Friday, 17 November 2023

राज्यातील शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात

 राज्यातील शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात

मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता

             राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  यामुळे विद्यापीठांवरील भार कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे तयार होऊन विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील. राज्यपाल हे कुलपती या नात्याने या समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती करतील.  ही विद्यापीठे सार्वजनिक विद्यापीठे राहणार आहेत.

            राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात अशा प्रकारे चांगल्या शैक्षणिक संस्थांचे समूह विद्यापीठांमध्ये रुपांतर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे.  त्यानुसार राज्यात डॉ.होमीभाभा राज्य विद्यापीठमुंबई,  हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलिजिएट विद्यापीठ, मुंबई, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा अशी 3 समूह विद्यापीठे आहेत. 

            समूह विद्यापीठासाठी इच्छुक असणारे प्रमुख महाविद्यालय शैक्षणिकदृष्ट्या उच्च कामगिरी करणारेआवश्यक ती पायाभूत सुविधाप्रशिक्षित आध्यापक तसेच समूह विद्यापीठाच्या दृष्टीने समन्वय करण्यासाठी सक्षम असणारे महाविद्यालय किंवा संस्था असावी.  समूह विद्यापीठ तयार करण्यासाठी एकाच व्यवस्थापन किंवा शैक्षणिक संस्थेच्या किमान दोन व कमाल पाच अनुदानित किंवा विना अनुदानित महाविद्यालयाचे एकत्रिकरण करणे आवश्यक राहील.  कृषी व आरोग्य विज्ञान वगळता इतर सर्व पारंपरिक व व्यवसायिक महाविद्यालये समूह विद्यापीठात समाविष्ट होऊ शकतील.  पाच पेक्षा जास्त महाविद्यालये किंवा संस्था समूह विद्यापीठात समाविष्ट करण्यासाठी राज्य शासन मूल्यांकन करेल.

            समुह विद्यापीठातील प्रमुख महाविद्यालय मागील 20 वर्षांपासून कार्यरत असावे.  तसेच या महाविद्यालयात किमान 2 हजार विद्यार्थी असावेत तसेच ही संख्या मिळून सहभागी महाविद्यालयांमध्ये किमान 4 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी आवश्यक आहे.  या महाविद्यालयांकडे एकत्रितपणे 15 हजार चौ.मी. इतके एकत्रित बांधकाम आवश्यक असून विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी 4 हेक्टर जागा आणि राज्यातील उर्वरित भागासाठी 6 हेक्टर जागा असावी.

            प्रमुख महाविद्यालय हे किमान 5 वर्षांपासून स्वायत्त दर्जा प्राप्त असलेले असावे किंवा या महाविद्यालयास नॅकचे किमान 3.25 सीजीपीए मानांकन किंवा समतुल्य एनबीए गुण असणे आवश्यक आहे किंवा एकूण अभ्यासक्रमांपैकी 50 टक्के अभ्यासक्रम एनबीए द्धारा मान्यताप्राप्त असावे. याशिवाय इतरही काही आवश्यक बाबी या मार्गदर्शक तत्वात नमूद करण्यात आलेल्या आहेत.  विद्यापीठाचे कामकाज व्यवस्थित चालविण्यासाठी कुलगुरू आणि कुलसचिव यांच्यासह 7 पदे निर्माण करण्यात येतील.  यासाठी राज्य शासनाकडून 1 कोटी रुपये अशी रक्कम पहिल्या 5 वर्षांकरिता विद्यापीठाला देण्यात येईल.

