Tuesday, 14 May 2019

शेवटी आई ती आईच

काल च मदर्स डे साजरा झाला आणि आज आईची खूप आठवण आली.

मी लहान असताना कुठल्याही बाईने माझं कौतुक केलं की आई तिला म्हणायची "चार दिवस ठेवून बघा तुमच्याकडे, मग कळेल"

आज बायकोची  मैत्रीण घरी आली होती. मला घरकाम करताना पाहून म्हणाली "कित्ती चांगले आहेत गं तुझे मिस्टर"

 बायकोने चकार शब्द काढला नाही तोंडातून.

शेवटी आई ती आईच.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi