Wednesday, 6 December 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त विधानभवन येथे अभिवादन

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त

विधानभवन येथे अभिवादन

 

मुंबईदि. : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव उमेश शिंदे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अशोक आगिवलेसोमेश्वर चौगुलेआदिंसह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गानेही गुलाबपुष्प अर्पण करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

०००


डॉ. बाबासाहेब आंबेडकर का योगदान बहुमूल्य

- राज्यपाल रमेश बैस

    मुंबईदि. 6: दुनिया भर के लोग भारतीय संविधान के निर्माता के रूप में डॉ. बाबासाहेब आंबेडकर को जानते हैं। देश के सामाजिकआर्थिक और राजनीतिक विकास में उनका योगदान महत्वपूर्ण रहा है। ऐसा राज्यपाल रमेश बैस ने आज कहा।

दादर चैत्यभूमि में भारतीय संविधान के निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर के 67वें महापरिनिर्वाण दिवस के अवसर पर आयोजित कार्यक्रम के दौरान राज्यपाल श्री बैस बोल रहे थे। 

  राज्यपाल रमेश बैस ने कहा कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान शिक्षाविद् थेउन्होंने इस बात पर जोर दिया कि शोषित वर्ग को शिक्षा मिलनी चाहिए। वे वंचितों और बहुजनों को शिक्षा दिलाने के लिए काम करते रहे। पीपुल्स एजुकेशन सोसायटी जैसी संस्थाओं के माध्यम से वह काम आज भी जारी है। उन्होंने महिलाओं के अधिकारों के लिए काम किया और महिलाओं को सम्मान दिलाया। इंदु मिल में भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर का स्मारक बन रहा है और मुझे विश्वास है कि यह काम जल्द ही पूरा हो जाएगा। ऐसा राज्यपाल श्री बैस ने इस अवसर पर कहा।

भारत का संविधान संवैधानिक जीवन जीने का मार्ग

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा देश को दिया गया संविधान दुनिया का सर्वश्रेष्ठ संविधान है। इस संविधान के अनुसार भारतीय लोकतंत्र चल रहा है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि भारतीय संविधान संवैधानिक जीवन जीने का मार्ग है।

मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ने कानूनअर्थव्यवस्थाऊर्जासिंचाईमहिला नीतिशिक्षा जैसे विभिन्न क्षेत्रों में नीतियां तैयार कीं और इन नीतियों में मानवीय विचारों को जोड़ा। इसीलिए देश की एकताभाईचारे और एकात्मता के सिद्धांतों को बल मिला। संविधान दिवस 26 नवंबर को मनाया जाता है। सरकार ने आज की पीढ़ी को संविधान के महत्व को समझाने के लिए विभिन्न कार्यक्रम आयोजित किए। सुप्रीम कोर्ट में डॉ. बाबासाहेब आंबेडकर की भव्य प्रतिमा स्थापित की गई। इसी तरह इंदु मिल में  दुनिया को आश्चर्यचकित करने वाले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर के स्मारक का निर्माण किया जा रहा है। इस स्मारक का निर्माण कार्य युद्धस्तर  पर चल रहा है। इसके साथ ही धर्मार्थ साधना प्रकाशन समिति के काम को भी गति दी गई है।

डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा दिए गए संविधान से भारतीय अर्थव्यवस्था मजबूत

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारत देश बहुत तेजी से प्रगति कर रहा है। भारत की अर्थव्यवस्था दुनिया के पांचवें स्थान पर है। हम तीसरे स्थान पर आने की कोशिश कर रहे हैं। इसका श्रेय डॉ. बाबासाहब आंबेडकर द्वारा दिए गए संविधान को जाता है। भारत के संविधान ने सभी बहुजनों को न्याय दिलाने की व्यवस्था बनाई है। डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा मंत्री रहते हुए किया गया कार्य भारत के निर्माण में एक महत्वपूर्ण कदम है। इंदु मिल में भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर का भव्य स्मारक जल्द ही बनकर तैयार होगा। दीक्षाभूमि में 200 करोड़ के विकास कार्य प्रारंभ किए गए हैं। साथ ही लंदन में डॉ. बाबासाहेब आंबेडकर का घर सरकार ने खरीद लिया है। इस संग्रहालय को देखने के लिए देश - विदेश के पर्यटक आते हैं। यह उपमुख्यमंत्री श्री फडणवीस ने इस अवसर पर कहा।