मुख्यमंत्री की केंद्रीय शहरी विकास मंत्री से वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से बातचीत डंपिंग ग्राऊंड पर जमा कचरे का शीघ्र निपटान के लिए समिति;

 मुख्यमंत्री की केंद्रीय शहरी विकास मंत्री से वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से बातचीत

डंपिंग ग्राऊंड पर जमा कचरे का शीघ्र निपटान के लिए समिति;

एक सप्ताह के अंदर कार्ययोजना प्रस्तुत की जाएं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के निर्देश

 

            मुंबई: मुंबई में डंपिंग ग्राउंड पर जमा होने वाले कचरे का वैज्ञानिक तरीके से निपटान करने के लिए एक समिति नियुक्त करने और एक सप्ताह के भीतर अपनी कार्य योजना का प्रारुप प्रस्तुत करने के निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज यहां दिए.   मुख्यमंत्री ने यह भी कहा कि मुंबई में मुलुंडकांजुरमार्ग और देवनार में स्थित डंपिंग ग्राऊंड से हजारों टन कचरे का वैज्ञानिक तरीके से और तेजी से नवीनतम तकनीक का उपयोग करके निपटान किया जाना चाहिए और डंपिंग ग्राऊंड पर से कचरे के ढेर को हटाया जाएऐसा भी उन्होंने बताया.

            इस संबंध में केंद्रीय शहरी विकास एवं शहरी सुविधा मंत्री हरदीप सिंह पुरी के साथ वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से बैठक हुई. उस समय मुख्यमंत्री श्री. शिंदे बोल रहे थे.

            वर्षा निवासस्थान पर हुई इस बैठक में मुख्य सचिव मनोज सौनिकनगर निगम आयुक्त आई. एस. चहलशहरी विकास विभाग के प्रधान सचिव के. एच. गोविंदराजमहानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित थे. केंद्रीय शहरी विकास एवं शहरी सुविधा विभाग के सचिव मनोज जोशी ने भी वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से बैठक में सहभाग लिया.

            अगर मुंबई में बढ़ते प्रदूषण स्तर को कम करना है तो शहर में घनकचरे के वैज्ञानिक पद्धति से निपटान की आवश्यकता है. इस अवसर पर केंद्रीय शहरी विकास मंत्रालय की ओर से मौजूदा स्थिति में कचरे के तेजी से विघटन के लिए उपलब्ध विकल्पों पर एक प्रेजेंटेशन दिया गया.

            मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा किमुंबई महानगरपालिका की ओर से पिछले कुछ सालों में इस घनकचरे से खाद बनाने और बिजली बनाने की परियोजनाएं शुरू की गई हैं. कांजुरमार्ग में बिजली उत्पादन परियोजना के लिए नवीनतम तकनीक का उपयोग करके परियोजना को क्रियान्वित किया जाना चाहिएऐसा मुख्यमंत्री श्री शिंदे ने बताया. इसी प्रकार मुंबई में उपलब्ध खारभूमि का उपयोग पर्यावरण को कोई नुकसान न हो इस बात को ध्यान में रखकर सार्वजनिक कार्यों के लिए किया जा सकता हैइस ओर भी मुख्यमंत्री ने ध्यान आकर्षित किया.

            इस मौके पर मुख्यमंत्री ने स्वच्छ भारत अभियान के तहत शहरों में स्वच्छता के साथ-साथ डंपिंग ग्राऊंड पर जमा कचरे के निस्तारण के अभियान में तेजी लाकर इस अभियान की सफलता का आवाहन किया.

मुंबई, उपनगरों में रेलवे स्टेशनों पर शौचालयों की सफाई के लिए मुंबई महानगरपालिका की पहल

 मुंबईउपनगरों में रेलवे स्टेशनों पर

शौचालयों की सफाई के लिए मुंबई महानगरपालिका की पहल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के निर्देश

मुंबई के हर  क्षेत्र में एक अभियान के तौर पर सफाई की जाए

            मुंबईदि. 16 :  मुंबई महानगरपालिका के आयुक्त को  बीएमसी के माध्यम से मुंबई शहर और उपनगरों के सभी रेलवे स्टेशनों पर शौचालयों की सफाई करने का निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज यहां  दिया।

