Monday, 6 May 2024

निर्भय, नि:पक्ष वातावरणात निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज

 निर्भय, नि:पक्ष वातावरणात निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज

-जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

 

मुंबई उपनगरदि. 5 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखत निर्भय आणि नि:पक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा निवडणूक निरीक्षकांनी घेतलायावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक धनंजयसिंह भदोरियासंजयकुमार खत्रीस्तुती चरणपरवीनकुमार थिंडकेंद्रीय पोलिस निरीक्षक गौरव शर्माप्रीती प्रियदर्शनीकेंद्रीय खर्च निरीक्षक नेहा चौधरीदीपेंद्रकुमारराजकुमार चंदनकिरण छत्रपतीसुनील यादवसुरजकुमार गुप्तापोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरीअपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडनिवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरेवंदना सूर्यवंशीडॉ दादाराव दातकरसोनाली मुळेउपजिल्हाधिकारी (निवडणूकतेजस समेळ तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होतेयावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीक्षीरसागर यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती दिली.

वाहने तपासणी  फिनटेक आर्थिक व्यवहारांवर करडी नजर

विविध तपासणी पथकांच्या माध्यमातून वाहनांची तसेच फिनटेक  माध्यमातून  होणाऱ्या पैश्यांच्या व्यवहारांचीही कसून तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीक्षीरसागर यांनी सांगितलेकायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून विविध ठिकाणी नाकबंदी वाढविण्यात येत असल्याचे पोलिस सहआयुक्त श्रीचौधरी यांनी सांगितले.

निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा

मतदान केंद्रेटोल फ्री क्रमांकमतदारांसाठीच्या सुविधाकर्मचारी प्रशिक्षणवेल्फेअर ऑफिसरआदर्श आचारसंहिताईव्हीएम मशीनकायदा - सुव्यवस्थाखर्च संनियंत्रणमतदार जागृती अभियान (स्वीप), जाहिरात प्रमाणीकरणआपत्कालीन परिस्थितीतील नियोजन यासंदर्भातील आढावा घेण्यात आला.

तयारी संदर्भात निरीक्षक समाधानी

            मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या तयारी संदर्भात केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले.

00000

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाकरिता उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

 मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाकरिता

उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

 

मुंबई उपनगरदि. 5 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करिता 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील खर्च निरीक्षक हे उमेदवारांच्या प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करणार असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी दिली. 

 

            निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांनी म्हटले आहे कीलोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च त्यांच्या खर्च नोंदवहीमध्ये नोंदविणे अपेक्षित आहे. निवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशाचा सारसंग्रह ऑगस्ट 2023 मधील सुचनेनुसार खर्च निरीक्षक हे प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवाराच्या खर्च नोंदवहीची तपासणी करणार आहेत.

 

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवही तपासणीचे वेळापत्रक असे (अनुक्रमे तपासणी क्रमांकदिनांकवार आणि वेळ या क्रमाने) : प्रथम तपासणी, 7 मे 2024, मंगळवारसकाळी 10 ते सायंकाळी 5. द्वितीय तपासणी, 11 मे 2024, शनिवारसकाळी 10 ते सायंकाळी 5. तृतीय तपासणी, 17 मे 2024, शुक्रवारसकाळी 10 ते सायंकाळी 5. तपासणीचे ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ यांचे कार्यालयप्रशासकीय इमारतसातवा मजलाशासकीय वसाहतवांद्रे (पूर्व)मुंबई-400051.

 

            तपासणीसाठी उमेदवारांनी परिशिष्ट ई-1, भाग ’, ‘’, ‘’, खर्चाची मूळ प्रमाणक (Invoce, GST क्रमांक आदींसह परिपूर्ण)तपासणी दिनांकापूर्वी अद्ययावत बँक पासबुक/खात्याचे विवरणपत्रसर्व परवाने (वाहनरॅली आदी). वरील नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे खर्च लेखाच्या तपासणीसाठी उमेदवार/उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी विहित वेळेत अभिलेख्यांसह निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 प्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येईलअसेही निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांनी नमूद केले.

 

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाकरिता

उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

 

मुंबई उपनगर, दि. 5 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करिता 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील खर्च निरीक्षक हे उमेदवारांच्या प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करणार असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी दिली. 

