Sunday, 2 February 2025

आमची मराठी भाषा काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते..

 मला एकदा एका इंग्रजाळलेल्या माणसाने हिणवण्याच्या स्वरात म्हटलं "अरे काय त्या मराठीत टाइप करता रे तुम्ही... 

किती वेळ लागतो... 

बोअरिंग काम...  

इंग्रजित कसं पटापट 

टाईप होतं... 

तुमचं मराठी म्हणजे......"


मी त्याला सांगितलं, 

"अरे बाबा श्रीमंत आणि 

गरिबामध्ये तेवढा फरक असणारच". 


तो खुश होऊन म्हणाला 

"चला म्हणजे मराठी गरीब 

हे तू मान्य केलंस तर"?? 


मी म्हटलं  

"मित्रा चुकतोयस तू..  


इंग्रजी भाषेत वर्णाक्षरं किती..?"


तो म्हणाला २६..


मी म्हटलं  


"मराठीत याच्या दुप्पट 


५२ आहेत..


इंग्रजिच्या दुप्पट मालमत्ता 

आहे आमची..


आता सांग, 

कोण गरीब आणि 

कोण श्रीमंत? 


केवळ जीन्स घालून बाहेर 

पडणारी स्त्री पटकन 

तयार होऊ शकते..

 

पण भरजरी कपडे घालून 

सर्व दागदागिने धालून 

बाहेर पडणारी स्त्री 

जास्त वेळ घेणारच..


आमची मराठी भाषा काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते..


म्हणुनच ती समोर आल्यावर तिला यायला लागणारा वेळ कोणी बघत नाही, 

तिचं सौंदर्य बघून सर्व 

धन्य होतात."


 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

 मराठी भाषेतील स्वल्पविराम, अनुस्वार आदिंचा वापर करुन लिहिलेली कविता नेटवर सापडली. कुणी लिहिली हे कदाचित विकी'पीडी'या लाच ठाऊक असेल. 

वाचाच, मस्त आहे..!


🌹


*शृंगार मराठीचा*                  

 

_*अनुस्वारी*_ शुभकुंकुम ते 

भाळी सौदामिनी |              


_*प्रश्नचिन्ही*_ डुलती झुमके 

सुंदर तव कानी |             


नाकावरती _*स्वल्पविरामी*_

शोभे तव नथनी |              


_*काना*_-काना गुंफुनी माला 

खुलवी तुज मानिनी |       


_*वेलांटी*_चा पदर शोभे

तुझीया माथ्याला |                 


_*मात्रां*_चा मग सूवर्णचाफा

वेणीवर माळला |          

    

_*उद्गारा*_चा तो गे छल्ला

लटके कमरेला |                   


_*अवतरणां*_च्या बटा 

मनोहर भावती चेहर्‍याला |     

      

_*उ*_काराचे पैंजण झुमझुम

पदकमलांच्यावरी |         


_*पूर्णविरामी*_ तिलोत्तम तो 

शोभे गालावरी ॥


🌹मराठी भाषेचा श्रृंगार🌹

Saturday, 1 February 2025

गंगा जलावरील एक छोटीशी वैज्ञानिक नोंद., कुंभ मेळा,pl share

 सुरेखा झिंगडे यांनी पाठवलेला...फॉरवर्ड केलेला संदेश) _


*गंगा जलावरील एक छोटीशी वैज्ञानिक नोंद.... केईएम रुग्णालयात माझ्या सेवेदरम्यान.... मी व दिवंगत डॉ. एस.आर. कामथ हे अत्यंत प्रसिद्ध चेस्ट स्पेशलिस्ट.....*_ *आम्ही तत्कालीन अलाहाबाद येथे होणाऱ्या कुंभवर चर्चा करत होतो..... सरांनी गंगाजलाचा सूक्ष्मजीवशास्त्रीय अभ्यास करण्याचे ठरवले....* _आम्ही जाणून घेण्यास उत्सुक होतो.... लाखोंच्या गंगास्नाना नंतर कोणीही *संसर्गा* सह येत नाही...._ *म्हणून सरांनी एका व्यक्तीला निर्जंतुकीकरण केलेल्या बाटल्या घेऊन पाठवले आणि 5 वेगवेगळ्या ठिकाणाहून गंगाजल गोळा करण्याची सूचना दिली....* 

1. काठावरून

    2. थोडे दूरून 

3. किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला

    4. मध्यभागी 

आणि  (सर्वात महत्वाचे) 

5. जेथे जास्तीत जास्त लोक डुबकी घेत होते तेथून... 

