- एस टी महामंडळाचा नविन उपक्रम
- वय वर्ष ६५ पुर्ण असणाऱ्या नागरिकांना दिली जाणार स्मार्ट कार्ड.....
- यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चार हजार किलोमीटरचा प्रवास फ्री .....
- ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्तुत्य उपक्रम....
यासाठी लागणारी आवश्यक
कागदपत्रे
१.आधार कार्ड
२. मतदान ओळखपत्र
३. सोबत स्वतः
ती व्यक्ती.
४. नाममात्र ५५ रू
फी
कृपया सर्व जेष्ठ व्यक्तींनी सदर कागदपत्रे घेऊन नजीकच्या बस स्थानकात स्वतः जावे.
No comments:
Post a Comment