 

            निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांनी म्हटले आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च त्यांच्या खर्च नोंदवहीमध्ये नोंदविणे अपेक्षित आहे. निवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशाचा सारसंग्रह ऑगस्ट 2023 मधील सुचनेनुसार खर्च निरीक्षक हे प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवाराच्या खर्च नोंदवहीची तपासणी करणार आहेत.

 

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवही तपासणीचे वेळापत्रक असे (अनुक्रमे तपासणी क्रमांक, दिनांक, वार आणि वेळ या क्रमाने) : प्रथम तपासणी, 7 मे 2024, मंगळवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. द्वितीय तपासणी, 11 मे 2024, शनिवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. तृतीय तपासणी, 17 मे 2024, शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. तपासणीचे ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, सातवा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051.

 

            तपासणीसाठी उमेदवारांनी परिशिष्ट ई-1, भाग ‘अ’, ‘ब’, ‘क’, खर्चाची मूळ प्रमाणक (Invoce, GST क्रमांक आदींसह परिपूर्ण), तपासणी दिनांकापूर्वी अद्ययावत बँक पासबुक/खात्याचे विवरणपत्र, सर्व परवाने (वाहन, रॅली आदी). वरील नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे खर्च लेखाच्या तपासणीसाठी उमेदवार/उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी विहित वेळेत अभिलेख्यांसह निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 प्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांनी नमूद केले.

 


दिलखुलास' कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची मुलाखत

 

'दिलखुलास' कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी

डॉ. सचिन ओंबासे यांची मुलाखत


            मुंबई, दि. ५: 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी धाराशिव जिल्हा प्रशासन सज्ज' याविषयी धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात मंगळवार ७ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. धाराशिवचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


            या मुलाखतीमध्ये जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारी, लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ, त्यांची मतदार संख्या, निवडणुकीत काम करणारे विविध विभाग, मतदार जनजागृती करण्यासाठी राबविलेला स्वीप उपक्रम, वंचित घटक, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी व बेघर मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमा, आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी यंत्रणेकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात असलेली काळजी, मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी लोकसभा मतदारसंघात हाती घेतलेले उपक्रम, यंदा प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नव मतदारांना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आवाहन के

ले आहे.


Saturday, 4 May 2024

अभिनंदन! अभिनंदन!अभिनंदन!*

 *अभिनंदन! अभिनंदन!अभिनंदन!* 


      🎖️🎖️🏆🏆🏅🏅 


*इयत्ता पाचवी नवोदय व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळा - तळे मराठी , ता.तळा. शाळेचे नेत्रदीपक यश*


 *🌟४ विद्यार्थी नवोदयसाठी पात्र🌟*


🏅 *विघ्नेश अमिष भौड*

🏅 *ऋषिकेश नितीन तावडे*

🏅 *वरद मनोज सुतार*

🏅 *श्रावणी जगदीश मोरे*


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


*🌟13 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र🌟*


🥇 *विघ्नेश अमिष भौड - 246* 

🥈 *शर्वरी सुनील बैकर - 226* 

🥉 *ऋषिकेश नितीन तावडे - 222* 

🎖️ *हर्ष रमेश पिंपळे - 182* 

🎖️ *वरद मनोज सुतार - 178* 

🎖️ *श्रावणी जगदीश मोरे - 174* 

🎖️ *दीक्षा  मिनामिने - 174* 

🎖️ *आरोही प्रवीण मंडलिक -172* 

🎖️ *श्रुती रवींद्र इंगळे - 168* 

🎖️ *विघ्नेश सिध्देश्वर गाढवे - 158* 

🎖️ *आस्था रुपेश दळवी - 142* 

🎖️ *विहान सुनील भवुड - 136* 

🎖️ *शरण गणपत राणे - 126* 


 *🏵️मार्गदर्शक शिक्षक*    🏵️

   

    *श्री.सुनील गोविंद बयकर सर.*

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃


 *♦️आमचे मार्गदर्शक* ♦️ 


*श्री.रत्नाकर तुकाराम पाटील सर.*


*वर्षभर एकही सुट्टी न घेता अभ्यासात सातत्य ठेऊन यशाला गवसणी घालणाऱ्या गुणवंत आणि लाडक्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन*


💐🙏💐🌹🙏💐🌹🙏


*यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक यांचे शाळा व्यवस्थापन समिती तळे मराठी, पालक व समस्थ ग्रामस्थ , सर्व शिक्षक वृंद  यांच्याकडून मनःपूर्वक अभिनंदन!* 