इंदु मिल के डॉ. बाबासाहेब आंबेडकर के स्मारक के लिए

निधि की कोई कमी नहीं पड़ने नहीं दी जाएगी - उपमुख्यमंत्री अजीत पवार

उपमुख्यमंत्री अजीत पवार ने कहा कि देश की आर्थिक राजधानी मुंबई के इंदु मिल में डॉ. बाबासाहेब आंबेडकर का विश्व स्तरीय भव्य स्मारक बनाया जा रहा है और इस स्मारक के लिए निधि की कमी नहीं होने दी जाएगी।

उपमुख्यमंत्री पवार ने कहा कि डॉ. बाबासाहब आंबेडकर ने समाज में समानता और भाईचारा स्थापित करने के लिए सफलतापूर्वक संघर्ष किया। सर्वोत्तम संविधान बनाया। एक शिक्षाविद्अर्थशास्त्रीजल विशेषज्ञ कृषकसंरक्षणवादी के रूप में उनका काम अलौकिक है। वे एक दूरदर्शी प्रशासक थे। डॉ. भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर द्वारा प्रस्तुत की गई  'प्रॉब्लेम ऑफ रुपी’ प्रबंधन को 100 साल पूरे हो गए हैं। यह गर्व की बात है

स्कूली शिक्षा मंत्री दीपक केसरकर ने कहा कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर का कार्य मार्गदर्शक एवं प्रेरणादायक है। उनकी स्मृतियों को संरक्षित करने के लिए हर संभव प्रयास करने के लिए सरकार प्रतिबद्ध है। बौद्ध पंचायत समिति की स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ने की थी। इस समिति के कार्यालय के लिए 25 करोड़ रुपए की निधि दी गई है और शीघ्र इस इमारत का काम पूरा होगा।

0000

 


  Dr Babasaheb Ambedkar’s contribution in country’s social,

economic and political development invaluable

- Governor Ramesh Bais

 

Mumbai, Dec 6 - Stating that people world over know Dr Babasaheb Ambedkar as the Maker of Indian Constitution Governor Ramesh Bais said that Dr Babasaheb Ambedkar has given important contribution in country’s social, economic and political development.

Governor Bais was speaking at a program organized at Dadar Chaitya Bhoomi to mark 67th death anniversary (MahaPariNirvana) of Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar, the architect of Indian Constitution.  

Stating that, being a legendary educationist Dr Ambedkar insisted on educating the oppressed classes Governor Bais said that he always worked for educating deprived sections of the society. Pointing out that this work is still going on through organizations and institutions like People’s Education Society. He said that Dr Ambedkar worked for the rights of women and ensured that they receive respect in the society. Governor Bais expressed the confidence that ongoing work of Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar memorial at Indu Mill would be completed soon.   

Indian Constitution, a model way of life – CM Eknath Shinde

Stating that the Constitution given to India by Dr Babasaheb Ambedkar is one of the best Constitutions in the World chief minister Eknath Shinde said that India is marching ahead as per this Constitution and this Constitution is nothing but a way of life to be lived as per he Constitution.

 

Stating that in addition to laying foundation for the policies in various sectors like law, economy, power, irrigation, women related policy and education, chief minister Shinde said that Dr Ambedkar gave humanitarian approach to these policies which is why integrity, brotherhood and unity were strengthened. Pointing out that Constitution Day, is celebrated throughout the country on November 26th every year, Shinde said that the state government organized various programs on this day so that next generation understands importance of Constitution. He added that while tall statue of Dr Ambedkar has been installed at Supreme Court of India and Indu mill memorial of Dr Ambedkar is being constructed which would be world-class memorial and work for this memorial is going on war footing. He said that the impetus has been given to the work of committee formed to publish Dr Ambedkar life related material.

Indian economy is strong as a reason of Indian Constitution given by Dr Babasaheb Ambedkar – Dy CM Devendra Fadnavis

Pointing out that India was marching ahead with speedy progress and our economy which is fifth largest in the world is poised to come to number 3, deputy chief minister Devendra Fadnavis said that the credit for the same goes to Constitution given to us by Dr Ambedkar. Pointing out that the Constitution has created a system for giving justice to all classes and sections of the society, he said that Dr Babasaheb Ambedkar’s contribution as a Union Minister is important step in country’s overall progress. Expressing confidence that Indu Mill memorial of Dr Ambedkar would be completed soon, he said that works worth Rs. 200 crores are going on at Deeksha Bhoomi and the government has bought Dr Babasaheb Ambedkar’s house in London and tourists all over the world visit museum at this place in London. The deputy chief minister Fadnavis recalled that he was lucky to inaugurate Dr Babasaheb Ambedkar mural at Koyasan University in Japan.

