Saturday, 4 May 2019

शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणा­र्‍या व लोककला प्रकारात सहभागी होणा­या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याकरिता निवड करण्यांत आलेल्या संस्थांना मान्यता


शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणा­र्‍या व लोककला प्रकारात सहभागी होणा­या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याकरिता निवड करण्यांत आलेल्या संस्थांना मान्यता देण्याबाबत.           
महाराष्ट्र शासन
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
शासन निर्णय क्रमांक  : संकीर्ण ८२१८/प्र.क्र.२९९/सां.का.४
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : ०३ नोव्हेंबर, २०१८
वाचा  :-
१)    शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्र. एचएससी-१७०७/(२२२/०७)/उमाशि-१, दिनांक २५ मार्च, २०१०.
२)    शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्र. संकीर्ण २०१६/प्र.क्र. २०२/एसडी२, दिनांक ७ जानेवारी, २०१७.
प्रस्तावना :-
      शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या उपर्निर्दिष्ट दिनांक ७ जानेवारी, २०१७ च्या शासन निर्णयान्वये शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणा­या व लोककला प्रकारात सहभागी होणा­या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) परीक्षेत वाढीव गुण देण्याची नवीन कार्यपध्द्‌ती निश्चित करण्यांत आली असून शास्त्रीय कला क्षेत्र तसेच लोककला क्षेत्रात सहभागी होणा­या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याकरिता विहित निकष पूर्ण करणा­या संस्थाना दरवर्षी मान्यता या विभागामार्फत देण्यांत येत.
२.     सन २०१९ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेत वाढीव गुण देण्याकरिता संस्थाची निवड करण्यासाठी दिनांक १ ऑक्टोबर, २०१८ रोजी छाननी समितीची बैठक आयोजित करण्यांत आली होती. सदर बैठकीत सन २०१८-१९ करिता पात्र ठरणा­या संस्थांच्या नावाची शिफारस करतानाच ज्या संस्था सन २०१६-१७, सन २०१७-१८ व सन २०१८-१९ या सलग तिन्ही शैक्षणिक वर्षाकरिता पात्र ठरविण्यांत आल्या आहेत अशा संस्थांना पुढील ३ वर्षासाठी पुनश्च: नोंदणी करण्याची आवश्यकता नाही अशी शिफारस छाननी समितीने केली. सदर शिफारसीनुसार संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी सादर केलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने शास्त्रीय कला गायन, वादन व नृत्य क्षेत्रातील संस्था तसेच लोककला क्षेत्रातील संस्थांना मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
      या शासन निर्णयान्वये मार्च, २०१९ पासून होणा­या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये (इयत्ता १० वी) विद्यार्थ्यांना वाढीव गुणांची सवलत देण्याकरिता शास्त्रीय संगीत, नृत्य व वादन तसेच लोककला क्षेत्रातील खालील संस्थांची प्रमाणपत्र देण्याकरिता निवड करण्यांत येत आहे.