💐💐💐💐👌👌👌👌👌🏆🏆🏆🏆🏆🏅🏅🏅🏅🏅

२८ मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक स्तुती चारण - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर नागरिकांच्या संपर्कासाठी भ्रमणध्वनी जाहीर


२८ मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी

निवडणूक निरीक्षक स्तुती चारण

                    निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

नागरिकांच्या संपर्कासाठी भ्रमणध्वनी जाहीर

 

      मुंबईदि. ४ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८-मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरीष्ठ अधिकारी स्तुती चारण (IAS) यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

       उमेदवारांना अथवा नागरिकांना निवडणूक संदर्भात संपर्क साधावयाचा असल्यास 8591366725 या भ्रमणध्वनीवर अथवा 22-20852870 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन निवडणूक निरीक्षक स्तुती चारण यांनी केले आहे. निवडणूक निरीक्षक स्तुती चारण यांचा पत्ता - मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयपिरोजशहा सांस्कृतिक सभागृहस्टेशन साईड कॉलनीगोदरेज कॉलनीविक्रोळी पूर्वमुंबई – ४०० ०५१  असा आहे. भेटण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार दु.१२.०० ते १.०० अशी आहे.

                          

000

 

मुंबई उत्तर पूर्व निर्वाचन क्षेत्र के लिए

चुनाव निरीक्षक स्तुती चरण

                        चुनाव निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

नागरिकों से संपर्क के लिए भ्रमणध्वनी की घोषणा

       मुंबईजिला. 4: लोकसभा के आम चुनाव के लिए निर्वाचन क्षेत्र 28-मुंबई उत्तर पूर्व इस निर्वाचन क्षेत्र के लिए आम चुनाव निरीक्षक के रूप में भारत चुनाव आयोग ने भारतीय प्रशासनिक सेवा (आईएएस) के वरिष्ठ अधिकारी स्तुती चरण (IAS) की नियुक्ति किये जाने की जानकारी चुनाव निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर ने दी है. 

      चुनाव के संदर्भ में संपर्क के लिए उम्मीद्वारों अथवा नागरिकों से 8591366725 इस भ्रमणध्वनी पर अथवा 022-20852870 इस क्रमांक पर संपर्क करने का आवाहन चुनाव निरीक्षक स्तुती चरण ने किया है.  चुनाव निरीक्षक स्तुती चरण का पता - रिटर्निंग ऑफिसर का कार्यालय पिरोजशाहा कल्चरल हॉलस्टेशन साइड कॉलोनीगोदरेज कॉलोनीविक्रोली ईस्टमुंबई - 400 051 है। मुलाकात का समय सोमवार से शुक्रवार दोपहर 12:00 बजे से दोपहर 1:00 बजे तक है।

         

 

000


 

 

Stuti Charan Election Observer for Mumbai North-East constituency

                    - Election Returning Officer Dr. Dadarao Datkar

Mobile number announced for public contact

 

      Mumbai, May 4: Senior Administrative Officer Stuti Charan (IAS) has been appointed by the Election Commission of India (ECI) as General Election Observer for 28-Mumbai North-East Lok Sabha Constituency, informed Election Returning Officer Dr. Dadarao Datkar. 

      Election Observer Stuti Charan appealed to the candidates or people to contact mobile no. 8591366725 in case of any election related query. They can also contact at 022-20852870, Stuti Charan said. The address of Election Observer Stuti Charan is - office of the Returning Officer is Pirojshaha Cultural Hall, Station Side Colony, Godrej Colony, Vikhroli East, Mumbai – 400 051. Visiting hours are Monday to Friday from 12:00 PM to 1:00 PM.

000

 

चुनाव के दौरान 'डीप फेक' रोकने के लिए सरकार ने दिया कार्रवाई का आदेश

 चुनाव के दौरान 'डीप फेकरोकने के लिए

सरकार ने दिया कार्रवाई का आदेश

 

            मुंबईदि. 3 : लोकसभा चुनाव के दौरान डीप फेक वीडियोक्लिपफोटो अथवा अन्य सामग्री का कंटेंट तैयार करना और उसे सोशल मीडिया व डिजिटल मीडिया के माध्यम से प्रसारित किया जा रहा है । इन अनुचित कार्यो पर अंकुश लगाने के लिए संबंधितों पर सरकार द्वारा सख्त कार्रवाई की जाएगी।

