Wednesday, 5 June 2024

लोकसभा निवडणूक निकाल जाहीर काँग्रेस १३, भाजप ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७, राष्ट्रवादी काँग्रेस १, अपक्ष १ उमेदवार विजयी

 लोकसभा निवडणूक निकाल जाहीर

काँग्रेस १३भाजप ९शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९,

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८शिवसेना ७,

राष्ट्रवादी काँग्रेस १अपक्ष १ उमेदवार विजयी

            मुंबई, दि. ५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस १३भाजप ९शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

            राज्यात पाच टप्प्यात मतदान पार पडले होते. या मतदानाची मोजणी ४ जून रोजी शांततेत पार पडली. या मतमोजणीमध्ये मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार व दुसऱ्या क्रमांकावरील मते मिळालेल्या उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे :

मतदारसंघ

उमेदवाराचे नाव

पक्ष

मिळालेले मत

विजयी उमेदवार

१. नंदुरबार

ॲड. गोवाल कागडा पाडवी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

७,४५,९९८

ॲड. गोवाल कागडा पाडवी

डॉ. हिना विजयकुमार गावित

भारतीय जनता पक्ष

५,८६,८७८

२. धुळे

शोभा दिनेश बच्छाव

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

५,८३,८६६

शोभा दिनेश बच्छाव

सुभाष रामराव भामरे

भारतीय जनता पक्ष

५,८०,०३५

३. जळगाव

स्मिता उदय वाघ

भारतीय जनता पक्ष

६,७४,४२८

स्मिता उदय वाघ

करण बाळासाहेब पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

४,२२,८३४

४. रावेर

रक्षा निखिल खडसे

भारतीय जनता पक्ष

६,३०,८७९

रक्षा निखिल खडसे

श्रीराम दयाराम पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

३,५८,६९६

५. बुलढाणा

प्रतापराव गणपतराव जाधव

शिवसेना

३,४९,८६७

प्रतापराव गणपतराव जाधव

नरेंद्र दगडू खेडेकर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

३,२०,३८८

६. अकोला

अनुप संजय धोत्रे

भारतीय जनता पक्ष

४,५७,०३०

अनुप संजय धोत्रे

अभय काशीनाथ पाटील

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

४,१६,४०४

७. अमरावती

बळवंत बसवंत वानखडे

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

५,२६,२७१

बळवंत बसवंत वानखडे

नवनीत रवी राणा

भारतीय जनता पक्ष

५,०६,५४०

८. वर्धा

अमर शरदराव काळे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

५,२६,२८९

अमर शरदराव काळे

रामदास चंद्रभान तडस

भारतीय जनता पक्ष

४,४४,९३२

९. रामटेक

श्यामकुमार (बबलू) दौलत बर्वे

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

६,१३,०२५

श्यामकुमार (बबलू) दौलत बर्वे

राजू देवनाथ पारवे

शिवसेना

५,३६,२५७


१०. नागपूर

नितिन जयराम गडकरी

भारतीय जनता पक्ष

६,५५,०२७

नितिन जयराम गडकरी

विकास ठाकरे

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

५,१७,४२४

११. भंडारा-गोंदिया

डॉ. प्रशांत यादवराव पडोले

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

५,८७,४१३

डॉ. प्रशांत यादवराव पडोले

सुनील बाबूराव मेंढे

भारतीय जनता पक्ष

५,५०,०३३

१२. गडचिरोली-चिमूर

डॉ. नामदेव किरसान

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

६,१७,७९२

डॉ. नामदेव किरसान

अशोक महादेवराव नेते

भारतीय जनता पक्ष

४,७६,०९६

१३. चंद्रपूर

प्रतिभा सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

७,१८,४१०

प्रतिभा सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर

सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार

भारतीय जनता पक्ष

४,५८,००४

१४. यवतमाळ-वाशिम

संजय उत्तमराव देशमुख

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

५,९४,८०७

संजय उत्तमराव देशमुख

राजश्री हेमंत पाटील

शिवसेना

५००३३४

१५. हिंगोली

नागेश बापूराव आष्टीकर पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