Would ensure that there is no paucity of funds for the Dr Ambedkar memorial at Indu Mill – Dy CM Ajit Pawar

Deputy chief minister Ajit Pawar said that world-class memorial is being constructed at Indu Mill in financial capital of the country Mumbai and assured that there would not be any paucity of funds for the work of this memorial.

Stating that Dr Ambedkar gave a successful fight to create social equity and brotherhood within the society, Pawar said that in addition to creation of the best Constitution, Dr Ambedkar has unparalleled contribution as educationist, economist, water expert and defence expert.  Describing Dr Ambedkar as a visionary administrator, Pawar said that it was a matter of pride that his research work Problem of Rupee has completed 100 years.

Minister for school education Deepak Kesarkar said that life and work of Dr Ambedkar is inspiring and the government was dutybound to do everything needed to conserve his memories. Dr Ambedkar had founded Bauddha Panchayat Samiti and a funding of Rs. 25 crores has been provided for constructing the office of this committee which would be completed soon.

0000

Ends/

शांत झोप येण्यासाठी*

 *शांत झोप येण्यासाठी*


*उपाय -----*


१) रात्री झोपतेवेळी देशी गाईचे तुप नाकात दोन दोन थेंब सोडावे.


२) डोक्यावर खोबरेल तेल घालावे व कानात टाकावे.


३) एक पेला कोमट दुध + खडीसाखर + थोडसं जायफळ चूर्ण किंवा उगाळून मिक्स करून घ्या.


४) हातापायांच्या तळव्यांना तेल घासून लावा.(खोबरेल किंवा राईचे)


५) दक्षिण दिशेकडे डोके करून झोपा. किंवा पूर्व दिशेकडे डोके करून झोपा. 


६) नियमित प्राणायाम करा. ध्यान करा. योगासने करा. १०० % शांतच झोप लागेल.


७) एक पेला कोमट दुध + खडीसाखर + एक चमचा तुप मिक्स करून घ्या.


८) झोपण्यापूर्वी चांगले वाचन जरूर करा किंवा कठीण विषयाचे वाचन करा.


९) स्वतः टेन्शन घेऊ नका आणि इतरांना सुद्धा देऊ नका.


१०) मनापासून समाजसेवा करा.


११) रात्री हलका आहार घेणे.


१२) झोपेची वेळ रात्री ११ ते ५ ठेवणे.


१३) कोवळे वांगे भाजून खाणे. शांत झोप लागेल.


१४) चहा व कॅाफीचे प्रमाण कमीच करा.


१५) काशाच्या वाटीने पायांचे तळवे तूप लावून घासणे.

टीप - एकाच वेळी अनेक उपाय करू नका.


*झोपण्याचे नियम*

*झोपतांना नेहमी आपले डोके पूर्वेला व पाय पश्चिमेला असावेत. एखाद्या वेळी दक्षिणेला डोके चालेल पण पश्चिमेला व उत्तरेला बिलकुल नको. कारण आपल्या शरीराची चुंबकीय दिशा पायाची बाजू दक्षिण व डोक्याची बाजू उत्तर आहे. जर आपण उत्तरेला डोके करून झोपलो तर उत्तर-उत्तर चुंबकीय तत्व एकत्र येतात. दोन सजातीय चुंबकीय तत्व एकत्र आल्याने त्यामध्ये परस्पर प्रतिकार केला जातो. त्यामुळे आपल्या डोक्यावर रात्रभर दाब राहतो. त्यामुळे आपला बी.पी. कमी-जास्त होतो. त्याने आपल्या शरीरात खूप खराबी येते व माणसाला लवकर मृत्यूला सामोरे जावे लागते. पूर्व दिशेला मात्र पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल सर्वात कमी असते.* 

