सुप्रभात. स्मार्टफोन "स्लो" झाला की तुम्ही काय करता? नको त्या फाईल "डिलीट" करता ना!
आयुष्याला "मरगळ" येते तेव्हा ही असेच करा, नको असलेल्या "आठवणी" आणि "ताप" देणार्या गोष्टींना "डिलीट" करा, आयुष्य पुन्हा "वेग" घेईल...
Don't ever quit, something new is always waiting for you.
No comments:
Post a Comment