४,९२,५३५

नागेश बापूराव आष्टीकर पाटील

बाबूराव कदम कोहळीकर

शिवसेना

३,८३,९३३

१६. नांदेड

वसंतराव बळवंतराव चव्हाण

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

५,२८,८९४

वसंतराव बळवंतराव चव्हाण

प्रतापराव गोविंदराव चिखलीकर

भारतीय जनता पक्ष

४,६९,४५२

१७. परभणी

संजय (बंडू) हरिभाऊ जाधव

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

६,०१,३४३

संजय (बंडू) हरिभाऊ जाधव

महादेव जगन्नाथ जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष

४,६७,२८२

१८. जालना

कल्याण वैजीनाथराव काळे

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

६,०७,८९७

कल्याण वैजीनाथराव काळे

रावसाहेब दादाराव दानवे

भारतीय जनता पक्ष

४,९७,९३९

१९. औरंगाबाद

संदिपानराव भुमरे

शिवसेना

४,७६,१३०

संदिपानराव आसाराम भुमरे

इम्तियाज जलील

एमआयएम

३,४१,४८०

२०. दिंडोरी

भास्कर मुरलीधर भगरे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

५,७७,३३९

भास्कर मुरलीधर भगरे

डॉ. भारती प्रवीण पवार

भारतीय जनता पक्ष

४,६४,१४०

२१. नाशिक

राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

६,१६,७२९

राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे

हेमंत तुकाराम गोडसे

शिवसेना

४,५४,७२८

२२. पालघर

डॉ. हेमंत विष्णू सावरा

भारतीय जनता पक्ष

६,०१,२४४

डॉ. हेमंत विष्णू सावरा

भारती भारत कामडी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

४,१७,९३८

२३. भिवंडी

बाळ्यामामा ऊर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

४,९९,४६४

बाळ्यामामा ऊर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे

कपिल मोरेश्वर पाटील

भारतीय जनता पक्ष

४,३३,३४३

२४. कल्याण

डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

शिवसेना

५,८९,६३६

डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

वैशाली दरेकर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

३,८०,४९२

२५. ठाणे

नरेश गणपत म्हस्के

शिवसेना

७,३४,२३१

नरेश गणपत म्हस्के

राजन बाबूराव विचारे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

५,१७,२२०

२६. मुंबई उत्तर

पियुष गोयल

भारतीय जनता पक्ष

६,८०,१४६

पियुष गोयल

भूषण पाटील

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

३,२२,५३८

२७. मुंबई उत्तर पश्चिम

रवींद्र दत्ताराम वायकर

शिवसेना

४,५२,६४४

रवींद्र दत्ताराम वायकर

अमोल गजानन किर्तीकर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

४,५२,५९६

२८. मुंबई उत्तर पूर्व

संजय दिना पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

४,५०,९३७

संजय दिना पाटील

मिहिर कोटेचा

भारतीय जनता पक्ष

४,२१,०७६

२९. मुंबई उत्तर मध्य

वर्षा एकनाथ गायकवाड

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

४,४५,५४५

वर्षा एकनाथ गायकवाड

ॲड. उज्वल निकम

भारतीय जनता पक्ष

४,२९,०३१

३०. मुंबई दक्षिण मध्य

अनिल यशवंत देसाई

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

३,९५,१३८

अनिल यशवंत देसाई

राहुल रमेश शेवाळे

शिवसेना

३,४१,७५४


धन्वंतरी नर्सरी सर्व औषधी वनस्पतींची रोपे तुम्हाला पुणे मध्ये उपलब्ध करून देत आहे

 धन्वंतरी नर्सरी सर्व औषधी वनस्पतींची रोपे तुम्हाला पुणे मध्ये उपलब्ध करून देत आहे । आम्ही हे रोपे तुम्हाला तुमच्या घरी , अपार्टमेंट आणि सोसायटी पर्यंत पोहच करू । खाली रोपांची यादी दिली आहे, रोपांच्या नावापुढे त्यांच्या किंमती दिल्या आहेत । पाहिजे असलेल्या रोपांची संख्या कमीत कमी 20 तरी पाहिजे । आपल्याला लागणारी रोपे व त्यांची संख्या यांची यादी करून व्हाट्सउप (9579227979/9421197030) वर पाठवावे । रोपे तुम्हाला ऑर्डर दिल्या नंतर एक ते आठ दिवसात घरपोच मिळतीळ | पेमेंट ऑन डिलिव्हरी आहे , रोपे मिळाल्यावरच पेमेंट करावे |