शास्त्रीय गायन, वादन व नृत्य या क्षेत्रातील संस्था
तक्ता - अ
अ.क्र.
संस्थेचे नांव
पत्ता
१.
भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे गंधर्व महाविद्यालय
४१५, शनिवार पेठ, मेहूणपुरा, पुणे
२.
भारती विद्यापीठ
भारती विद्यापीठ भवन, लालबहादूर शास्त्री मार्ग, पुणे ४११ ०३०
३.
रचना नृत्य विद्यालय
१०२/१०३, नंदिनी अपार्टमेंट, बँक ऑफ इंडियाच्या बाजूला, डी.पी.रोड, कात्रज, बदलापूर (पूर्व) जि. ठाणे ४२१५०३
४.
स्वरांजली बहुउद्देशीय संगीत शिक्षण संस्था
स्वरांजली निवास, डब्ल्यू.टी-१, भक्ती कन्स्ट्रक्शन, बीड-४३१ १२२
५.
कमलाभवानी बहुउद्देशीय संस्था संचलीत सुरताल संगीत विद्यालय
करमाळा, मु.पो. करमाळा, जि. सोलापूर
६.
कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट
१५८२/१५७५, ब सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे ४११ ०३०
७.
कलांगण
४, कौस्तुभ, अनंत पाटील मार्ग, दादर (प) मुंबई २८
८.
श्री एकनाथ संगीत महाविद्यालय
ऋñषी प्रसाद बिल्डींग, मुकबधीर शाळेमागे, राधानगरी शेजारी, अंकूश नगर, उत्तर नगर रोड, बीड
९.
मृदंगाचार्य जालिंदर सस्ते वारकरी सेवा मंडळ
मु.पो. येडशी, जि. उस्मानाबाद
१०.
सुशिला पृथ्वीराज चव्हाण प्रतिष्ठान
२/२४, वॉर्डन बिल्डिंग, जी.के.मार्ग, लोअर परेल, मुंबई
११.
कलानंद नृत्य संस्था
२०१/२९, विजय अनेक्स सोसायटी, वाघबीळ रोड, ऑफ जी.बी.रोड, ठाणे (प) ४०० ६१५
१२.
संगीत ज्ञानपीठ
गणाधीश रेसिडन्सी, मोहन नगर, जळगाव ४२५००२
१३.
आर्ट सोसायटी
डी ४०४, तिरुपती अपार्टमेंट, नवघर रोड, भाईदर (पूर्व) जि. ठाणे ४०१ १०५
१४.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ
सेक्टर ९-अ, प्लॉट नं. ५, वाशी, नवी मुंबई ४००७०३
१५.
नालंदा भरत नाट्यम्‌ नृत्य ट्रस्ट
सप्तशृंगी बंगला, अमृतबाग सोसायटी, मनिषा नगर, कळवा, ठाणे ४०० ६०५
१६.
पुणे भारत गायन समाज
१४८६ शुक्रवार पेठ, शनिपारा जवळ, बाजीराव रोड, पुणे ४११ ००२
१७.
मुद्रा आर्ट अकादमी
डी/८-६५ मयुरेश को.ऑप.हौ.सो. (म्हाडा), सावरकर नगर, ठाणे (प) ४०० ६०६
१८.
आलाप बहुउद्देशीय सांस्कृतिक व सामाजिक संस्था
१/२१, नवीन सुभेदार ले-आऊट, नागपूर - २४
१९.
महाराष्ट्र संगीत अध्यापक महामंडळ
प्रांतीक कार्यालय, खामगांव, गोपाळकृष्ण केला नगर, सिव्हील लाईन खामगांव, ता. खामगांव, जि. बुलढाणा
२०.
कलाश्री बहुउद्देशीय सेवाभावी अकादमी
सन्मती २६-बी, आदित्यनगर, उल्हा नगरी, औरंगाबाद-४३१००५
२१.
नालंदा डान्स रिसर्च सेंटर
प्लॉट ए-७/१, एन.एस.रोड नं. १०, जे.व्ही.पी.डी. स्कीम, विलेपार्ले (प), मुंबई ४०० ०४९
२२.
पवार तबला अकादमी
१५७०, कानडे मारूती लेन, पवार तबला अकादमी, नाशिक - ४२२ ००१
२३.
नादब्रम्ह संगीत शिक्षण संस्था
कालिका नगर, माजलगांव, ता. माजलगांव, जि. बीड ४३१ १३१
२४.
आर्ट सोसायटी
कोणार्क गार्डन, ई-७, बिबवेवाडी गांव, पुणे - ४११ ०३७
२५.
कनकलता प्रतिष्ठान
२, प्रकाशदीप अपार्टमेंट, बापा सिताराम मार्ग, हिरावाडी रोड, पंचवटी नाशिक-४२२ ००३
२६.
कै. कडू पाटील सेवाभावी चॅरिटेबल संस्था
 कृष्णापूर, बिडकीन, ता. पैठण, जि. औरंगाबाद
२७.
नृत्यालिका
ई-३/४, अपना घर सोसायटी, पंप हाऊस, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६०
२८.
जय शिव बहुउद्देशीय शिक्षण मंडळ
द्वारा - विद्यावर्धिनी विद्यालय, मिरकले नगर, अहमदपूर, जि. लातूर - ४१३५१५
२९.
श्री संत सदगुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान
शिरस मार्ग, ता. गेवराई, जि. बीड
३०.
श्री संत एकनाथ शिक्षण प्रसारक मंडळ
मु.पो. जायकवाडी (उत्तर) ता. पैठण, जि. औरंगाबाद
३१.
भारतीय संगीत समिती
अ/१५, आनंद बिल्डींग, एस.व्ही.रोड, मालाड (प), मुंबई - ४०० ०६४
३२.
गरवारे कम्युनिटी सेंटर
एन-७, बी-१, सिडको पोलिस स्टेशन समोर, सिडको, औरंगाबाद - ४३१ ००३
३३.
कलानंद कथाक नृत्य संस्था
२, मातृप्रेम, घारपुरे घाट, गंगापूर रोड, नाशिक - ४२२ ००२
३४.
नागरी सांस्कृतिक व बहुउद्देशीय संस्था