    त्या 5 बाटल्यांचा 

एक संच मी माझ्या प्रयोगशाळेत बॅक्टेरियोलॉजिकल अभ्यासासाठी नेला आणि दुसरा सेट 

हाफकिन्सला बॅक्टेरियोलॉजी आणि व्हायरोलॉजीच्या,*काउंटर तपासणीसाठी* पाठवण्यात आला....

*परिणाम धक्कादायक होते....माझ्या 5 नमुन्यांपैकी कोणातही जीवाणू वाढलेले  दिसले नाहीत*.... 

हाफकिन्सला पाठवलेल्या 5 नमुन्यांमध्ये देखील 

*कोणतेही बॅक्टेरिया दिसून आले नाहीत.*

 परंतु नमुन्यांमध्ये *बॅक्टेरियोफेजेसचे*

 प्रमाण खूप जास्त होते...... _*बॅक्टेरियोफेजेस* म्हणजे काय?...

ते *व्हायरस* असतात 

जे *बॅक्टेरियांना* खातात.....

त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की माझ्या नमुन्यांच्या चाचणीत कोणताही जीव का वाढलेला नाही..... 

लाखो लोकांनी डुबकी मारूनही आम्हाला आतापर्यंत कोणतीही

 *महामारी का दिसली नाही?*

 हे देखील ते स्पष्ट करते......... 

*कुंभच्या गूढशास्त्राचा हा पहिला  संशोधित अनुभव.......*

(मूळ इंग्रजीतील संदेश स्वैर भाषांतरित)

Auto rate


 

प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सचा केला सत्कार महाराष्ट्र एनसीसी देशात सर्वोत्कृष्ट: राज्यपालांकडून कॅडेट्स ना कौतुकाची थाप

 प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सचा केला सत्कार

महाराष्ट्र एनसीसी देशात सर्वोत्कृष्ट: राज्यपालांकडून कॅडेट्स ना कौतुकाची थाप

 

मुंबई, दि. 1 : नवी दिल्ली येथे झालेल्या एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये अनेक वैयक्तिक तसेच सांघिक पारितोषिके प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्र एनसीसीच्या कॅडेट्सना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन येथे निमंत्रित करून शाबासकी दिली.

महाराष्ट्र एनसीसीने आजवर 17 वेळा प्रतिष्ठित असे पंतप्रधानांचे निशाण पटकावले आहेअनेकदा राज्य एनसीसी संचालनालय द्वितीय क्रमांकावर आली आहे. यंदा अनेक सांघिक प्रकारांमध्ये राज्यातील कॅडेट्सनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्याच्या कॅडेटने प्रजासत्ताक दिन परेडचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एनसीसी आजही देशात सर्वोत्कृष्ट आहे असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी बोलताना केले. मात्र पंतप्रधानांचे निशाण पुन्हा प्राप्त करण्यासाठी एनसीसीने नव्या उत्साहाने तयारीला लागावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

जीवनात एनसीसीचा युनिफॉर्म घालण्यास भाग्य लागतेअसे सांगून आपण स्वतः सव्वा चार वर्षे एनसीसी छात्र होतो असे राज्यपालांनी सांगितले. एकदा तुम्ही एनसीसी प्रशिक्षण पूर्ण केले की आयुष्यभर तुम्ही शिस्तीने जीवन जगता असे सांगून 'विकसित भारतसाकार करण्यासाठी सर्वच क्षेत्रात शिस्तीची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले. आपण सशक्त असलो तर आपण मानवतेची सेवा करू शकतो असे सांगून एनसीसी प्रशिक्षित युवकांनी नशेसाठी वाढत्या ड्रग्स वापराविरोधात जनजागृती करावी तसेच वृक्षारोपणपर्यावरण रक्षण आदी कार्यात भाग घ्यावा असे राज्यपालांनी सांगितले.