★★ डिलिव्हरी चार्जेस 250rs असतील ★★

1) लवंग तुळस 40

2) कापूर तुळस 40

3) सब्जा तुळस 40

4) कृष्ण तुळस 30

5) राम तुळस 40

6) ओवा तुळस 40

7) शतावरी 40

8) मरवा 50

9) पानफुटी 40

10) नीर ब्राम्ही 40

11) मण्डूकपर्णी 40

12) अक्कलकाढा 60

13)स्टीव्हिया 60

14) इन्शुलीन 60

15) बेडकी 80

16) गवती चहा 30

17) पेपरमेन्ट 40

18) पुदीना 30

19) लेमन बाम 60

20) अडुळसा 50

21) पानओवा 40

22) वाळा 40

23) कलकत्ता पान 80

24)मघई पान 50

25) गुळवेल 40

26) दमवेल 80

27) नागदोन 50

28) सफेद मुसळी 60

29) मायाळू हिरवा 50

30) कांडवेल 40

31)चित्रक 50

32) शतापा 60

33) कोरफड 40

34) वेखंड 50

35) भृंगराज 60

36) कालमेघ 60

37) पुनर्नवा 60

38) भुई आवळा 40

39) रोषा गवत 50

40) दर्भ 50

41) लेंडी पिंपळी 60

42)दोनधारी कांडवेल 120

43) सोमलता 120

44) काळी हळद 300

45) हळद 40

46) मल्टि व्हिटॅमिन 80

47)लाल गुंज 40

48)काळी गुंज 120

49)पांढरी गुंज 60

50)वैजयंती 100

51)विधारा 80

52)डोंगरीदवणा 80

53)काटे कोरंटी 60

54)पाषाण भेद 60

55)मायाळू लाल 60

56)मोठी पिंपळी 80

57)आया पान 60

58)ऑरेगानो 60

59)रोसमेरी 80

60)पॅशन फ्रूट 100

61)लाल अडुळसा 60

62)काळा अडुळसा 60

63)सिट्रोनेला 40

64)सर्पगंधा 80

65)लाजाळू 40

66)बावची 60

67)कस्तुरी हळद 200

68)रक्तचित्रक 100

69)लाकाडोंग हळद 200

70)रतणज्योत 250

71)अनंतमूळ 60

72)काळी मुसळी 80

73) गोखरू 40

74)कापूर कचरी 80

75) बेसिल 40

76) आंबी हळद 100

77) बनारस पान 100

78) लवेंडर 100.

79) खुळखुळा 60

80) अरारुट 80

81)केश वर्धीनी. 60

82) ओडॉमास. 50

83) ज्योतिष मती 200

84) अश्वगंधा. 40.

85)पान मसाला. 150.