रामनगर वार्ड नं. १, गोंदिया
३५.
व्हायोलिन अकादमी
११२, उमाशंकर, सहकार नगर-२, तुळशीबागवाले कॉलनी, पुणे - ०९
३६.
नृत्यांजली नृत्य संस्था
शिल्प ४७५/१४, सदरबझार, डॉ. तावडे हॉस्पिटलसमोर, सातारा
३७.
सुमुखी पर फॉर्मिग आर्टस फाऊंडेशन
डी/५९, ४ था मजला, हेमराजवाडी, ३१६ ज.शं.रोड, ठाकूरद्वार, मुंबई ४०० ००२
३८.
डॉ. कुमार गंधर्व संगीत प्रसारक मंडळ
विठ्ठल नगर (ब), प्रकाश नगर (प), लातूर ४१३ ५१२
३९.
स्वप्न कला
५०२, शिवस्मृती, ना.म.जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), करीरोड नाका, मुंबई - ४०० ०१३
४०.
नंदकिशोर कल्चरल सोसायटी
सेक्टर २१, यमुनानगर, कै. विमल भास्कर कपोते चौक, माता अमृतानंदमयी मठाजवळ, निगडी, पुणे ४११ ०४४
४१.
महेश्वर डान्स अकॅडमी
ई-२०३, २ रा मजला, धिरज प्रेसीडन्सी, एम.जी. रोड, कांदिवली (प), मुंबई ४०००६७
४२
अभिनया इन्स्टीट्यूट ऑफ रिसर्च अॅन्ड फाईन आर्टस रजिस्टर्ड ट्रस्ट
डॉ. चित्रा विश्वनाथ, एच-०७, जी/२, गीतांजली बिल्डींग, वसई वेस्ट, जि. पालघर
४३
नृत्यकला निकेतन
४/१४, डिंडेसी बिल्डिंग गायवाडी, गिरगांव, मुंबई ४०० ००४
४४.
संगीत साधना कला सांस्कृतिक व सेवाभावी प्रतिष्ठान
मारवाडी गल्ली, हिंगोली ४३१ ५१३
४५.
कल्पांगण सांस्कृतिक केंद्र
२२/१५३९, अभ्युदय नगर, काळाचौकी, मुंबई ४०० ०३३
४६.
गजानन कृषी पर्यावरण शिक्षण विकास संस्था
हिंगोली, ता. हिंगोली, जि. परभणी
४७.
अभिनय भारतीय नृत्य व कला सांस्कृतिक केंद्र
घर नं. ५-१-१०५, आईना महल टेकडी, किल्ला रोड, नांदेड
४८.
नुपुरा फाईन आर्टस अॅकॅडमी
डी/००२, शिवम, सेक्टर-व्ही, वसंत नगर, वसई रोड (पूर्व) जि. पालघर
४९.
तंजावर नृत्य शाळा
८, वंृदावन, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५७
५०.
अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमी
२, गोशिबा पार्क, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड, नाशिक ४२२ ००५
५१.
श्री त्रिमुर्ती संगीत विद्यालय
द्वारा - श्री भास्कर विठ्ठल गुंजाळ, मळावाडी, मु.पो. माणगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग ४१३ ५१९
५२.
संजीवनी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
लोहगड नांद्रा, ता. फलंब्री, जि. औरंगाबाद संचालित संजीवनी कला अकादमी, जटवाडा रोड, औरंगाबाद
५३.
प्राचीन ललित कला प्रबोधीनी
बी-२/१, कुशलपार्क, डावी भुसारी कॉलनी, पौंड रोड, कोथरुड पुणे-३८
५४.
नटना नृत्य अॅकॅडमी
आय-२०१, शांती कॉम्प्लेक्स, साकि-विहार रोड, तुंगा, पवई, मुंबई ४०० ०७२
५५.
स्वरमयी गुरुकुल
डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन, १७, माधवी सोसायटी, २७७ सी, मोगल लेन, माहीम, मुंबई ४०० ०१६
५६.
गुरु संगीत महाविद्यालय ट्रस्ट
१/३०३, ए विंग, कारगील विजय, स्टेला, वसई रोड (प), ता. वसई, जि. पालघर ४०१ २०२
५७.
ओंकार संगीत विद्यालय व बहुउद्देशीय संस्था
धामणगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद
५८.
सांस्कृतिक निकेतन
विवेकानंद एज्युकेशन सोसा. पहिला मजला, ट्रस्ट ऑफिस, सिंधा सोसायटी, चेंबूर मुंबई ४०० ०७१
५९.
ज्ञानज्योती शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था
गट क्र. २२, किरकटवाडी (कोल्हेवाडी), पुणे २४
६०.
स्वर साधना संगीत विद्यालय
७०/२, बी/१, कैलास हाईटस, दत्तनगर किवळे, देहूरोड, पुणे ४१२ १०१
६१.
गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर सार्वजनिक संगीत सेवा मंडळ
फ्लॅट नं. १०, रामचंद्र कृपा सोसायटी गणेश नगर, सैलानी बाबा स्टॉप जवळ, जेल रोड, नाशिक रोड, ता. जि. नाशिक ४२२ १०१
६२.
देवगंधर्व संगीत महाविद्यालय
गणेश पार्क, दुसरा मजला, सर्वे नं. ९३, मु.पो. लासलगांव, ता. निफाड, जि. नाशिक ४२२ ३०६
लोककला प्रकारातील संस्था
तक्ता ब
अ.क्र.
संस्थेचे नाव
पत्ता
लोककलेचा प्रकार
१.
२.
३.
४.
१.
महाराष्ट्र शाहिर परिषद
१५०७, सदाशिव पेठ, लक्ष्मी प्लाझा, तळमजला, पुणे ४११ ०३०