जगातील प्रत्येक धर्म चांगला असून युवकांनी इतर धर्मांचा आदर करावा असे सांगताना युवकांनी धर्माबाबत कट्टरतावादी होऊ नये अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. राज्यपालांच्या हस्ते यावेळी एनसीसीच्या विविध जिल्ह्यांमधील प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. राज्यपालांनी राज्यातील कॅडेट्सनी जिंकून आणलेल्या चषकांची पाहणी केली व विजयी कॅडेट्सना कौतुकाची थाप दिली.

महाराष्ट्र एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांनी राज्यपालांचे स्वागत केलेतर कर्नल एम डी मुथप्पा यांनी प्रजासत्ताक दिन कॅडेट्स निवड प्रक्रिया व शिबीराच्या पूर्वतयारीची माहिती दिली. यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये सहभागी झालेले राज्यातील 124 कॅडेट्सप्रशिक्षकतसेच महाराष्ट्र एनसीसीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

यंदाची पदक तालिका

 

१. सर्वोत्कृष्ट नेव्हल विंग

२. एअर विंग - द्वितीय क्रमांक

३. बेस्ट कॅडेट

४. सर्वोत्कृष्ट संचालनालय - हवाई उड्डाण

५. सर्वोत्कृष्ट संचालनालय - एअर विंग स्पर्धा

६. सर्वात कृतिशील नेव्हल युनिट

७ परेड कमांडर एनसीसी तुकडी कर्तव्य पथ

0000

Maharashtra Governor pats State NCC for bringing laurels

 

Maharashtra Governor C. P. Radhakrishnan hosted a Reception to the Cadets of Maharashtra NCC who returned after winning several individual and team medals and trophies in the Republic Day Camp 2025 at a felicitation function held at Raj Bhavan Mumbai on Sat (1 Feb).

The Governor interacted with the cadets, inspected the prizes and trophies won by them, felicitated the instructors and staff and congratulated the victorious Maharashtra contingent.

 

A total of 124 cadets who participated in the RDC 2025, trainers, and senior officers of Maharashtra NCC were present.

 

Major Gen. Yogender Singh, Additional Director General of Maharashtra NCC welcomed the Governor, while Col M. D. Muthappa apprised the Governor about the cadet selection and training process of the Cadets for the Republic Day camp.

 

Trophies won by Maharashtra NCC

 

Best Directorate In Naval Wing competition

Director General  NCC Trophy Best NCC Unit

Best Cadet Senior Wing (AIR)

Best Directorate Flying

Best Directorate Air Wing Competition

Most Enterprising Naval Unit

Parade Commander of the NCC Contingent at Kartavay Path

0000

 

यह बजट लक्ष्मी के कदम आम घरों तक लाने वाला बजट है देशभर के मध्यवर्गीयों को बड़ा राहत

 यह बजट लक्ष्मी के कदम आम घरों तक लाने वाला बजट है

देशभर के मध्यवर्गीयों को बड़ा राहत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. 1 फरवरी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज घोषित केंद्रीय बजट को लक्ष्मी के कदम आम घरों तक लाने वाला बजट बताया। उन्होंने कहा कि आज हर घर में दिवाली और दशहरा की भावना उत्पन्न हुई होगी क्योंकि 12 लाख रुपये तक की आय पर आयकर की छूट दी गई हैजिससे आम लोगों को बड़ा राहत मिला है। इस बजट से यह महसूस हो रहा है कि प्रत्येक घर में खुशी की लहर दौड़ रही है। शिंदे ने इसे समाज के हर वर्ग को न्याय देने वाला बजट बताया।

उन्होंने कहा कि केंद्र सरकार ने आज तक प्रस्तुत किए गए सभी बजटों में सबसे क्रांतिकारी निर्णय लिया है। 12 लाख रुपये तक की आय को करमुक्त करने और स्टैंडर्ड डिडक्शन की सीमा को 75 हजार रुपये तक बढ़ाने जैसे फैसले से देशभर के करोड़ों मध्यवर्गीय नागरिकों को बड़ा राहत मिली है।

देश का आठवां बजट पेश करते हुए केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विकसित भारत के सपने को साकार करने के लिए रोडमैप प्रस्तुत किया है। आयकर में दी गई बड़ी छूट से देश के मध्यवर्गीयगरीब और कमजोर वर्गों को मजबूत किया गया है और उनके विकास में अहम भूमिका को रेखांकित किया गया हैऐसा उपमुख्यमंत्री शिंदे ने कहा।

