*राम म्हणजे काय ?*
उगीचच झोपतो त्याला,
*आ राम* म्हणतात.
घेतलेले माघारी देत नाही त्याला *ह राम* म्हणतात.
झोपलेला परत कधी उठतच नाही त्याला *हे राम* म्हणतात.
मित्रा सारखा वागतो म्हणून *सखाराम* म्हणतात.
जो राजालाही आदर्श होऊन राहतो त्याला *राजाराम* म्हणतात.
हृदयीचे जाणतो म्हणून त्याला *आत्माराम* म्हणतात.
एक पत्नी व्रताप्रमाणे वागतो त्याला *सिताराम* म्हणतात.
भगवंत ज्यांचे पाय पूजतो त्यांना *तुकाराम* म्हणतात.
प्रसंगी हाती शस्त्र वा शास्त्र धरुन अन्यायाशी लढतो त्याला *परशुराम* म्हणतात.
जो अखंडपणे भगवंताचा दास होऊन रहातो, त्याला *रामदास* म्हणतात.
हल्लीच्या युगात जो पहाटे उठवतो त्याला *आलाराम* म्हणतात.
जो सेवाव्रताने वागतो त्याला *सेवाराम* म्हणतात.
जो प्रसादाचा गोड मेवा बनवतो त्याला *मेवाराम* म्हणतात.
आणि हे ज्यांना कळलं..
त्यांच्यासाठी *"राम राम"* म्हणतात.
हे वाचणारे सोळा वेळा *राम* म्हणाले,
I'm
मोजलेत ना? राम राम 🌹🙏
आता एकूण, वीस वेळा *राम , राम* झाले. मी
चला, एकवीस वेळा *रामनाम* तर घडले.
🚩 *जय जय राम कृष्ण हरी*
ऊद्याच्या रामनवमीच्या सर्वात आधी हार्दीक शुभेच्छा
🙏🙏
No comments:
Post a Comment