शाहिरी
२.
शाहिर हिंगे लोककला प्रबोधिनी
२७३, कसबा पेठ, माणिक चौक, पुणे ४११ ०११
शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच
प्लॉट नं. १११, भारतनगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद
४.
ओम श्री संत सेना भारतीय कला मंदिर
शुभम ११५, जिजामाता नगर, वॉर्ड नं. १४, बुलढाणा, ता. जि. बुलढाणा ४४३ ००१
५.
राष्ट्रीय एकता साहित्य, कला, शिक्षण प्रसारक मंडळ
डिग्रसवाणी, अकोला बायपास, अंतुले नगर जवळ, हिंगोली-४३१ ५१३
६.
तांबेश्वरी शाहिरी कलापथक
मु.पो. तांबवा, ता. केज, जि. बीड
७.
साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय मंडळ
श्री कानोबा चौक, पातुर (नानासाहेब) ता. पातुर, जि. अकोला ४४४ ५०१
८.
सुर्यप्रकाश बहुउद्देशीय सेवा संस्था
मु.पो. खरवड, ता. कळमनुरी, जि. हिंगोली ४३१ ७०२
९.
नॅशलन अकॅडमिक मल्टिपर्पज असोसिएशन संस्था
मु. संतुकपिंपरी, पो. डिग्रस, ता. जि. हिंगोली
१०.
शाहिर विठ्ठल काटे लोककलाकार कला मंडळ
मु.पो. लिंबागणेश, ता. जि. बीड - ४३१ १२६
११.