महिलाओं और किसानों पर विशेष ध्यान देते हुएकृत्रिम बुद्धिमत्ता जैसी तकनीकों पर जोररोजगार सृजन और आत्मनिर्भर भारत की दिशा में ठोस कदम उठाने पर भी जोर दिया गया है। उन्होंने कहा कि इस बजट में समावेशी विकास पर ध्यान केंद्रित किया गया है।

केंद्रीय वित्त मंत्री ने इस बजट भाषण में नए आयकर विधेयक की घोषणा की हैजिससे कर संरचना में सरलता आएगी और सामान्य करदाताओं को न्याय मिलेगा। 12 लाख रुपये तक की आय पर कोई कर न लगाने का निर्णयमध्यवर्गीय करदाताओं के लिए एक बड़ा राहत देने वाला कदम है।

टीडीएस में किराए की सीमा बढ़ानेवरिष्ठ नागरिकों के लिए टीडीएस की सीमा एक लाख रुपये तक बढ़ाने और कर रिटर्न न भरने वालों के लिए चार साल तक सीमा बढ़ाने जैसे फैसले करदाताओं को राहत देने वाले हैं।

धान्य कृषि योजना से किसानों के घर में सचमुच समृद्धि आएगीकिसान क्रेडिट कार्ड की सीमा बढ़ानेकृषि क्षेत्र में तकनीकी उपयोग बढ़ाने से गुणवत्ता वाले उत्पादन में महत्वपूर्ण वृद्धि होगी।

स्टार्टअप्स के लिए क्रेडिट सीमा बढ़ाने और छोटे व सूक्ष्म उद्योगों को आसानी से पूंजी उपलब्ध कराने के निर्णय से उन्हें बड़ा समर्थन मिलेगा। महिलाओं के कौशल विकास प्रशिक्षण और विशेषकर पिछड़े वर्ग की महिलाओं के लिए नए रोजगार और उद्योग योजना से गरीब महिलाएं आत्मनिर्भर बन सकेंगी।

आईआईटी की संख्या बढ़ानेकृत्रिम बुद्धिमत्ता के लिए तीन केंद्र स्थापित करनेयुवाओं के कौशल विकास पर जोरसभी सरकारी माध्यमिक स्कूलों और प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों में ब्रॉडबैंड सेवा50 लाख स्कूलों में अटल टिंकरिंग लैब्स जैसी योजनाओं से आधुनिक तकनीकी का लाभ आम आदमी तक पहुंचेगा।

 

शहरी मजदूरों के जीवन स्तर को बढ़ाने के लिए योजनाएं भी गरीब वर्ग को शक्ति प्रदान करेंगी। देश में तेजी से शहरीकरण हो रहा हैऐसे में शहरों के विकास के लिए अलग से अर्बन चैलेंज फंड की घोषणा क्रांतिकारी होगी।

00000

This Union Budget is Brings Prosperity to Every Household

Central Government Provides Big Relief to the Middle Class across the Country

Deputy Chief Minister Eknath Shinde

 

Mumbai, 1st February: Deputy Chief Minister Eknath Shinde has expressed that the Union Budget presented today is one that brings prosperity to every household. With the income tax exemption up to ₹12 lakh, the general public has received a major relief, creating Happiness like Diwali and Dussehra in every home, he said. He further emphasized that this budget reflects a sense of overwhelming joy for households across the country. In his reaction to the budget, he stated that it is a comprehensive budget that ensures justice for all sections of society.

The Central government has taken an unprecedented step in this Union Budget, by offering relief to millions of middle-class citizens across the country with revolutionary decisions regarding income tax. Exempting incomes up to ₹12 lakh from income tax and increasing the limit of standard deduction to ₹75,000 are landmark decisions, providing significant relief to the middle class and weaker sections of the society, said Deputy Chief Minister Eknath Shinde.

While presenting the eighth Union Budget of the country, Finance Minister Nirmala Sitharaman laid out a roadmap for realizing Prime Minister Narendra Modi’s dream of a developed India. With large tax exemptions, the budget strengthens the role of the middle class, poor, and marginalized sections of society in national development, he added.

