर विचार
✍ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं...
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं...
एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा
कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,
*पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते.

No comments:
Post a Comment