जय हनुमान शिक्षण संस्था
मु. कुंभारवाडी, पो. मादळमोही, ता. गेवराई, जि. बीड ४३१ १४३



लावणी
१२

भैरी भवानी परफॉर्मिंग आर्टस
२६/२०, एल.आय,जी. कॉलनी, कुर्ला (प), मुंबई ४०० ०७०
१३
रोहिणी लोककला ग्रामीण मंडळ
मु.पो. वझुर, ता. पूर्णा, जि. परभणी







गोंधळ, पोवाडे,
भारूड
१४.
लोककला व कलावंत उत्कर्ष मंडळ
मु. कोल्हे वस्ती, पो. येसगांव, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर

१५.
माऊली शैक्षणिक बहुउद्देशीय सांस्कृतिक व क्रीडा मंडळ
मु. लिंगा, पो. राजेगांव, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा
१६.
लोकजागृती बहुउद्देशीय सांस्कृतिक कला सेवाभावी संस्था
छत्रपती कॉलनी, पिसादेवी रोड, नवा मोंढा, औरंगाबाद ४३१ ००७
१७.
शिवपार्वती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
शिवासाई ई-७/२, शिवशंकर कॉलनी, शिव हनुमान मंदिराशेजारी, जवाहर कॉलनी परिसर, औरंगाबाद ४३१ ००५
१८.
म. ज्योतिबा फुले शिक्षण कला क्रिडा व आरोग्य बहुउद्देशीय संस्था
मु.पो. उमरा, शम, ता. जि. वाशिम ४४४ ५०७





इतर लोककला
१९.
सप्तरंग थिएटर्स,
प्लॉट नं. २२, सातभाई मळा, अहमदनगर ४१४ ००१
२०.
नाट्य संस्कार कला अकादमी
२०५, शुक्रवार पेठ, पाटसकर मार्ग, काळ्या हौदाजवळ पुणे ४११००२
२१.
लोकमंगल सर्व सेवा सोसायटी
श्री. व्यंकटेश वृंदावन सोसायटी, फ्लॅट नं बी-३०८ नवले पुलाजवळ वडगांव (बु) पुणे ४११ ०४१
२२.
बालगंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळ
श्री. बालनाथ रामराव देशपांडे, देशपांडे गल्ली, क्रांती चौक, परभणी ४३१ ४०१
२३.
राजीव गांधी युवा फोरम
डी-१४० परिपूर्ती एकता कॉलनी गांधी विद्यालय जवळ, वसमत रोड, ता. जि. परभणी
२४.
सुपुष्पमंगल बहुउद्देशीय संस्था
मु. येरगांव, पो. भोजगांव, ता. मुल, जि. चंद्रपूर
२५.
मानव सेवा प्रतिष्ठान
मु. पो. मोहोज खुर्द, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर
२६.
श्री. अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ
२४. युनिटी चेंबर, गणेश कॉलनी रोड, जळगांव
२७.
­हाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतीक बहुउद्देशीय संस्था
मु. लोणी, पो. रिधोरा, ता. बाळापूर, जि. अकोला
२८.
तन्मय ग्रुप
द्वारा नाथा चितळे, २० आरतीया कॉम्पलेक्स, लोहार गल्ली, गणेश टॉकिज रोड, नांदेड ४३१ ६०४
२९.
मंगल थिएटर्स
९ ब/१ गुरुवार पेठ, पुणे
३०.
स्वप्नील-सपना लोककला विकास मंडळ
मानेगांव, ता. माढा, जि. सोलापूर ४१३ ४१०
३१.
कै. सोपानराव तादलापुरकर क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा
कुंचेली, ता. नायगांव (खै.) जि. नांदेडे