             वर्षा  आवास पर हुई बैठक में मुंबई शहर में साफ-सफाई और प्रदूषण को लेकर विस्तार से चर्चा हुई. इस अवसर पर मुंबई के रेलवे स्टेशनों  के शौचालयों को लेकर भी चर्चा हुई थी. मुख्य सचिव मनोज सौनिक,  मनपा आयुक्त आई. एस. चहलनगर विकास विभाग के प्रधान सचिव के. एच. गोविंदराज और मनपा के अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित थे।

            मुंबई की प्रमुख सड़कोंफुटपाथोंचौराहों को नियमित रूप से साफ किया जाना चाहिए। उसके लिए अधिक मैन पावर तैनात करने का निर्देश दिया गया है। शहर और परिसर के प्रदूषण का स्तर कम करने के लिए जो उपाय योजनाएं बनाई गई हैंउन पर प्रभावी अमल किए जाने का निर्देश मुख्यमंत्री श्री शिंदे ने इस अवसर पर दिया.

             मुंबई को स्वच्छ और सुंदर बनाने के लिए एक अभियान के रूप में काम करते हुए हर इलाके में सड़कोंफुटपाथों और गटर को साफ करने के लिए प्रतिदिन 50 से 100 कर्मचारी साफ-  सफाई का काम करते हैं. अन्य क्षेत्रों से कामगार को वहां बुलाकर साधारण तौर पर एक हजार कामगारों से उस क्षेत्र की सफाई कराई जाए। इस प्रकार दिसंबर महीने से मुंबई के प्रत्येक क्षेत्र में अभियान के रूप में काम करने का निर्देश मुख्यमंत्री ने दिया. इस मौके पर उन्होंने मुंबई में प्रदूषण नियंत्रण के लिए किए जा रहे उपायों की समीक्षा की.

             लाखों मुंबईकर प्रतिदिन लगभग 108 स्टेशनों से होकर उपनगरीय रेलवे से यात्रा करते हैं। रेलवे स्टेशनों पर शौचालयों का उपयोग यात्रियों द्वारा किया जाता है। ऐसे में शौचालयों में स्वच्छता हो और उनकी नियमित सफाई होती रहीइसके लिए मुंबई महानगरपालिका पहल करते हुए रेलवे प्रशासन को सहयोग करेऐसा निर्देश देते हुए  मुख्यमंत्री ने इस अवसर पर मध्य रेलवे के महाप्रबंधक से टेलीफोन पर चर्चा की.

0000

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे शिवडीत २५ नोव्हेंबरला आयोजन

 पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे

शिवडीत २५ नोव्हेंबरला आयोजन

 

            मुंबई, दि. १६ : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई शहर कार्यालयामार्फत शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे महानगरपालिका शाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नोकरी इच्छुक बेरोजगार युवक आणि युवतींसाठी रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई शहर कार्यालयाचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे यांनी केले आहे.


मुंबई, उपनगरांमधील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार

 मुंबईउपनगरांमधील रेल्वे स्थानकांवरील

स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबईतील प्रत्येक भागात स्वच्छतेचे काम मोहिम स्वरुपात करावे

            मुंबईदि. 16 : मुंबई शहर व उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महापालिका आयुक्तांना दिले.

            वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबई शहरातील स्वच्छताप्रदूषण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांबाबत देखील चर्चा झाली. मुख्य सचिव मनोज सौनिकमहापालिका आयुक्त आय. एस. चहलनगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराजमहापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.

            मुंबईतील प्रमुख रस्तेपदपथचौक याठिकाणी नियमित स्वच्छता झाली पाहिजे. त्यासाठी अधिकचे मनुष्यबळ देखील लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहर व परिसरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना सुचविल्या आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

            मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मोहिम स्वरूपात काम करतानाच प्रत्येक भागात रस्तेपदपथगटारं साफ करण्यासाठी दररोज ५० ते १०० कामगार साफसफाईचे काम करतात अशा ठिकाणी अन्य भागातले कामगार तेथे बोलावून साधारणत: एक हजार कामगारांकडून त्याभागाची साफसफाई करून घ्यावीअशा प्रकारे मुंबईतील प्रत्येक भागात डिसेंबर महिन्यापासून मोहिम स्वरुपात काम करावेअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.

            सुमारे १०८ स्थानकांच्या माध्यमातून लाखो मुंबईकर उपनगरीय रेल्वेतून दररोज प्रवास करीत असतात. प्रवाशांकडून रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांचा वापर होतो. अशावेळी ही स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत यासाठी आणि निरंतर त्यांची साफसफाई होत राहील याकरीता मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावेअसे निर्देश देतानाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

००००


 

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिवस’ कार्यक्रमामुळे राज्याच्या संस्कृतीची ओळख

 आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दिवस’ कार्यक्रमामुळे

राज्याच्या संस्कृतीची ओळख

 

            नवी दिल्ली, दि. 16 : महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध असून या माध्यमातून राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडते. या समृद्ध संस्कृतीची ओळख देशाला व जगाला व्हावीया उद्देशाने आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दिवस कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी सायंकाळी करण्यात आले. 

            प्रगती मैदान येथे 42 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात आयोजित महाराष्ट्र दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनिषा वर्मामहाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादमसहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व महाव्यवस्थापक विजय कपाटे उपस्थित होते.

            मुंबई येथील साईलीला कला मंच’ गृपच्या कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेच पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडविणारे दिंडी नृत्य सादर करण्यात आले. थेट प्रेक्षकांमधून निघालेली वारकऱ्यांची दिंडी पाहून उपस्थितांनी उभे राहत दिंडीला मानवंदना दिली. बाळ शिवाजी जन्मोत्सव गीतशेतकरी नृत्यवाघ्या मुरळीअभंगकोळी नृत्य या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. संताचे आध्यात्मिक विचार उलगडणारे भारूड आदींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विविध लोककला व लोकनृत्यांचा आविष्कार असणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिबिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्राच्या राज्यगीताने झाली.

            भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाचे दरवर्षी 14 ते 27 नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात येते. या मेळाव्यात दररोज सायंकाळी व्यापार मेळाव्यात सहभागी राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होत असते. व्यापार मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या मेळ्यात 28 राज्येकेंद्र शासित प्रदेश व 13 देश सहभागी झाले असून3500 उद्योजक सहभागी झाले आहेत.

००००

वैद्यकीय मदत वंचित घटकापर्यंत पोहोचवावी

 वैद्यकीय मदत वंचित घटकापर्यंत पोहोचवावी

- उद्योगमंत्री उदय सामंत

            मुंबईदि. 16 :- वैद्यकीय मदत वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. आरोग्यसामाजिकपत्रकारिता आणि सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना अल्फा कम्युनिकेशनतर्फे अल्फा अवॉर्ड 2023 पुरस्कार देण्यात येतात. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित सोहळ्यास उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात  आले. त्यावेळी ते बोलत होते.  

            यावेळी डॉ.राजेंद्र गवईपद्मश्री डॉ. विकास महात्मेडॉ.किशोर मसुरकरडॉ. विवेक मेंडोसा आदी उपस्थित होते.

            आपल्या कारकीर्दीची सुरूवात रत्नागिरीतील ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यापासून झाली. कोरोना काळात डॅाक्टरनर्सवैद्यकीय सेवक यांनी देवदूतांप्रमाणे काम करून देशातील जनतेची सेवा करण्याचे महान काम केले. वैद्यकीय मदत वंचित घटकापर्यंत पोहचवावी असे आवाहन उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी केले.

            या वर्षी दिवाळीत इरशाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांसोबत होतो. डॉ. राजेंद्र गवई यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यांच्या कामास मंत्री श्री. सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मनन वासासायरस गोंदाफादर फरानसिस स्वामीउरविजा भातकुली  इत्यादींना पुरस्कार देण्यात आला.

००००

Featured post

Lakshvedhi