*बायको ... एक अवघड प्रकरण*
गेली अनेक वर्षे माझी एक वाईट सवय होती....
दात घासताना मी टुथपेस्टला टोपण परत लावायचं विसरायचो आणि यावरुन बायकोची सारखी बोलणी खायचो.
शेवटी ठरवलं, लग्नाच्या येत्या वाढदिवसापासुन टूथपेस्टला आठवणीने टोपण लावायचे आणि बायकोला खुश करायचे.
गेले तीन दिवस मी टुथपेस्टचे टोपण लावतोय, पण बायकोची काहीच प्रतिक्रिया वा शाबासकी नाही.
शेवटी काल रात्री झोपताना अचानक माझ्याकडे वळुन तिने मला विचारले..
*"काय हो, तुम्ही तीन दिवस दात का घासले नाही?*
🙆♂️😀 *कसंही वागा, बायको बोलणारच.* 😍😍😍😅😅🤣
No comments:
Post a Comment