२.     या शासन निर्णयान्वये उपरोक्त तक्ता अ व ब मध्ये निवड करण्यात आलेल्या नोंदणीकृत संस्था सन २०१९ मध्ये होणा­या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस (इयत्ता १०वी) बसणा­या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यास पात्र आहेत.
३.     तसेच खालील नोंदणीकृत संस्थांना सन २०१९ पासून पुढील ३ वर्षात होणा­या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस (इयत्ता १०वी) बसणा­या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

शास्त्रीय गायन, वादन, नृत्य व लोककला या क्षेत्रातील संस्था
तक्ता - क
अ.क्र.
संस्थेचे नांव
पत्ता
१.
भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे गंधर्व महाविद्यालय
४९५, शनिवार पेठ, मेहूणपुरा, पुणे
२.
भारती विद्यापीठ
भारती विद्यापीठ भवन, लालबहादूर शास्त्री मार्ग, पुणे ४११ ०३०
३.
रचना नृत्य विद्यालय
१०२/१०३, नंदिनी अपार्टमेंट, बॅक ऑफ इंडियाच्या बाजूला, डी.पी.रोड, कात्रज, बदलापूर (पूर्व) जि. ठाणे - ४२१ ५०३
४.
स्वरांजली बहुउद्देशीय संगीत शिक्षण संस्था
स्वरांजली निवास, डब्ल्यू.टी-१, भक्ती कन्स्ट्रक्शन, बीड - ४३१ १२२
५.
कमलाभवानी बहुउद्देशीय संस्था संचलीत सुरताल संगीत विद्यालय
करमाळा, मु. पो. करमाळा, जि. सोलापूर
६.
कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट
१५८२/१५७५, ब सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे ४११ ०३०
७.
कलांगण
४, कौस्तुभ, अनंत पाटील मार्ग, दादर (प) मुंबई २८
८.
श्री एकनाथ संगीत महाविद्यालय
ऋñषी प्रसाद बिल्डींग, मुकबधीर शाळेमागे, राधानगरी शेजारी, अंकूश नगर, उत्तर नगर रोड, बीड
९.
मृदंगाचार्य जालिंदर सस्ते वारकरी सेवा मंडळ
मु. पो. येडशी, जि. उस्मानाबाद
१०.
सुशिला पृथ्वीराज चव्हाण प्रतिष्ठान
२/२४, वॉर्डन बिल्डींग, जी.के.मार्ग, लोअर परेल, मुंबई
११.
कलानंद नृत्य संस्था
२०१/२९, विजय अनेक्स, सोसा. वाघबीळ रोड, ऑफ जी.बी.रोड, ठाणे (प) ४०० ६१५
१२.
संगीत ज्ञानपीठ
गणाधीश रेसिडन्सी, मोहन नगर, जळगाव ४२५ ००२
१३.
आर्ट सोसायटी
डी ४०४, तिरुपती अपार्टमेंट, नवघर रोड, भाईदंर (पूर्व) जि. ठाणे ४०१ १०५
१४.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ
सेक्टर ९-अ, प्लॉट नं.५, वाशी नवी मुंबई  ४०० ७०३
१५.
नालंदा भरत नाट्यम्‌ नृत्य ट्रस्ट
सप्तशृंगी बंगला, अमृतबाग सोसायटी, साईबाबा मंदिरा शेजारी, सायबा हॉल जवळ, मनिषा नगर, कळवा, ठाणे 
१६