*रात्रीची झोप आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. झोपेची वेळ वयानुसार असते. पण कमीत कमी ६ तास तरी झोपावेच. १ वर्षाच्या बाळाला १८ तासापेक्षा जास्त , १ ते ४ वयात १४ तास , ४ ते ५ वयात १२ तास , ५ ते १५ वयात १० तास , १५ ते २५ वयात ८ तास , २५ वर्षानंतर ६ ते ७ तास , कष्टकऱ्यासाठी ७ ते ८ तास असे झोपेचे प्रमाण आहे. झोप व्यवस्थीत व शांत न झाल्याने ५० रोग होतात.* 


*झोपण्या अगोदर लघवीला जाऊन यावे म्हणजे रात्रीचे उठावे लागत नाही.*


*झोपतांना प्रथम डाव्या कुशीवर २ मिनिटे झोपावे. नंतर उजव्या कुशीवर २ मिनिटे झोपावे. नंतर तोंड वर करून म्हणजे पाठीवर झोपावे. पाठीवर झोपल्यावर आपल्या हाताचे तळवे पोटाच्या व छातीच्या मध्यभागी ठेवावे. पहाटे लवकर उठून योगाभ्यास करावा तसेच शरीर श्रम करावे.*


*चंद्रनाडी सक्रिय असल्यास झोप शांत लागते. म्हणून झोप लागत नसल्यास उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घेत रहावे.*


 *झोपेतून उठतांना उजव्या कुशीवर व्हावे व नंतर उजव्या कुशीवरूनच उठावे.*


*लहान मुले जशी झोपतात ती पद्धतसुद्धा झोपायला चांगली. एका कुशीवर झोपून एक पाय लांब व एक दुमडलेला अशी अवस्था चांगली.*


*मासिक पाळीच्या वेळेस स्त्रीयांनी पालथे ( पोटावर ) झोपावे. मकरासनात झोपावे.* *मासिक पाळीच्या वेळेस गर्भाशय फुलत असते ते आरोग्यास योग्य नसते.*


*पुरुषांनी मात्र पालथे झोपू नये. हार्निया, अपेन्डिक्ससारखे आजार होतात.*


*झोपतांना श्वास पोटात घ्यावा. काम करताना छातीत श्वास घ्यावा.*


*झोपतांना हात , पाय , तोंड , डोळे स्वच्छ धुऊन झोपावे.*


*झोपतांना पायमोजे व घट्ट कपडे घालू नयेत.*


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.* 

*आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक* 

*संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९*


(अशी आरोग्यविषयक माहिती नियमितपणे आपल्या वॉट्स्ॲपवर हवी असल्यास 'Arogya' असे टाईप करुन ९२ ७१ ६६९ ६६९ या नंबरवर वॉट्स्ॲप मेसेज करावा. आपणास आमच्या 'आरोग्य माहीती घ्या' या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात येईल)

*नामस्मरण, मंत्रोच्चारची थट्टा करू नका

 *नामस्मरण, मंत्रोच्चारची थट्टा करू नका. हा सर्जन डॉक्टर काय सांगतो ते ऐका !!!*

*Surgeon Dr. Sathe, His experience. Worth to listen and follow, feel the experience personally,...


*

आपल्या देवतांची स्तोत्रे मंत्र म्हणायला लावले तर बुरसटलेल्या विचाराचे आहे आमच्या मुलांना करू नका असे म्हणतात.

 आपल्याकडे कपाळाला कुंकू लावून जा म्हटले तुम्ही फारच बॅकवर्ड विचाराचे आहात असे म्हटले जाते.

आपल्या देवतांची स्तोत्रे मंत्र म्हणायला लावले तर बुरसटलेल्या विचाराचे आहे आमच्या मुलांना करू नका असे म्हणतात.

पण आता जपानच्या🇯🇵 या अशा विडिओला पाहून मात्र

निश्चितच बदल होत जाईल असे वाटते. म्हणुन आपण आपल्या घरातील लहान लहान मूल आणि तरुण पिढीला आध्यत्मिक ज्ञान दिले पाहिजे..आज ती काळाची गरज आहे म्हणून *आपल्या गुरूमाऊली नेहमी  म्हणता की “संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट टिकेल.”*

Let's hope for the best.


