खासगी आस्थापनांतील अंतर्गत तक्रार समितीची
नोंद करण्यासाठी ‘शी बॉक्स पोर्टल’
मुंबई दि. ३० : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळांस प्रतिबंध करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास ५० हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्यात येते. या समितीची नोंद करण्यासाठी आस्थापनांनी https://shebox.
ज्या खासगी आस्थापनांमध्ये १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असतील अशा कार्यालयांना अंतर्गत तक्रार समिती स्थापणे बंधनकारक आहे. https://shebox.wcd.gov.in
०००
No comments:
Post a Comment