The budget also focuses on women and farmers, with significant attention to technology such as Artificial Intelligence, job creation, and strong steps towards the goal of Atmanirbhar Bharat (Self-Reliant India), focusing on inclusive growth, Shinde further stated.

In her budget speech, Finance Minister Sitharaman also announced a new income tax bill that aims to simplify the tax structure and ensure fair treatment for ordinary taxpayers. The exemption of income tax up to ₹12 lakh is a major relief for middle-class taxpayers, Deputy Chief Minister Shinde remarked.

Other important announcements include increasing the TDS exemption on rent, raising the TDS limit for senior citizens to ₹1 lakh, and extending the deadline for tax returns for taxpayers who have not filed them for up to four years. These measures are designed to ease the tax burden on citizens, said Shinde.

The Dhan Dhanya Krishi Yojna (Grains and Agriculture Scheme) will bring prosperity to farmers' homes. The decision to increase the credit limit for Kisan Credit Cards, along with the increased use of technology in agriculture, is expected to significantly improve the quality and quantity of agricultural production. The increase in credit limits for startups and micro, small, and medium enterprises (MSMEs) will provide significant financial aid to them, he stated.

The new schemes for women's skill development, particularly targeting women from backward classes for self-employment and entrepreneurship, will empower women to stand on their own feet.

Increased investments in IITs, the establishment of three AI centers in the country, broadband services to all government schools and primary health centers, and setting up 50 lakh Atal Tinkering Labs will ensure that the benefits of modern technology reach the grassroots level, Shinde explained.

Additionally, a new urban challenge fund will be set up to aid in urban development, catering to the rapid urbanization in the country. The scheme for improving the lives of urban workers will also benefit the poor and marginalized communities.

The introduction of improvements in the ease of doing business and the removal of custom duties on 36 life-saving drugs, including those for cancer, will provide affordable medications to poor patients. Furthermore, the announcement of 10,000 new medical seats will enable more students to pursue medical education, Shinde added.


अर्थसंकल्प लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प... देशभरातल्या मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

 हा अर्थसंकल्प लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प...

देशभरातल्या मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. 1: आज जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. लक्ष्मी येती घरा तोचि दिवाळी दसरा अशी भावना आज प्रत्येक घराघरात निर्माण झाली असेलकारण 12 लाखापर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त झाल्याने सर्वसामान्याना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातून छप्पर फाड के मिळाल्याची भावना घरोघरी व्यक्त होत असावी असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत त्यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केले. केंद्र सरकारने आजपर्यंत देशात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कुणीही कधीही घेतला नाही असा न भूतो न भविष्यती असा निर्णय आयकाराच्या बाबतीत घेऊन देशातल्या करोडो मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणे आणि स्टॅंडर्ड डिडक्शनची मर्यादा 75 हजार रुपयांपर्यंत वाढवणे या क्रांतिकारी घोषणेसह नव्या करप्रणालीत मोठे बदल केल्यामुळे देशभरातल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय दुर्बल घटकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

देशाचा आठवा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला विकसित भारत साकार करण्यासाठी रोडमॅप सादर केला आहे. आयकरातील मोठ्या सवलतीमुळे देशातल्या मध्यमवर्गीयगरीबदुर्बल यांना मोठे बळ देऊन देशाच्या विकासामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आहे, असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महिला आणि शेतकरी यांच्याकडे विशेष लक्ष देतानाकृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानावर भररोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पावलं या अर्थसंकल्पात टाकून सर्वसमावेशक विकासावर भर दिला आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणतात. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात नव्या आयकर विधेयकाची घोषणा केली आहे. यामुळे कराच्या संपूर्ण रचनेत सुलभता आणून सर्वसामान्य करदात्यांना योग्य तो न्याय मिळेल अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 12 लाख उत्पन्नापर्यंत कुठलाही कर न आकारण्याचा निर्णय हा मध्यमवर्गीय करदात्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. टीडीएसमधील घर भाड्याची मर्यादा वाढवणेज्येष्ठ नागरिकांना टीडीएस मर्यादा एक लाखांवर नेणं तसेच कर परतावा न भरलेल्यांसाठी चार वर्षांपर्यंत मर्यादा वाढविणे या गोष्टी करदात्यांना दिलासा देणाऱ्या आहेत असेही ते म्हणाले. धनधान्य कृषी योजनेमुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येईलकिसान क्रेडिट कार्डसाठीची लिमिट वाढविणेकृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येणार असल्यामुळे दर्जेदार उत्पादनात लक्षणीय वाढ होईल.