दत्तक शाळा योजना आणि स्वरूप

 दत्तक शाळा योजना आणि स्वरूप

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची संख्या सुमारे ६२ हजाराहून अधिक असून त्यात सुमारे ५४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या सर्व शाळांना भौतिक सुविधा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेच. मात्र शाळांची संख्या आणि आपल्या राज्याचे भौगोलिक क्षेत्र विचारात घेता या प्रययत्नांना लोक सहभागाची जोड मिळाली तर शाळांना पायाभूत व काळानुरूप आवश्यक अन्य सर्व सोयी पुरविण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यासेवाभावी संस्थातसेच खाजगी दानशूर व्यक्ति यांनी सहभाग घेतल्यास या भौतिक सुविधा अधिक चांगल्या प्रकारे देता येतीलया बदल्यात त्यांची इच्छा असल्यासविशिष्ट कालावधीसाठी त्यांनी सुचिवलेले नाव त्या विशिष्ट शाळेस देण्यात यईल.

देणगीदारांची ठराविक कालावधीसाठी पुरवठा करावयाच्या वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेऊन ही योजना राबविण्यात येणार आहे. शाळांना सर्वार्थाने स्वयंपूर्ण करण्यास मदत करणारी महाराष्ट्र शासनाची ही अभिनव योजना आहे.

या प्रसंगी देणगीदारांना व विशेषतः कॉर्पोरेट कंपन्यांना सीएसआर फंडाच्या माध्यमातून अधिकाधिक शाळा दत्तक घेणयाचे व या योजनेस भरघोस प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

स्वच्छता मॉनिटर टप्पा २

प्रोजेक्ट 'Let's Change 'अंतर्गत 'स्वच्छता मॉनिटर 'या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ ऑगस्ट २०२३ मध्ये करण्यात आला. या उपक्रमामध्ये राज्यातील सुमारे ६४००० शाळा व लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या उपक्रमामुळे विद्यार्थीशिक्षक व नागरिक यांच्यात निर्माण झालेली स्वच्छतेची सवयपरिसर स्वच्छतेविषयी जागरूकता व उपक्रमाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहतास्वच्छता मानिटर्स या उपक्रमाचा विस्तार राज्यातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांसाठी करण्याचा शासनाचा मानस आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर्सची भूमिका बजावून नागरिकांनाकुठेही निष्काळजीपणे कचरा टाकण्यापासून व थुकण्यापासून परावृत करतील. ज्या ठिकाणी स्वच्छतेचे कार्य व्यवस्थित झाले नसेल या विषयाची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतील.

या उपक्रमाचे स्वच्छता आणि आरोग्या विषयक लाभ पाहतास्वच्छता मॉनिटर टप्पा 2 या अभियानात राज्यातील सर्व शाळांनी उत्सफुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

वाचन महोत्सव

व्यक्तिच्या विकासासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृतिचा विकास होणे अतिशय महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी वाचन हे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजविणेवाचनाविषयी गोडी निर्माण करणे व वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन, (UNICEF) व रीड-इंडीया यांच्या संयुक्त भागीदारीनेमहावाचन अभियानहे अभियान राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या अभियना मुळे सन २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील इयता ३ री पर्यंतच प्रत्येक मुल समजपूर्वक ओघवते वाचन करू लागेल व झ्यता  वी मधील प्रत्येक मुल शिकण्यासाठी वाचू शकेल हे निश्चित करणारे महावाचन अभियान शासनाने हाती घेतले आहेमहावाचन महोत्सवाचा प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक नागरिक दर दिवशी दहा मिनिटे नवीन व सकारात्मक गोष्टीचे वाचन करेल असा आहे.

महावाचन महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देणे आठवडयाचे  तास विद्यार्थ्यांना फक्त वाचनासाठी उपलब्ध करून देणेगोष्टींचा शनिवारआनंदाचा तास ठेवणे. ग्रंथ प्रदर्शन आणि पुस्तक प्रदर्शन भरवणे आणि लोक सहभागातून या अभियानाला प्रसिद्धी देणे.

विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती हे उत्तम वाचक आहेत/ होते व वाचनाने विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन होऊननाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळेल. तरी या महावाचन महोत्सव अभियानात सर्व शाळाविद्यार्थीशिक्षक व नागरिक यांना सहभागी होण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात येत आहे.


 

माझी शाळा माझी परसबाग

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतर्गत राज्यातील एकूण ८६,४४७ शाळेतील इ १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे १ कोटी २ लक्ष विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो.

 सदर पोषण आहारात विद्यार्थ्यांनी उत्पादित केलेला ताजा भाजीपाल्याचा समावेश होण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती करण्यासाठी 'माझी शाळा माझी परसबाग' ही योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.

