Sunday, 5 January 2025

नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

 नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

 

मुंबई दि.4 - राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन त्यांचे कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावेअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरविकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढामहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेराज्य मंत्री माधुरी मिसाळराज्य मंत्री पंकज भोयर आदी उपस्थित होते.

 

नगरविकास विभाग(एक)चे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांनी विभागाचे सादरीकरण केले. त्यांनी सादरीकरणातून नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेले विविध नियोजन प्राधिकरण यांचे सक्षमीकरण करणेशहरां जवळील सुमारे साडेतीन हजार गावांत रस्ते विकासाचे नियोजन करणेराज्यातील दहा लाखांवरील शहरांत नागरी संकल्प प्रकल्प राबविणेइमारत परवाने देण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करणेपर्यटन धोरणानुसार एकत्रित नागरी विकास आणि नियंत्रण नियमावलीत बदल करण्याबाबतची माहिती दिली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीराज्यातील शहरांच्या विकासासाठी निधी खर्च करण्याची आवश्यकता आहे. शहरातील पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक करावीच लागणार आहे. मात्र यासाठी निधी उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक पर्याय उभारले पाहिजेतअशा सूचना दिल्या.

 

राज्यातील प्रत्येक शहरात चित्रपटांसाठीची थिएटरची संख्या वाढण्याची गरज आहे. यासाठी सध्या असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरना काही सवलती देता येईल कातसेच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच थिएटरमध्ये दाखवता येईल का याबाबत विचार करावाअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सोलापूर स्मार्ट सिटीच्या पाणी पुरवठा योजनेच्या निधी साठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी. यामुळे सोलापूरवासियांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तामुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते.

 

सज्जनों की सक्रियता राष्ट्र निर्माण के लिए प्रेरक आर्य चाणक्य के विचार आज भी उपयोगी

 सज्जनों की सक्रियता राष्ट्र निर्माण के लिए प्रेरक

आर्य चाणक्य के विचार आज भी उपयोगी

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, 4 जनवरी: सज्जनों की निष्क्रियता राष्ट्र के पतन का कारण बनती हैजबकि सज्जनों का सक्रिय होना राष्ट्र निर्माण के लिए प्रेरक होता हैआर्य चाणक्य का यह विचार आज के समय में भी प्रासंगिक हैऐसा प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया।

सेठ गोकुलदास तेजपाल नाट्यगृह में चाणक्य नाटक के 1710 वें प्रयोग के अवसर पर मुख्यमंत्री श्री फडणवीस ने उपस्थिति दर्ज की। इस अवसर पर वे संबोधित कर रहे थे।

इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि चाणक्य नाटक के 1710 वें प्रयोग में उपस्थित रहना मेरे लिए आनंद की बात है। किसी नाटक के इतने प्रयोग वास्तव में हिमालय जैसी उपलब्धि है। पैंतीस वर्षों से लगातार मनोज जोशी चाणक्य की भूमिका निभा रहे हैं। वे लोगों तक आर्य चाणक्य का कार्य पहुंचा रहे हैं। इस नाटक के माध्यम से एक बार फिर आर्य चाणक्य के विचारों को जनता तक पहुंचाने का काम हो रहा हैऐसा उन्होंने बताया।

मनोज जोशी ने नाटक और फिल्मों में उत्कृष्ट अभिनय किया है। चाणक्य नाटक के प्रयोगों के माध्यम से एक प्रकार से उन्होंने आराधना की है। एक प्रकार से श्री जोशी ने राष्ट्रीय कार्य किया है। आर्य चाणक्य के विचार आज भी मार्गदर्शक हैं। इसलिए जब तक हमारी पीढ़ियां इन विचारों को अपनाती रहेंगीतब तक इस देश कोयहां की संस्कृति और परंपराओं को कोई खतरा नहीं हैऐसा मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने इस अवसर पर कहा।

इस अवसर पर बड़ी संख्या में नाट्य प्रेमी उपस्थित थे।

Bataoge तो कटोगे,एक है तो safe hai


 

पंच्छी बनू उडके चालू मस्त गगन मे

पंच्छी बनू उडके चालू मस्त गगन मे


सभी मेट्रो परियोजनाओं के लिए नया समय-पत्रक तैयार करें*

 सभी मेट्रो परियोजनाओं के लिए नया समय-पत्रक तैयार करें*      

                                                                *-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

*प्रत्येक मेट्रो मार्ग की समीक्षा की*

मुंबई, 4: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एमएमआरडीए क्षेत्र में सभी मेट्रो परियोजनाओं के पूरा होने का नया समय-पत्रक तैयार करने के निर्देश दिए हैं। उन्होंने कहा कि इन कामों में देरी स्वीकार्य नहीं होगी और अगले वर्ष से प्रति वर्ष कम से कम 50 किलोमीटर मेट्रो परिचालन में आनी चाहिए।

सह्याद्री अतिथिगृह में मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) की समीक्षा बैठक मुख्यमंत्री फडणवीस की अध्यक्षता में संपन्न हुई। बैठक में उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और नगर विकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ उपस्थित थीं।