86) जिवंती. 80


★ आयुर्वेदिक व देशी झाडे

1) रुद्राक्ष. 550

2) पळस 120

3) अर्जुन 120

4) शिकेकाई. 120

5) रिठा 100

6) हिरडा 120

7) बेहडा 120

8) आवळा 100

9) कापूर 300

10) शमी 120

11) कदंब 150

12) गुग्गुळ 80

13) सिताअशोक. 150

14) मेहेंदी 80

15) बेल 100

16) करवंद 60

17) सेंद्री 120

18) मंदार 40

19) आपटा 120

20) चंदन 100

21) बकुळ 150

22)मुचकुंद 150

23)बुच 150

24)शिसम 120

25)कडुनिंब 100

26)लक्ष्मीतरू 150

27)पांगारा 150

28)काटेसावर 200

29)नोनी 120

30)कांचन 80

31)अजानवृक्ष. 350

32) तुती 80

33)करमळ 150

34) कैलास्पती 200

35)पुत्रांजीवा 150

36)मुरुडशेंग 150

37)नागकेशर 150

38)बिब्बा 150

39)धूप 250

40) कुसुम 150

41)भोकर 150

42)खैर 100

43)वड 100

44)पिंपळ 100

45)कृष्णवड 1000

46)उंबर 100

47)गोंधण 150

48)पायर 250

49)कुचला 250

50)कॉफी 150

51)रोहितक 200

52)डिकेमाली 200

53)कृष्णागुरु 550

54)वेळू 100

55)वेत 250

56)सुरंगी 100

57)कल्पवृक्ष 700

58)कळंब 250

59)मोहा 100

60)निर्गुडी 60

61)काळी निर्गुडी 80

62) पिंपरणी 150

63)चारोळी 150

64)कवट 100

65)करंज 80

66)वावडिंग 150

67)रक्त चंदन 200

68)हादगा लाल 80

69)काळा धोत्रा 60

70)हादगा सफेद 80

71)शेर 100

72)कुडा 60

73)पांडवारी बत्ती. 350

74)नेवर 300

75)खिरणी 150

76)शिवण 120

77)पारस भेंडी 150

78)गोकर्णवृक्ष 350

79)सुपारी 150

80)धामण 150

81)आईन 150

82)रेशीम धावडा. 150

83)उंडी 150

84)पळस वेल 300

85)अंकोल 150

86)विलायतीचिंच 80

87)हिवर 75

88)नांद्रुक 250

89)हळदु 120

90)नरक्या 150

91)खड्सिंग 100

92)दहिवन 100

93)वायवर्ण 150

94)बोधी वृक्ष 700

95)सागरगोटा 60

96)काळा शिरीष 75

97) कहांडल 100

98)रतन गुंज 120

99) काळा कुडा 150

100)टेटू 100

101)दक्षिण गुग्गुळ 150

102)टी(चहा) प्लांट 200

103) उद 200

104) पाडल 100

105) सालई 200

106)वृक्ष हिरवाचाफा 200

107)अंजन 120

108) लोध्र 150

109) शिवण 100

110)साल 150

111)अग्नीमंथ 120

112) असाना 150

113) तिवस. 120

114) भारांगी. 100

115) जित्साया. 100

116) सप्तरंगी 350.

117) पांढरी 450.

118)पिवळा पळस 2100.


★ मसाल्यांचे रोपे

1) ऑलस्पाइस 250

2) तेजपत्ता 150/250

3)अन्नपूर्णा 120

4) दालचिनी 150

5) लवंग 150

6) विलायची 150

7) कडीपत्ता 50

8) रान लसूण 40

9) काळीमिरी 100

10) जायफळ 250

11)बुश मिरी 250

12)तिरफळ 150


★  फळझाडे

1)बहाडोल जांभुळ 150

2)गोड चिंच 250

3) स्टार फ्रुट 300

4) महाळुंग 100

5) पपनस 250

6) माल्टा लिंबू 150

7) लखनऊ पेरू 150

8) वॉटर एपल 150

9) राय आवळा 150

10)अवाकाडो 250

11)लिची 300

12)फालसा 200

13)कालिपती चिकू 200

14)आम्रपाली आंबा 300

15)हापूस आंबा 300

16)केसर आंबा 300

17)रत्ना आंबा 300

18)ताइवान पेरू. 100

19)कोकम 100/300

20)टी डी नारळ 350

21)गंगाबोनडम नारळ 300

22)ग्रीनद्वारफ नारळ 300

23)औरेंजद्वारफ नारळ 300

24)काजू 150

25)रामफळ 150

26)कोको 200

27)लक्ष्मण फळ 200

28)हनुमान फळ 200

29) पांढरा जांभूळ 250

30) कापा फणस 250

31)लाल केळी 150

32)ऑलिव्ह 250

33)वेलची केळी 150

34)रामबुताण 250

35)मीराकल फ्रुट 300


★ फुल झाडे 

1)वेली देवचाफा 150

2)जासवंद 50

3)सोनचाफा पांढरा 350

4)सोनचाफा पिवळा 250

5)हिरवा चाफा 150

6)हळदीकुंकू 40

7)पारिजात 60

8)थाई अनंत 120

9)गावठी गुलाब 50

10)मोगरा 40

11)देव चाफा 120

12)कवटी चाफा 200

13)हजारी मोगरा 80

16)बकुळ ग्राफट 350

17)अनंत 50

18)जाई 50

19)जुई 50

20)कुंदा 50

टिप: रोपांची किंमत ही कायम बदलत राहतात , ही किंमत मे आणि जून (२०२४)महिन्या पर्यंत मर्यादित आहे ।

Featured post

Lakshvedhi