परसबाग निर्मितीमधून विद्यार्थांची निसर्गाशी जवळीक निर्माण होवून त्यांना शालेय जीवनात शेतीचे प्राथमिक ज्ञान मिळणार आहे.

 प्रत्येक शाळेत उत्तम दर्जाच्या परसबाग निर्माण होण्यासाठी विभागामार्फत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत.

00000

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

चैत्यभूमी येथे राज्यपालमुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री यांचे अभिवादन




 

मुंबईदि. 6 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढाक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेखासदार राहुल शेवाळेआमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकरडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकरमाजी खासदार नरेंद्र जाधवमुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहलअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशीभिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरोडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

            महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतर्फे प्रकाशित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणाही माहिती पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली.

'शासन आपल्या दारी' अंतर्गत विविध योजनांचे लाभ वाटप

 'शासन आपल्या दारीअंतर्गत विविध योजनांचे लाभ वाटप

प्रस्तावित योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण

            बीड दि. 5, (जिमाका) : 'शासन आपल्या दारीया अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला आहे. हेच या योजनेचे ठळक यश असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            परळी येथील ओपळे मैदानावर 'शासन आपल्या दारीअंतर्गत विविध योजनांचे लाभ वाटप व जिल्ह्यातील प्रस्तावित येाजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

            या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हयाचे पालकमंत्री व कृषिमंत्री धनंजय मुंडेमाजी मंत्री पंकजा मुंडेआमदार सुरेश धसआमदार प्रकाश सोळंकेआमदार लक्ष्मण पवारआमदार बाळासाहेब आजबेआमदार नमिता मुंदडाआमदार संजय दौंडविभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दडजिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठकजिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुरयांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

            राज्यातील 20 जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला असून त्यातील गर्दीचे सारे उच्चांक या कार्यक्रमांने मोडले याबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष अभिनंदन करतो. असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेया कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना 749 कोटी रुपयांच्या  विविध योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले.  प्रस्तावित इमारत व वस्तीगृह आणि तीर्थश्रेत्र परळी विकास अंतर्गत असलेल्या विविध 892 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

            यातील परळी येथील तीर्थश्रेत्र विकास आराखडा महत्वाचा आहे. यासाठी शासनाने 286.68 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी प्रदान केली आहे. याखेरीज जिल्ह्यातील नवे जिल्हाधिकारीप्रशासकीयकृषि कार्यालयसिरसाळा एमआयडीसी आदीसह भगवानबाबा विद्यार्थी वसतिगृह इमारत यांचा यात समावेश आहे.

            नागरी सुवर्णोत्थान कार्यक्रमासाठी कालच 141 कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे. असे सांगून मुख्यमंत्री म्हणालेनागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यास पुरवणी मागणीत अधिक मदत व निधी देण्याचा प्रयत्न शासन करेल. कृषीमंत्री झाल्यानंतर 100 दिवसात शेतकरी लाभाचे 75 निर्णय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले हे देखील उल्लेखनीय आहे. असे श्री. शिंदे म्हणाले.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकासाला सर्वोच्य प्राधान्य दिले आहे. एकही दिवस त्यांनी सुटी घेतली नाहीअसे प्रधानमंत्री आपल्याला लाभले हे आपले भाग्य आहे. शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. नुकसान भरपाईत वाढ केली असूनएक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे.

            नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही तातडीने देण्यात आले आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शासन बचतगटाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. बीडच्या औद्योगिक विकासाला चालना देणार असून यातून येथील लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बीडच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य राहील. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला हक्काचे व टिकणारे आरक्षण देणार असल्याचेही ते म्हणाले.

            गोपीनाथ गड येथे लोकनेते  स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. पवारकृषिमंत्री श्री. मुंडे यांनी अभिवादन केले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच सर्व मान्यवरांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेवून विकास आराखडयातील कामांचे भूमिपूजन केले.

