*अलिबागकरऻच्या शिरपेचात मानाचा तुरा*
नेरूळ, नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या *केनबुकाई कप इंडिया कराटे चॅम्पियनशिप - २०२२* चे मानकरी अलिबागच्या शिहान राहुल श. तावडे यांच्या *जपान शिटोऱ्यु कराटे डो, इंडिया* या संस्थेने पटकाविला.
या संस्थेतील एकून २७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व त्यांनी १६ - सुवर्ण, १४ - कांस्य व १४- रजत पदके जिंकली.
या स्पर्धेत कु. सिद्धेश विजय यादव व मित योगेश पवार यांना 2022 चे बेस्ट फायटर म्हणून घोषित करण्यात आले.
No comments:
Post a Comment