पुणे भारत गायन समाज
१४८६ शुक्रवार पेठ, शनिपारा जवळ, बाजीराव रोड, पुणे ४११ ००२
शाहिरी लोककला प्रकारातील पात्र संस्थांची यादी
अक्र.
संस्थेचे नांव
पत्ता व दूरध्वनी क्र.
१.
महाराष्ट्र शाहिर परिषद
१५०७, सदाशिव पेठ, लक्ष्मी प्लाझा, तळमजला, पुणे ४११ ०३०
२.
शाहिर हिंगे लोककला प्रबोधिनी
२७३, कसबा पेठ, पुणे ४११ ०११
३.
शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच
प्लॉट नं. १११, भारतनगर, गारखेडा परिसर,औरंगाबाद
४.
तांबेश्वरी शाहिरी कलापथक
मु.पो. तांबवा, ता. केज, जि. बीड

भारुड, पोवाडा व गोंधळ लोककला प्रकारातील पात्र संस्थांची यादी

१.
लोककला व कलावंत उत्कर्ष मंडळ
मु. कोल्हे वस्ती, पो. येसगांव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर
इतर लोककला प्रकारातील पात्र संस्थांची यादी
बालगंधर्व सांस्कृतिक, कला, क्रीडा व युवक मंडळ
श्री बालनाथ रामराव देशपांडे, देशपांडे गल्ली, क्रांती चौक, परभणी ४३१ ४०१
२.
राजीव गांधी युवा फोरम
डी-१४०, परिपूर्ती एकता कॉलनी, गांधी विद्यालय जवळ, वसमत रोड, ता. जि. परभणी
३.
नाट्य संस्कार कला अकादमी
२०५, शुक्रवार पेठ, पाटसकर मार्ग, काळ्या हौदाजवळ, पुणे ४११ ००२
४.
­हाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था
मु. लोणी, पो. रिधोरा, ता. बाळापूर, जि. अकोला
५.
मंगल थिएटर्स
९ब/१ गुरुवार पेठ, पुणे

६.     सदर शासन निर्णय महारार्ष्ट शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०१८११०५१५१८३४७१२३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित केलेला आहे.
      महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
                                                      (विलास रा. थोरात)
                                                      शासनाचे उप सचिव

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणार्‍या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणार्‍या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
शासनशुध्दीपत्रक क्रमांक : उमाशि-२०१५/प्र.क्र.२६२/एस.डी.२
मंत्रालय, विस्तार इमारत, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २५ जानेवारी, २०१९

संदर्भ :-शासन निर्णय क्र. उमाशि -२०१५/प्र.क्र.२६२/एस.डी.२, दि. २० डिसेंबर, २०१८
शुध्दीपत्रक :-
संदर्भाधीन शासन निर्णयान्वये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणार्‍या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भातील सुधारीत नियमावली प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर नियमावलीतील परिशिष्ट ६ व ७ अन्वये सवलतीच्या गुणांबाबत नमूद करण्यात आले आहे. या गुणांकनाबाबत शासनाकडे काही निवदने प्राप्त झाली आहेत. सदर निवेदने विचाराता घेऊन संदर्भाधीन शासन निर्णयामधील परिशिष्ट ६ व ७ येथील सवलतीच्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
२-   संदर्भाधीन शासन निर्णय दि. २० डिसेंबर, २०१८ मधील परिशिष्ट ६ व परिशिष्ट ७ वगळून याद्वारे,
सुधारित गुणांबाबतचे सोबतचे परिशिष्ट ६ व परिशिष्ट ७ समाविष्ट करण्यात येत आहे.
३-   सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०१७०६०६१६१४१३१७२९ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल
स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
     महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(डॉ. सुवर्णा सि.खरात)
   सहसचिव, महाराष्ट्र शासन

Featured post

Lakshvedhi