Tuesday, 23 November 2021

 *आज अख्खी ज्ञानामृताची बाटली घेऊन आलोय.....* 😂😂


*तरी सर्वांनी लाभ घ्यावा.....*


😊 *१ )स्वर्गात जायचे असेल तर आई चे पाय दाबून झोपत जा..मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची..*😂


😊 *२ ) काही चेहरे मॉर्निंग वॉक ला जाण्यासाठी भाग पाडतात..* 😂


😊 *३ ) काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत..फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात..* 😂


😊 *४ ) माझ्या काही नातेवाईकांचे फोन नंबर्स मी..त्यांचा फोन कधीच न उचलण्यासाठी सेव्ह केलेत..त्यांनीही माझा नंबर त्यासाठीच सेव्ह केलाय..तो भाग वेगळा..* 😂


😊 *५ ) रडल्या नंतर मन मोकळं होवो ना होवो पण..नाक मात्र नक्की मोकळं होत..*😂


😊 *६ ) चष्मे लावणाऱ्या लोकांचं अर्ध आयुष्य.."माझा चष्मा कुठं आहे" हे शोधण्यातच निघून जातं..* 😂


😊 *७ ) तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक घेतली तरी..ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..*😂


😊 *८ ) मटणाच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला..Corona ची किंचित ही भीती नसते..*😂


😊 *९ ) कुंडली तर सासू अन् सुनेची जुळली पाहिजे..मुलगा तर बिचारा कुठेही adjust करून घेतो..*😂


😊 *१० ) ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात..त्यांना ट्रेकिंग ला जायची गरज नसते..*😂


😊 *११ ) लग्नात..मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली..या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही..*😂


😊 *१२ ) आज कालच्या पोरा पोरींपेक्षा संस्कारी तर मच्छर आहेत..सात च्या आत घरात येतात..*😂


😊 *१३ ) ज्यांचं मन साफ असतं ना..त्यांना रोज आंघोळ करायची गरज नसते...*😂


😊 *१४ ) जिथे मारामारी करणं शक्य नाही..तिथे टोमणे तरी मारूनच यायचं..सोडायचं नाही अजिबात..*😂


😊 *१५ ) आयफोन वाल्यांच अर्ध आयुष्य..मिरर सेल्फी काढण्यात अन् आयफोन चा EMI भरण्यातच निघून जातं..*.😂


😊 *१६ ) वर्षभर Dp न बदलणारे..जेव्हा २-२ दिवसात Dp बदलतात..तेव्हा समजून जायचं..कोणीतरी नवीन ' जेवलीस का ' add झाली आहे..*😂


😊 *१७ ) पोट आणि Ego कमी असेल तर..माणूस कोणालाही मिठी मारू शकतो..* 😂


😊 *१८ ) गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.."तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..?* 😂


😊 *१९ ) काही लोक रोज सकाळी लवकरच उठतात..फक्त त्यांना शुद्धीवर यायला १-२ तास लागतात..* 😂


😊 *२० ) आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो.. त्याला काहीच ऐकू येत नसतं..* 😂


😊 *२१ ) जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल..तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..*😂


😊 *२२ ) जेव्हा आपण Sad Mood मध्ये असतो..तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळतं..की आपला आवाज तर आपल्या Condition पेक्षा पण खराब आहे..* 😂


*आजचे ज्ञान समाप्त.....*


*( तुम्हाला किती नंबर चे आवडले )*

😎😎😎😛😛😛

 




Monday, 22 November 2021


 

 युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

अभिषेकने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 22 :- दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक सतिश ननवरे या बारामतीच्या युवकाने यशस्वी कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहेअवघ्या अठराव्या वर्षी अभिषेकने केलेल्या या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे अभिनंदन केले आहे.

            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतातशारिरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेकने १८० किलोमीटर सायकलींग४२.२ किलोमीटर धावणे आणि समुद्रात ३.८ किलोमीटर अंतर पोहणे ही आव्हाने १३ तास ३३ मिनीटे अशा विक्रमी वेळेत पूर्ण केली. अभिषेकचे वडील सतिश ननवरे यांनी यापूर्वी आयर्न मॅन हा किताब पटकविला आहे. वडीलांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अभिषेकने अवघ्या अठराव्या वर्षीच ही यशस्वी कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीचा  सर्वांना अभिमान आहेत्याच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिषेकचे कौतुक केले आहे.

