Birthday काय आहे ?
हा प्रश्न BBC World च्या एका कार्यक्रमात जगातल्या तमाम VIP च्या उपस्थितीत विचारला गेला होता.
ज्याच सर्वात सुंदर उत्तर भारताचे आदरणीय राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांनी दिल होत.
त्यांनी सांगितलं की, Birthday आपल्या आयुष्यातील एकमात्र तो दिवस असतो. ज्या दिवशी आपल्या रडण्याच्या आवाजाने आपली आई हसली होती. त्यानंतर पुन्हा असा दिवस कधीच येत नाही की मुलाच्या रडण्यावर आई हसेल*.

No comments:
Post a Comment