महाराष्ट्र सुजलाम - सुफलाम करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना दिवसा सलग 12 तास  विघुत पुरवठा उपलब्ध झाल्यास शेतकरी समृध्द होणार आहे. ही जाणीव ठेवून प्रत्येक शेतकऱ्याला सौर उर्जा उपलब्ध करुन पूर्ण वर्षभर दिवसाला 12 तास वीज मिळावी असे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांसोबत शासन आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी समृद्धी योजना टप्पा 2 मधून आगामी काळात शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त होईलयासाठी प्रयत्नशील आहे. 11 हजार 400 कोटी रुपये खर्चून कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेतून कामे होत आहेत. मराठवाडा ग्रीडचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. जलयुक्त शिवार टप्पा 2 मध्ये बीड जिल्हा अग्रेसर राहील. बीडच्या आठही साठवण तलावांना मान्यता दिल्याचे फडणवीस म्हणाले. मुंडे यांनी केलेल्या वैजनाथ तीर्थक्षेत्र योजनेच्या मागणीच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास - उपमुख्यमंत्री अजित पवार

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाला 5 ट्रिलियनचे उद्दीष्ट गाठायचे आहे. त्यात राज्याचा वाटा 1 ट्रिलियन असावा यासाठी प्रयत्न आहेत.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अनेक महत्वाची विकासकामे सुरू आहेत. कामे गतीने पूर्ण झाली आहेतयाचे समाधान आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. कृषी विभागाचे मागील काही महिन्यात 75 शासन निर्णय निघाले आहेत. पीक विमा योजनेत 48 लाखाहून अधिक अर्ज विम्यासाठी पात्र आहेत. कोट्यवधी रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करू

- कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे

            शासन आपल्या दारी उपक्रमातून 36 हजार लाभार्थ्यांना लाभ झालायाचा आनंद झाला आहे.  बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर होऊन आगामी काळात सर्वात जास्त विकसित जिल्हा म्हणून लौकिक राहीलयासाठी प्राधान्याने काम करु व जिल्ह्यात विकासाची गंगा आणूसर्वजण मिळून जिल्ह्याचा विकास करूअसेही मुंडे म्हणाले.

            महिलांसाठी आठ निवासी शाळाकृषी महाविद्यालयअंबाजोगाईत देवणी गोवंश केंद्र आदी विकासकामे शासनाने केली आहेत. देशात उज्जैनकाशी विश्वेश्वर या धर्तीवर परळी वैजनाथ येथे प्रसाद योजनेंतर्गत प्रस्ताव राज्याने केंद्राला पाठवावा. त्याचबरोबर परळीच्या औद्योगिक विकासाला अधिक चालना द्यावी आणि यासह बीड जिल्ह्याचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेतअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात 1400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केल्याबद्दल आभारही श्री. मुंडे यांनी मानले. 

            माजी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, परळीच्या विकासासाठी कोणतेही सहकार्य करायची माझी तयारी आहे. जिल्हा सर्व श्रेत्रात अग्रेसर असावा असे विचार आपण सातत्याने करतो, असेही त्या म्हणाल्या.

            जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी प्रास्ताविकात जिल्हाभरात सुरु असलेल्या विविध योजना तसेच उपक्रमाबाबतची माहिती दिली.

ठळक नोंदी

या कार्यक्रमासाठी एस.टी. महामंडळाच्या 580 बसेस लाभार्थ्यांना आणण्यासाठी घेण्यात आल्या होत्या.

आजचा मुख्यमंत्री यांचा दौरा हा प्रचंड गर्दीचा दिवस आणि उच्चांकी उपस्थिती असल्याचे ठरला.

परळी शहरात जागोजागी मोठमोठ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या.

विविध शासकीय विभागांच्या लाभाच्या योजनांची माहिती देणारे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात  

आले होते.

मंत्री महोदयांनी गोपीनाथ गड येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. त्यानंतर परळी तीर्थश्रेत्र  

विकास कार्यक्रमाचे भूमिपूजन केले. एकाच वेळी गोपीनाथ आणि वैद्यनाथ या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र   

फडणवीस यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख् केला.

भूमिपूजन कामे

1) जिल्हाधिकारी कार्यालयबीड

2) मध्यवर्ती प्रशासकीय इमारतबीड

3) कृषि भवनबीड

4) संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलोचे वस्तीगृहबीड

5) संत भगवानबाब ऊसतोड कामगार मुलींचे वस्तीगृहशिरुर कासार

6) कृषि महाविद्यालयजिरेवाडी ता. परळी

7) कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयजिरेवाडी ता. बीड

8) सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपक्रेंदधर्मापूरी ता. परळी

9) एमआयडीसी विस्तार सिरसाळाता. परळी

10) श्रीश्रेत्र परळी विकास आराखडा विकास आराखडा कामे

11) परळी बसस्थानकपरळी

-----


Featured post

Lakshvedhi