            फोटोशॉपमशीन लर्निंग (एमएल) या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआई) जैसी विभिन्न तकनीकों का गैर इस्तेमाल करके डीप फेक वीडियोक्लिपफोटो या अन्य प्रकार के कंटेंट बनाए जाते हैं।  चुनाव के दौरान इस तकनीक का दुरुपयोग चिंता का विषय है। किसी उम्मीदवारराजनीतिक दल या चुनावी मुद्दे के बारे में झूठे वीडियोऑडियोफोटो बनाना या वास्तविक फोटोऑडियोवीडियो में बदलाव करके उन्हें गलत तरीके से प्रसारित किए जाते हैं। इस तरह अनुचित तरीके से बनाए गए डीप फेक वीडियोक्लिप या फोटो वास्तविक प्रतीत होते हैं और इसके कारण संबंधितों के प्रति गलतफहमी या उनकी बदनामी होती है। चुनाव के समय ऐसे मामलों में बढ़ोतरी हो रही है। इस पर अंकुश लगाने और स्वच्छ एवं पारदर्शी चुनाव प्रक्रिया के लिए सरकार ने निर्देश दिए हैं कि 'डीप फेकबनाने और प्रसारित करने वाले समाज विरोधी गतिविधियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए. इस तरह की सूचना सरकार ने दी है। 

            ऐसे अनुचित कार्यो पर तत्काल नियंत्रण लाने के साथ ही त्वरित कानूनी कार्रवाई शुरू करने के लिए राज्य सरकार ने पुलिस महानिदेशक को आपराधिक जांच विभाग (सीआईडी) के माध्यम से ऐसी घटनाओं की जांच कराने का निर्देश दिया है। चुनाव आयोग ने भी अपनी गाइडलाइंस में गलत सूचनाओं को रोकने के निर्देश दिए हैं।

000

Revised :

Maharashtra Government Directs Strict Action

to Combat Deep Fakes During  Elections

 

      Mumbai, May 3 In response to the proliferation of deep fake videos, photos, and other content during the Lok Sabha Elections, the Maharashtra Government has announced strict actions to combat these malpractices. Also the State Government has issued directives to the Director General of Police to tackle the spread of such content via social media and digital platforms.

      Deep fakes, which utilize sophisticated technologies like Photoshop, Machine Learning (ML), or Artificial Intelligence (AI), involve the creation of misleading content that can severely impact public perception. During election periods, such manipulated content about candidates, political parties, or pertinent issues can circulate widely, leading to misinformation and defamation.

      Recognizing the gravity of the situation, the State Government has mandated rigorous actions abiding by the law against individuals involved in the creation and distribution of deep fakes. The aim is to ensure a fair and transparent electoral process. The Election Commission, too, has emphasized the need to curb misinformation in its recent guidelines.

      To quickly control such malpractices and initiate prompt legal action, the State Government has directed the Director General of Police to investigate such incidents through the Criminal Investigation Department (CID). The Election Commission has also given instructions in its guidelines to prevent misinformation.

0000

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक स्तुती चरण - निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर नागरिकांच्या संपर्कासाठी भ्रमणध्वनी जाहीर

 मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी

निवडणूक निरीक्षक स्तुती चरण

- निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

नागरिकांच्या संपर्कासाठी भ्रमणध्वनी जाहीर

            मुंबई उपनगरदि. 3 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 28-मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरीष्ठ अधिकारी स्तुती चरण (IAS) यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

            उमेदवारांना अथवा नागरिकांना निवडणूक संदर्भात संपर्क साधावयाचा असल्यास 8591366725 या भ्रमणध्वनीवर अथवा 022-20852870 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन निवडणूक निरीक्षक स्तुती चरण यांनी केले आहे. निवडणूक निरीक्षक स्तुती चरण यांचा पत्ता - नंबर 3पहिला मजलाआर्क गेस्ट हाऊसआरसीएफचेंबुरमुंबई – 400 074 असा आहे.

            निवडणूक निरीक्षक स्तुती चरण यांनी आज 28 – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाच्या विक्रोळी येथील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकरसहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटीलनोडल अधिकारी सीताराम काळेसहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरेपांडुरंग मगदुमडॉ. जयश्री कतारे  उपस्थित होते.

            यावेळी त्यांनी नामनिर्देशन व्यवस्थाघरपोच मतदानपोस्टल बॅलेट मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला. आदर्श आचारसंहिता आणि संवेदनशील भागात सतर्कता बाळगावी अशा सूचना देत मुक्त आणि नि:पक्ष मतदान घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन निवडणूक निरीक्षक स्तुती चरण यांनी केले आहे.

000

Featured post

Lakshvedhi