श्री फडणवीस ने कहा, "कई स्थानों पर कार शेड के बिना मेट्रो शुरू हो रही हैंइसलिए इसके लिए प्रतीक्षा न करें। विश्व में ऐसे प्रयोग हो रहे हैंउनका अध्ययन करें।" उन्होंने बताया कि इस वर्ष 23 किलोमीटर मेट्रो शुरू होगीजिसमें मेट्रो-से 20-25 किलोमीटर की वृद्धि होगी।

मुख्यमंत्री ने इंदु मिल स्थित भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक को दिसंबर 2025 तक पूरा करने के निर्देश दिए। साथ हीहिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक के पहले चरण के पूरा होने की जानकारी देते हुएदोनों स्मारकों के वार्षिक रखरखाव की योजना तैयार करने को कहा।

बैठक में मुख्यमंत्री के अपर मुख्य सचिव विकास खरगेनगर विकास विभाग (1) के अपर मुख्य सचिव असीम गुप्ताएमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जीबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीवन विभाग के अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ रावमुख्यमंत्री के प्रधान सचिव अश्विनी भिड़ेएवं सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित थे।

इसके अतिरिक्त एमएमआरडीए के अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार एवं अश्विन मुदगलमहा मुंबई मेट्रो संचालन महामंडल के प्रबंध निदेशक रुबल अग्रवालएसआरए के मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर सहित वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।

इस अवसर पर एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी ने प्राधिकरण के माध्यम से चल रही परियोजनाओं का प्रस्तुतिकरण किया।

000


सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा

  

सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा

                                  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

प्रत्येक मेट्रो मार्गाचा घेतला आढावा

 

मुंबई दि.4 : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा;  या कामांना विलंब चालणार नाहीपुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किमी मेट्रो कार्यान्वित होतीलअसे नियोजन कराअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ उपस्थित होते.

 

यावेळी श्री फडणवीस म्हणालेअनेक ठिकाणी कारशेड शिवाय मेट्रो सुरू होत आहेतत्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी त्यासाठी थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेतत्याचा अभ्यास करा. त्याला तात्पुरत्या पर्यायी व्यवस्था काय आहेतयाचा आढावा घ्या. भविष्यातील सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतत्यासाठी कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा. पुढच्या वर्षीपासून 50 किमी मेट्रो दरवर्षी सुरू होईलयाबाबत नियोजन करा. यावर्षी किमान 23 किमी मेट्रो सुरू होईल. तसेच मेट्रो-3 मुळे २० ते २५ किलोमीटरची त्यात आणखी भर पडेल.

 

 इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक डिसेंबर २०२५ अखेरीस पूर्ण करा. तसेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करण्याच्या सूचना श्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

 

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेनगरविकास विभाग (1) चे अपर मुख्य सचिव असीम गुप्तामुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी,  मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीवन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरठाणे महापालिका आयुक्त सौरभ रावमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे  अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार अश्विन मुदगलमहामुंबई मेट्रो संचलन महामंडळ व्यवस्थापकीय संचालक रुबल आगरवालझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण केले.

Saturday, 4 January 2025

सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई

 सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या

वाहन चालकांवर कारवाई

 

मुंबईदि. 4: सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ आज दुपारी 4 च्या दरम्यान दोन युवक निष्काळजी व भरधाव वेगाने हुल्लडबाजी (कार रेसिंग) करत वाहने चालविताना आढळून आले आहे. यामधील वाहन क्रमांक एम. एच 12 एफ वाय 7263 या वाहनाचा सागरी किनारा रस्त्याचे भिंतीला धडकून अपघात झाला. या वाहन चालकावर मलबार हिल पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र मोटार वाहन विभागाकडून एम एच 12 एफ वाय 7263 व एम एच 03 एडब्ल्यू 2255 ही वाहने दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांना मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असूनदोन्ही वाहन चालकांचे परवाना तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात आला आहे.

 

राज्यामध्ये 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने सन-2025 या वर्षात रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त विविध विभागांमार्फत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

अनेक शहरांमध्येविशेषतः महामार्गावर तरूण मुले बाईक रेसिंग अथवा कार रेसिंग करत असल्याचे आढळून आले आहे. याप्रकारे वाहन चालविणे हे मोटार वाहन कायद्याच्या भंग करणारे असून यामुळे निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात परिवहन विभागाने मोहिम सुरू केली आहे. जर अशा पध्दतीने वाहने चालविणारे आढळून आल्यास अशा व्यक्तींची वाहने जप्त करण्यात येवून अशा वाहनांची भारतीय न्याय संहितामोटार वाहन अधिनियम 1988 कलम अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.  

 

याची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन नियमानुसारच वाहने सुरक्षितपणे चालवावीतअसे आवाहन सहपरिवहन आयुक्त रवि गायकवाड यांनी केले आहे.

000

Featured post

Lakshvedhi