स्टार्टअप्ससाठी क्रेडिट लिमिट वाढवणे आणि मध्यम तसेच सूक्ष्म उद्योगांना सोप्या पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि विशेषतः मागास वर्गातील महिलांना स्वयंरोजगार आणि उद्योगासाठी नवी योजना यामुळे गोरगरीब महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. आयआयटीची संख्या वाढविणे कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी देशात तीन केंद्रेयुवकांच्या कौशल्य विकासावर भर,  सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा50 लाख शाळांमध्ये अटल टीकरिंग लॅब्सया गोष्टीमुळे अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचेल. शहरी कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठीची योजना देखील गरीब वर्गाला बळ देईल. देशात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे त्यामुळे शहरांच्या विकास कामांसाठी स्वतंत्र अर्बन चॅलेंज फंडची केलेली घोषणा क्रांतिकारी राहील असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले कीपुढील दहा वर्षात उडान योजनेत आणखी चार कोटी प्रवाशांना सामावून घेतल्यामुळे लहान लहान शहरात देखील हवाईसेवा कनेक्टिव्हिटी वाढेल.

हिल इन इंडिया या योजनेमुळे देशात मेडिकल टुरिझम वाढेलविशेषतः महाराष्ट्रात देखील परदेशातून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून त्याचा मोठा फायदा होईल. व्यवसाय सुलभता म्हणजेच इज ऑफ डूइंग बिजनेसमध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. कस्टम ड्युटीतून कॅन्सरसारख्या 36  इतरही गंभीर रोगांवरील महत्त्वाची जीवरक्षक औषधे वगळल्यामुळे गरीब रुग्णांना किफायतशीर दरात औषधे उपलब्ध होणार आहेत. मेडिकलच्या दहा हजार जागा वाढविल्यामुळे वैद्यकीय शिक्षण आता अधिक विद्यार्थ्यांना घेणं शक्य होणार आहे.

शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प

 शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प"

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

 

मुंबई,दि. 1:  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची  जोड देऊन देशातील शेतकरीनोकरदारवर्ग,कष्टकरीव्यापारीउद्योजकमहिलायुवकविद्यार्थीसर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधीप्रत्येक समाज घटकाला बळ  आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी AI सारख्या नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन  देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प मांडला अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांतदादा पाटीलयांनी दिली.

या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी 1.28 लाख करोड रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 50,067 करोड रुपये केवळ उच्च शिक्षणासाठी तरतूद करण्यात आली आहे.

मेडिकलच्या एका वर्षात 10 हजार आणि पुढील 5 वर्षात 75 हजार जागा वाढवण्यात येणार आहेत.

उच्च शिक्षण विभागामध्ये डिजिटल संसाधनांची सुरुवात करण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक ही योजना राबविण्यात येणार आहे. उच्च शिक्षण संस्थांना भारतीय भाषेतील पुस्तकांची डिजिटल आवृत्ती प्रदान करणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.

याशिवाय आयआयटी पाटणा चा विस्तार आणि 5 नवीन आयआयटी मध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. आयआयटीचे आणखी 6 हजार 500 जागा वाढवण्यात येणार आहेत. संशोधनासाठी 10 हजार फेलोशिप दिल्या जाणार आहेत तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी अटल टिंकरिंग लॅब्सचा स्थापना करून पुढील 5 वर्षात 50, हजार लॅब्सची  स्थापना करण्यात येणार आहे. या अर्थसंकलपात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संदर्भात  देशभरात तीन कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापित करण्याची घोषणा केली आहे. या केंद्रांचे उद्दीष्ट AI तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एक ठोस पायाभूत सुविधा तयार करणे आणि उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण संशोधन करणे आहे. देशात AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगतीसाठी एक मजबूत पाया तयार केला आहेज्यामुळे उद्योग आणि अर्थव्यवस्था अधिक डिजिटल आणि तंत्रज्ञानावर आधारित होईल.असेही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

00000

 

Featured post

Lakshvedhi