राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण
सदस्य पदावरुन राजकुमार ढाकणे यांना काढले
मुंबई, दि. 28 : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण सदस्य पदावर राजकुमार भुजंगराव ढाकणे यांची नियुक्ती नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती या वर्गात करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याबाबतचा अहवाल पोलीस महासंचालकांनी सादर केला.
सदरील अहवालाचा विचार करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 22 प तसेच महाराष्ट्र जनरल क्लॉजेस ॲक्ट (1904 चा 1) च्या कलम 19 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार शासनाने त्यांना या पदावरुन काढून टाकले आहे. याबाबतची अधिसूचना गृहविभागाने निर्गमित केली आहे.
००००
"jai bharat, Jai maharashtra🔱 *Be simple, but look stylish.*
ReplyDelete*Be tough, but look soft.*
*Be tensed, but look cool.*
*Be a winner, but look like a beginner.*
*That's the real attitude of life.*
🌹🌹🌹🌹🌹
*Good Morning.*
**सन्मान प्राप्त झाल्यावर*
*ज्याला गर्व होत नाही,*
*अपमान झाला तरी*
*जो क्रोधित होत नाही,*
*अाणि क्रोध उत्पन्न झाला*
*तरी जो कठोर शब्द*
*उच्चारण करीत नाही*
*तो मनुष्य सर्वश्रेष्ठ होय*
*शुभ सकाळ* 🚩🚩🚩 lakshvedhimm.blogspot.com,📞9876824365, lakshvedhimm@gmail.com. 🏀⚽⚾🤾♀️🧘♀️🧘♂️🚵♀️