 आपले पूर्वांचलहे पुस्तक मोहन बने यांच्या छायाचित्रणातील अमृतमंथनाचे नवनीत

                                                     - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

            मुंबईदि. 21: 'स्वर्गीय सौंदर्याचे आपले पूर्वांचलहे छायाचित्रकार मोहन बने यांचे पुस्तक त्यांच्या छायाचित्रणातील चार दशकांच्या तपस्येच्या अमृत मंथनातून निघालेले नवनीत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

            पूर्वोत्तर भारतातील आठ राज्यांमध्ये राहून तेथील समाजजीवन व निसर्ग सौंदर्याचे वर्णन तसेच छायाचित्रण असलेल्या  छायाचित्रकार मोहन बने यांच्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत रविवारी (दि. २१) राजभवन येथे संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.  सारस्वत बँकेचे माजी अध्यक्ष किशोर रांगणेकर व इंडिया प्रिंटिंग वर्क्सचे मुद्रक आनंद लिमये यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. हे पुस्तक गौरधन व्हिजनतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. 

            मोहन बने यांनी केवळ पर्यटकाच्या दृष्टिकोनातून पूर्वोत्तर राज्यांचे छायाचित्रण केले नसून त्यांनी त्या प्रदेशाशी व तेथील जनसामान्यांशी तादात्म्य होऊन समर्पण भावनेने लिहिल्यामुळे त्यांचे पुस्तक प्रेरणादायी झाले आहे असे राज्यपालांनी सांगितले.'आपले पूर्वांचलसारखी चांगली पुस्तके समाजापुढे आली पाहिजे तसेच  मोहन बने यांच्या कॅमेरातून व प्रतिभेतून अधिकाधिक चांगल्या कृती समाजासमोर आल्या पाहिजे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. 

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी घोडवलीता. संगमेश्वरजि. रत्नागिरी येथील सरपंच वैदेही वैभव बनेशिल्पकार शशी वडकेनर्मदा परिक्रमा करणाऱ्या रश्मी महेश विचारे तसेच ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांचा सत्कार करण्यात आला.

            ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले व मोहन बने यांच्या कार्याचा परिचय करून दिला.

 

000

बाघ के हमले में मारे गए वन रक्षक स्वाती ढुमणे के परिवार को 15 लाख की आर्थिक मददपति को नौकरी

मुख्यमंत्री ने ढुमणे परिवार के प्रति संवेदना व्यक्त की

 

मुंबईदिनांक 21 नवम्बर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने ताडोबा-अंधारी टाइगर रिजर्व क्षेत्र में बाघ के हमले में मारी गई वनरक्षक स्वाती ढुमणे के परिवार के प्रति संवेदना व्यक्त की है। मृतक श्रीमती स्वाती ढुमणे के प्रति संवेदना व्यक्त करते हुए मुख्यमंत्री ने यह भी घोषणा की कि उनके परिवार को 15 लाख रुपये प्रदान किया जाएगा और उनके पति को वन विभाग की सेवा में नियुक्त किया जाएगा।

            ताडोबा-अंधारी परियोजना में बाघों की गिनती की तैयारी के लिए वन रक्षक श्रीमती ढुमणे ड्यूटी पर थी। उन पर बाघ ने हमला कर दिया और इस हमले में वे मारी गईं। इस दुर्भाग्यपूर्ण घटना पर मुख्यमंत्री श्री ठाकरे ने मृतक ढुमणे और उनके परिवार के प्रति संवेदना प्रकट की है।

            मुख्यमंत्री ने वन विभाग के प्रावधानों के अनुसारसम्बंधित निधि (फंड) से श्रीमती ढुमणे के परिवार को 15 लाख रुपए का मदद देने का ऐलान किया। इसी के साथ- साथ श्री ठाकरे ने श्रीमती ढुमणे के पति को वन विभाग की सेवा में समायोजित करने का भी निर्देश दिया है।

000

 


 

१५ lakh financial aid to the family of forest guard Swati Dhumane, who was killed in a tigress attack, Employment to her husband

Chief Minister Uddhav Thackeray offers condolences to Dhumane family

            Mumbai, 21 : Chief Minister Uddhav Thackeray has offered condolences to the family of the forest guard Swati Dhumane, who was killed following a tigress attack in Tadoba Andhari Tiger Reserve (TATR) area in Chandrapur. Expressing condolences to the deceased Mrs. Dhumane, the Chief Minister also announced that Rs. 15 lakh would be provided to her family as an assistance and her husband would be inducted into the service of Forest Department.

            While forest guard Mrs. Dhumane was on duty to conduct a survey for the tiger count at the Tadoba-Andhari project, she was killed in an attack by the tigress. In connection with this unfortunate incident, Chief Minister Shri Thackeray has expressed his condolences to the deceased and her family. As per the provisions of the Forest Department, Rs 15 lakh would be provided as an aid to Mrs Dhumane’s family, Mr. Thackeray announced. In addition to this, Mrs Dhumane’s husband would be inducted into the services of the forest department, the chief ministerrashtra Governor releases lensman Mohan Bane’s book on North East India

 

            Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released ace photographer Mohan Bane’s book on North Eastern States ‘Swargiya Saundaryache aaple Purvanchal’ at Raj Bhavan, Mumbai on Sunday (21 Nov


 


 

Featured post

Lakshvedhi