Saturday, 18 May 2019

बायकांचा विकास क्रम

मस्त आहे बायकांचा विकास क्रम,
                   कसे? ते बघा

             1960 मध्ये

नवरा : एक कप चहा

बायको :आधी पासून चहा घेऊन उभी दिसेल


            1970 मध्ये

नवरा : एक कप चहा

बायको :  आत्ता लगेच आणते


            1980 मध्ये

नवरा : एक कप चहा

बायको : आणते की


            1990 मध्ये

नवरा : एक कप चहा

बायको : आणते की, थोडा धीर नाही का?


            2000 मध्ये

नवरा : एक कप चहा

बायको : आणते की, जरा सिरियल मध्ये ब्रेक तर येउ द्या


            2010 मध्ये

नवरा : एक कप चहा

बायको : ओरडू नका, देते की, जास्त घाई असेल तर स्वतः बनवून घ्या आणि प्या


       आणि आत्ता 2018 मध्ये

नवरा : एक कप चहा

बायको : काय म्हणालात?

नवरा :  काही नाही, एक कप चहा बनवायला चाललो होतो, म्हंटलं तुला पण विचाराव, तू पण घेशील ना?

ह्याला म्हणतात बायको चा विकास

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi