Always wrong person teach the right lessons of life.
आयुष्यात ज्ञात अज्ञात गुरुंकडून मी जे काही शिकलो/ शिकत आहे अशा सर्व गुरुजनांना साष्टांग प्रणाम.
*शिक्षक दिना निमित्ताने शुभेच्छा*🙏🙏
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Always wrong person teach the right lessons of life.
आयुष्यात ज्ञात अज्ञात गुरुंकडून मी जे काही शिकलो/ शिकत आहे अशा सर्व गुरुजनांना साष्टांग प्रणाम.
*शिक्षक दिना निमित्ताने शुभेच्छा*🙏🙏
ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली
कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या जाण्याने हानी
मुंबई, दि. ४:- ' उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरूण, कर्तबगार उद्योजकाचे जाण्याने उद्योग विश्र्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, 'टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. ते केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
000
👍🏻👍🏻👍🏻
पुर्ण सहमत....
आपल्या....
संस्कृती ... उत्सव....
आणि पुजा उपासनेतील..
विज्ञान.... पुढिल उपयुक्त माहीती वाचली तर सहज लक्षात येईल आपली भारतीय वैदिक संस्कृती ही वैज्ञानिक संस्कृती आहे...
४. गणपतीला प्रिय कमळ
गणपतीला कमळ प्रिय आहे म्हणून पूजेत कमळ वाहण्याची प्रथा आहे माझ्या अभ्यासात असे लक्षात आले की कमळ पित्तशामक व हृद्य आहे म्हणजे हार्टला उपयोगी आहे. कमळामुळे क्षयातील ताप कमी होतो, बायकांच्या रक्तप्रदरावर (जास्त दिवस ब्लिडींग होणे) कमळ उपयोगी आहे. हार्ट वर कमळ जबरदस्त उपयोगी आहे.
१९८६ सालची गोष्ट. श्री. चौबळ (वय७२)ह्मानी मला सांगितले की डॉक्टरानी सांगितले आहे की त्यांचे (चौबळाचे) हार्ट ७५% काम करत नाही. फक्त २५% च काम करते आहे. मी त्यांना जमेल तेव्हा ताजी कमळे खायला दिली. नंतर कमळे सुकवून केलेल्या गोळ्या दिल्या. चार महिन्यानी एक दिवस मला सकाळी ९ वाजता चौबळांचा फोन आला."ताप आल्यामुळे पूजा नर्सिंग होम मधे आहे. आज सकाळी पावणे आकरा वाजता येऊन भेटा. ''मी म्हटले" अहो सकाळी १०-४५ ला शक्य नाही, वाँटर प्रुफिंगसाठी माणसांना कामाला लावायला जायचे आहे. १२ वाजता येतो.''ते म्हणाले" नाही १०-४५ लाच या. बाकी मला माहिती नाही'' आणि फोन ठेवून दिला. मी पावणे आकराला नाईलाने गेलो. चौबळानी मला बसयला सांगितले व मी सांगे पर्यंत उठायचे नाही असे सांगितले. मी वैतागून बसून राहिलो कामे दिसत होती. पण इलाज नव्हता. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी चौबळाना तपासले. ठीक आहे म्हणून जाऊ लागले. चौबळानी डॉ ना विचारले हार्ट कसे आहे? त्यावर डॉक्टर म्हणाले चौबळ तुमचे हार्ट १००% काम करते आहे. किती वेळा सांगू. का लिहून देऊ. आणि डॉक्टर गेले. नंतर चौबळ मला म्हणाले माझे हार्ट १००% काम करत आहे हे मला तुम्हाला डॉक्टरांच्या तोंडून ऐकवायचे होते. म्हणून त्रास दिला. कारण हे तुमच्या कमळाच्या गोळ्यामुळे झाले. मी गेली दहा वर्षे डॉ च्या गोळ्या खाल्या पण फायदा नव्हता.
आपल्या पूर्वजानी गणपतीला कमळ आवडते सांगून सर्वसामान्याचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला. देवाला जे प्रिय ते माणसाला उपयुक्त! त्यांनी धंदा केला नाही म्हणून ते अडाणी होते का?
मला वाटते दर वर्षी गणपतीला कमळ वाहून झाल्यावर दुसरे दिवशी ते कमळ पाण्यात २४तास भिजत ठेवावे. नंतर ते पाणी सर्वानी प्यावे. म्हणजे वर्षभर हार्ट सेफ राहायला मदत होईल. ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनी रोज कमळाचे सरबत करून प्यावे फायदा होण्याची शक्यता आहे. किमान त्रास नक्की नाही.
अरविंद जोशी B,Sc,
9421948894
https://drive.google.com/file/d/1CLQxdFoOwSIQUg-Fc4ZdUhn5jf6a1B2z/view?usp=drivesdk
गेली तीन वर्षे ही माझी पोस्ट वॉटस् अँपवर बरीच व्हयरल झाली. बरेच जणांना फायदा झाल्याचे त्यांनी कळविले
"" श्री.अरविंद जोशी सर ""
नमस्कार, गेल्या वर्ष भरापुर्वी मी आपणास भेटलो होतो व मला ह्रदयात 3 ब्लाँकेजेस् असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते असे आपणास सांगीतले होते. त्यावरुन आपण मला रोज 2/2 कमळाच्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे मी आपणाकडुन सहा महिने दरमहा गोळ्या घेतल्या व व दररोज सकाळी 2 व रात्रि. 2 अशा सेवन केल्या. व 29.12.18 रोजी मी माझी एँजीओग्राफी करुन घेतली. त्या तपासणीत ते तीनही ब्लाँकेज निघुन गेल्याचे आढळून आले व आपणास ब्लाँकेजेस नाहीत असे तपासणी करणाऱ्या डाँक्टरांनी लगेच सांगीतले. व मी टेंशन फ्री झालो. केवळ आपल्या सल्यामुळे व कमळाच्या फुलांच्या गोळ्यांमुळे माझे ब्लाँकेजेस निघुन गेले आहेत. आपले मनःपुर्वक आभार व धन्यवाद.
शशिकांत राजहंस पुणे.